Guhagar

News of Guhagar Taluka

खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार

अडुर-पालशेतमध्ये बिबट्याचा संचार

गुहागर : तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार असून गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील रमाकांत साळवी यांच्या बैलावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. वनविभागाने लवकरात...

Read moreDetails

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

गुहागर : दिपावलीमध्ये किल्ले बनविणे ही प्रथा चिमुकल्यांसह तरुण वर्ग आजही तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने जोपासत आहे. दिवाळी आणि किल्ले यांचे नाते फार वर्षापासून आहे. याच अनुषंगाने दरवर्षी दिवाळी सणात...

Read moreDetails

फ्लॅट खरेदीमध्ये 14 लाखांची फसवणूक

फ्लॅट खरेदीमध्ये 14 लाखांची फसवणूक

नाशिकमधील व्यक्तीची गुहागर पोलीसांत धाव गुहागर, ता. 09 : पंकज खेडेकर, दिनेशकुमार माळी आणि शामकांत कदम या तिघांनी फ्लॅट देतो सांगून 14 लाख 97 हजार 500 रुपयांची फसवणुक केली आहे....

Read moreDetails

गुहागरमधील संपकरी करणार रक्तदान

गुहागरमधील संपकरी करणार रक्तदान

गुहागर, ता. 9 : एस.टी.च्या संपकरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी 10 नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.  पोटासाठी आम्ही संप करत आहोत. मात्र रोज आगारात येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चांगले काम व्हावे या हेतूने...

Read moreDetails

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

पालशेत सागरकिनारी गाज रिसॉर्ट तर्फे दिवाळी पहाट मैफल गुहागर : विशाल समुद्रकिनारा, पहाटे शुभ्र धुक्यात अंगावर रोमांच आणणारा सुरुबनातील गार वारा, पक्ष्यांचे गुंजन आणि जोडीला सागराची गाज अशा रम्य वातावरणात...

Read moreDetails

पालशेतचे माजी सरपंच प्रमोद सैतवडेकर यांचे निधन

पालशेतचे माजी सरपंच प्रमोद सैतवडेकर यांचे निधन

गुहागर : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि तालुक्यातील पहिले वृत्तपत्र विक्रेते श्री. प्रमोद महादेव सैतवडेकर यांचे नुकतेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७५...

Read moreDetails

मंगळवारी एस.टी. संप सुरूच रहाणार ?

मंगळवारी एस.टी. संप सुरूच रहाणार ?

गुहागर आगार : संपामुळे एका दिवसात साडेचार लाखांचे नुकसान गुहागर, ता. 8 : एस.टी.च्या राज्यव्यापी संपात गुहागर आगारातील सर्व कर्मचारी सहभागी झाले. सोमवारी (ता. 8 नोव्हेंबर) 162 फेऱ्या रद्द कराव्या...

Read moreDetails
Page 164 of 164 1 163 164