Guhagar

News of Guhagar Taluka

साद आईस काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Publication of Poetry Book

गुहागर, ता. 24 : शहरातील कवी राजेंद्र आरेकर लिखित साद आईस या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. 26 मार्च 2022 रोजी सायं. 5.00 वा. ज्ञानरश्मि वाचनालयाचे डॅा. तानाजीराव चोरगे सभागृह...

Read moreDetails

आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तक यांचा गौरव

Asha Day Celebrate in Guhagar

आशा दिनानिमित्त नृत्य, गायन, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता. 24 : तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिवस पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील...

Read moreDetails

संस्कारीत पिढीसाठी संस्कारवर्ग घेणाऱ्या सौ. सई ओक

Sanskar Varg For Children

गुहागर, ता. 24 : खेळ, पाठांतर, गोष्ट सांगणे, गाणी म्हणणे, व्यायाम अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमधुन 5 ते 12 वयोगटातील 25 ते 30 मुलांना संस्कारीत करण्याचे काम गुहागरमधील सौ. सई अरुण...

Read moreDetails

चिंद्रवळे येथे बहुरंगी नमन

Naman at Chindravale

शिमगोत्सवानिमित्त प्रबोधनात्मक गुहागर, ता. 23 : तालुक्यातील चिंद्रवळे गावात शिमगोत्सवाच्या निमित्ताने दिनांक १९ मार्च रोजी रात्री दहा वाजता ‘बहुरंगी नमन’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. गेली अनेक वर्षाची गावाची परंपरा...

Read moreDetails

जागतिक ग्राहक दिनी विद्यार्थ्यांचा गौरव

Glory to the students on Consumer Day

गुहागर, ता. 21 : जागतिक ग्राहक दिनानिमित्त विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण गुहागर तहसीलदार कार्यालयात करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्यांना तहसीलदार प्रतिभा वराळे (Tehsildar Pratibha Varale) यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली....

Read moreDetails

सहाणेवर प्रथमच महिलांनी नाचवली पालखी

Palkhi Danced by Women

जि.प.सदस्या नेत्रा ठाकुर यांचाही सहभाग, गावकऱ्यांनी केले कौतूक गुहागर, ता. 21 :  शिमगोत्सवातील सर्व कार्यक्रम बहुतांश ठिकाणी पुरुष करतात. अगदी खेळ्यांमधील राधा, कोळीणीचे कामही साडी नेसून, मेकअप करुन पुरुष करतात....

Read moreDetails

गुहागर महसूल विभागाची कारवाई

Guhagar Revenue Department Action

टिंबलो शिपयार्डने जमीन कर थकविल्याने मालमत्ता जप्त गुहागर, दि.19 :  तालुक्यातील साखरी–त्रिशूळ मोहल्लावाडी, म्हस्करवाडी येथील क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेल्या टिंबलो शिपयार्ड प्रा. ली. (Timblo Shipyard Pvt. LTD) या कंपनीने २०२१-२२ या...

Read moreDetails

साडेसात कोटींच्या नळपाणी योजनेत गॅरंटी बाह्य पंप

Gra. Strange Karbhar of Palshet

ग्रा. पालशेतचा अजब कारभार -माजी उपसरपंच कानिटकर यांचा आरोप गुहागर, दि.17 : तालुक्यातील पालशेत येथील सुधारित नळपाणी योजनेच्या विहिरीमध्ये एक वर्षाची गॅरंटी संपलेले दोन पंप बसविण्यात आल्याचा आरोप माजी उपसरपंच...

Read moreDetails

बोरोसील कंपनीने केली समुद्र स्वच्छता

Beach cleaning by Borosil

गुहागर, ता. 16 : बोरोसील (Borosil) कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुहागर शहरातील माझी वसुंधरा अभियानांतर्गत वरचापाट परिसरातील समुद्राची स्वच्छता (Beach cleaning by Borosil) केली. सीएसआर फंडातून समुद्र स्वच्छतेसाठी आधुनिक उपकरणे...

