Bharat

देशपातळीवरील बातम्या

भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सराव

India-Mozambique-Tanzania Trilateral Exercise

मुंबई, ता. 30 : भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सरावाची  (आयएमटी ट्रायलॅट)  पहिली आवृत्ती पार पडली.  भारतीय, मोझांबिक आणि टांझानियन नौदलांमधील संयुक्त सागरी सराव 27 ऑक्टोबर 22 रोजी टांझानियाच्या दार एस सलाम येथे सुरू झाला. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व...

Read moreDetails

यांना जगप्रवासासाठी लागत नाही पासपोर्ट

3 persons do not need a passport to travel the world

गुहागर, 29 : परदेशी जायचं म्हटलं की पहिल्यांदा आपली धावाधाव होते ती पासपोर्टसाठी. कारण दुसऱ्या देशात जायचं म्हटलं की पासपोर्ट हा गरजेचाच. जर नसेल तर तो काढावा लागणार. मात्र तुम्हाला...

Read moreDetails

खोके सरकारने एअरबस प्रकल्प घालवला

Airbus project out of Maharashtra by Govt

आदित्य ठाकरेंचा आरोप, उद्योग मंत्री सामंत यांचा पलटवार मुंबई, ता. 28 :  खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. त्यामुळे खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही. असा आरोप उद्धव...

Read moreDetails

भारतात तयार करणार वाहतूकीसाठीचे विमान

Transport aircraft to be made in India

एअरबस डिफेन्स आणि टाटा समूह ; पंतप्रधान मोदी 30 ऑक्टोबरला प्रकल्पाची पायाभरणी करणार नवी दिल्‍ली, 28 : 'मेक इन इंडिया' आणि देशांतर्गत विमान  निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र...

Read moreDetails

भारतीय लष्करात  76 वा पायदळ दिवस साजरा

Indian Army celebrates Infantry Day

नवी दिल्‍ली, ता. 27 : भारतीय लष्कराचा सगळ्यात मोठा भाग असलेल्या पायदळाचे देशरक्षणातील योगदान गौरविण्यासाठी दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी ‘पायदळ दिवस’ साजरा केला जातो. 1947 साली या दिवशी भारतीय लष्करातील...

Read moreDetails

‘अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ विषयावर बैठक

Drug trafficking and national security

अंमली पदार्थ वाळवीसारखा युवा पिढीला पोखरतआहे. तर त्याच्या व्यापारातून येणारा पैसा दहशतवादाला पोसत आहे. ; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवी दिल्‍ली, ता. 27 : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी...

Read moreDetails

भारतीय तटरक्षक दलाने केली 20 बांग्लादेशी मच्छिमारांची सुटका

Indian Coast Guard saved the lives of fishermen

नवी दिल्‍ली, ता. 27 : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) 20 बांगलादेशी मच्छिमारांची भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळच्या (IMBL) सागर बेटावरून 25 ऑक्टोबर 22 रोजी सुटका केली. अतिशय जलद आणि योग्य...

Read moreDetails

कोरोना लढ्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका

America praised India

अमेरिकेने केले भारताचे कौतुक गुहागर (ता. 26) : कोरोनाच्या लढाईमध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका होती. असे प्रतिपादन अमेरिकेचे कोरोना व्हायरस प्रतिसाद समन्वयक डॉ. आशिष झा यांनी केले. ते व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बोलत...

Read moreDetails

शेतकऱ्यांच्या वचनपूर्तीबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन

Congratulations to Shinde Fadnavis Govt

भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजन तेली यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 22 :   नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही. पण...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेला शुभारंभ

Inauguration of Rozgar Mela by PM Modi

10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती येत्या 22 ऑक्टोबरला होणार नवी दिल्‍ली, ता. 21 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  येत्या 22 ऑक्टोबरला, सकाळी 11 वाजता रोजगार मेला- ह्या...

Read moreDetails

१ ते २० पटसंख्येच्या शाळा बंद करू नका

Anant Pawar's letter to Chief Minister

रिपब्लिकन (आठवले ) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अनंत पवार यांचे मुख्यमंत्र्याना पत्र आबलोली, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे  १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद...

Read moreDetails

दिवाळीनिमित्त कोकण व गोव्यातील प्रवाशांकरिता जादा रेल्वे

Extra trains for Diwali

मुंबई, ता.18 : काही दिवसांवर आलेल्या दिपावली सणनिमित्त मध्य रेल्वेने कोकण आणि गोव्यातील प्रवाशांकरिता जादा रेल्वे सोडणार असल्याचं घोषित केले आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची संख्या आणि सुट्टीच्या कालावधीत...

Read moreDetails

जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे करणार लोकार्पण

Digital Banking Units to be launched

डिजिटल मुळे देशात आर्थिक समावेशकता अधिक व्यापक होईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली, ता. 15 : आर्थिक समावेशकता वाढीस लागावी यासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11...

Read moreDetails

इंदापूर ते धामणदेवी चौपदरीकरणाचे काम सुरु होणार

Indapur to Dhamandevi quadrupling

२ वर्षे रखडलेले काम मार्गी लागणार ; सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मुंबई,  ता.11  : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता अधिक गती मिळणार असून या महामार्गावरील इंदापूर ते धामणदेवी या...

Read moreDetails

आंबेकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

Adarsh Sarpanch Award to Aambekar

सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत वितरित गुहागर, ता.10 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे विद्यमान सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर हे फेब्रुवारी २०२१ पासून कार्यरत आहेत. ग्रामपंचायत...

Read moreDetails

अल्पबचत योजनांमध्ये ज्येष्ठांना दिलासा

Increase in interest rate on small savings

नवी दिल्ली, ता. 30 : केंद्र सरकारने नव्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२) मुदत ठेव, मासिक उत्पन्न योजना, किसान विकास पत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना या अल्पबचत...

Read moreDetails

मुंबईच्या बस थांब्यांवर मोबाइल चार्जिंग, वायफाय सुविधा

Mobile charging, WiFi facility at bus stops

बेस्टचा निर्णय; वर्षभरात होणार 1560 बस थांब्यांचे नुतनीकरण मुंबई, ता. 29 : येत्या वर्षभरात शहरातील 1 हजार 560 बस थांब्यांचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी बेस्ट तर्फे करण्यात येणार आहे. त्यापैकी 10 बस थांब्यांवर लवकरच मोबाइल चार्जिंग, वायफाय, दिव्यांगांसाठी ब्रेललिपी चिन्हे आदी विविध...

Read moreDetails

संरक्षण मंत्र्यांनी दिली लष्कराच्या तळाला भेट

Defense Minister visits Army base

आसाममधील दिनजान येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुसज्जतेचा घेतला आढावा दिल्‍ली, ता. 29 : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सप्टेंबर 28, 2022 रोजी आसाममधील दिनजान येथे लष्कराच्या तळाला भेट दिली. संरक्षण...

Read moreDetails

रामभूमीत 40 फूट उंचीची वीणा

40 feet high veena in Rambhumi

गुहागर, ता. 29 : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा 93 वा जन्म दिनी अयोध्येतील राम कथा पार्कामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूनंतरचा हा पहिला जन्मदिवस आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली...

Read moreDetails
Page 20 of 31 1 19 20 21 31