Read moreDetails

वरवेली श्री हसलाई देवीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ

Shimgotsava of Varveli Shri Haslai Devi

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वरवेली गावची ग्रामदेवता श्री हसलाई देवी व काळकाई देवी या देवतांचा शिमगा उत्सव आज पासून म्हणजे बुधवार (दि. १६ मार्च) पासून विविध कार्यक्रमांनी साजरा होणार...

Read moreDetails

गुहागरमध्ये आकडे गोळा करणाऱ्याला पकडले

Police Catch Gambler

गुहागर, ता. 16 : शहरातील वरचापाट येथे गुहागर पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी  करणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री 8 वाजता करण्यात आली. सदर व्यक्तीवर महाराष्ट्र जुगार कायदा...

Read moreDetails

शृंगारतळी पोस्ट ऑफिसचा गौरव सोहळा

Pride Ceremony of Sringartali Post Office

गुहागर, दि.16 : शृंगारतळी पोस्ट ऑफिसमधून (Sringartali Post Office) आधार सेवा (Aadhaar Services), वेस्टर्न युनियन मनिट्रान्सफर (Western Union Money Transfer), सुकन्या समृध्दी खाते (Sukanya Samrudhi Account), तसेच सर्व प्रकारचे नविन...

Read moreDetails

PCB डिझाईन आणि aurdino वर कार्यशाळा

Workshop on PCB Design and Aurdino

७ ते १२ मार्च रोजी वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न गुहागर, दि.16 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Maharshi Parashuram College of Engineering) विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे विद्युत अभियांत्रीकीच्याच विद्यार्थ्यांसाठी दिनांक...

Read moreDetails

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वणवा भडकला

Rural Fire Outraged

मोडकाआगरात बागांचे नुकसान,  तोडून ठेवलेली लाकडे उचलली नाहीत गुहागर,ता. 15 : मोडकाआगर येथे वणवा (Rural Fire Outraged) लागुन काजु,आंबा बागायतदाराचे नुकसान. महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेराच्या निष्काळजीपणामुळे (Negligence of the...

Read moreDetails

गुहागर ज्ञानरश्मी वाचनालयाने केला सन्मान

Honored by Guhagar Gyanarashmi Library

चारुता आठवले ठरली "उत्कृष्ट बालवाचक" तर रुक्मिणी कुलकर्णी "जेष्ठ वाचक" गुहागर, दि.15 : स्त्रियांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकाच्या सहवासात राहून त्यांना बाहेरील जगाचे ज्ञान व्हावे, विविध क्षेत्रातील गोष्टींची माहिती...

Read moreDetails

६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

Maharashtra State Drama Competition

रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्रातून ‘बाकी शून्य प्रथम’: तर द्वितीय ‘लिअरने जगावं की मरावं?’ गुहागर, दि.15 : ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्रातून साईकला कला क्रीडा मंच, पिंगुळी या...

Read moreDetails

गुहागर मतदारसंघासाठी 49 कोटी

49 crore for Guhagar Constituency

आमदार भास्कर जाधव :  अर्थसंकल्पात विकास कामांसाठी तरतुद गुहागर, दि.15 : आमदार श्री. भास्कर जाधव  (MLA Bhaskar Jadhav) यांनी 2022च्या नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामधून गुहागर मतदारसंघातील विकासकामांसाठी तब्बल 48...

Read moreDetails

पंकज वैद्य तर्फे शैक्षणीक साहित्य वाटप

Distribution of educational materials in Aabaloli

गुहागर, दि.15 : तालुक्यातील आबलोली गावचे सूपूत्र पंकज प्रमोद वैद्य यांच्याकडून जिल्हा परिषद केंद्र शाळा आबलोली नं.१ व आबलोली नं.२ या शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप करण्यात आले....

Read moreDetails

वेलदुर नवानगर शाळेत केंद्र स्तरीय प्रशिक्षण

Center Level Training at Veldur School

गुहागर, दि.15 : शासनाने मोठ्या विश्वासाने शाळा व्यवस्थापन समिती वर शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवलेली आहे. या समितीचे प्रशिक्षण, सक्षमीकरण झाले तर शाळेची गुणवत्ता निश्चित वाढेल. असे प्रतिपादन पं.स. सदस्य सौ....

Read moreDetails
Page 165 of 181 1 164 165 166 181