गुहागर, ता. 19 : तालुक्यातील तवसाळ खुर्द येथील ऐतिहासिक विजय गडावर तवसाळ खुर्द ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या दिमाखात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. गुहागर तालुक्याच्या दक्षिण दिशेला आणि अरबी समुद्राच्या मुखावरती...
Read moreDetailsगुहागरातील शिवजन्मोत्सव सोहळ्याला दिमाखात प्रारंभ गुहागर, ता. 18 : स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या गोपाळगडावर शनिवारी (ता. 19) शिवजयंतीचा सोहळा (Shivjayanti in Guhagar) होणार आहे. या सोहळ्याचा प्रारंभ आज शिवपादुकांच्या आगमनाने झाला....
Read moreDetailsपाटपन्हाळेत व्हॅनची धडक टाळताना घडला अपघात गुहागर, ता. 18 : Accident in Patpanhale तालुक्यातील पाटपन्हाळे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या मार्गात आलेली व्हॅन टाळताना दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या लोखंडी...
Read moreDetailsफ्रेंड सर्कल आयोजन ; पिंपळादेवी वरचापाट, उपविजेता गुहागर; ता.18 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळतर्फे स्पर्धा आयोजित केली होती. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीराम दत्तसेवा, आरे संघाने...
Read moreDetailsस्वराजराजे रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, तर राशिनकर सर तृतीय गुहागर, ता. 18 : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक शिवशंभू लेखी परीक्षा घेण्यात आली होती. रायगड विश्वविद्यालय, आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी...
Read moreDetailsतळवलीतील घटना, महिलेच्या हुशारीमुळे संकट टळले गुहागर,ता. 17 : पॉलिश करण्यासाठी सोन्याचे दागिने पॉलिश मागणाऱ्या दोघांना तळवतील ग्रामस्थांनी चोप देवून पोलीसांच्या ताब्यात दिले. मात्र सदर घटनेबाबत कोणीही फिर्याद दाखल केली...
Read moreDetailsतरुणीने केले छळवणूकीसह अब्रुनुकसानीच्या धमकीचे आरोप गुहागर, ता. 17 : मिरा भाईंदर वसई विरार जिल्ह्यातील तुळींज पोलीसठाण्यात एका युवतीने शृंगारतळीतील तरुणाविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये हा तरुण छळवणूक करतो....
Read moreDetailsअखिल भारतीय विद्यार्थी परिषद दापोलीच्या अभाविपच्या कार्यकर्त्याची नियुक्ती गुहागर, ता.17 : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) दापोली. या परिषदेचा कार्यकर्ता प्रथमेश जाधव यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यालयाच्या (KKV) GS...
Read moreDetailsऑलिव्ह रिडले प्रजातीच्या अभ्यासासाठी उपक्रम गुहागर, ता. 16 : अंडी घातल्यानंतर मादी कासव कुठे जाते. विणीच्या एकाच हंगामात एकापेक्षा जास्त वेळा ते कासव पुन्हा त्याच समुद्रावर अंडी घालण्यास येते का,...
Read moreDetailsसाहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांना सातवा पुरस्कार गुहागर, ता.15 : प्रसिद्ध साहित्यिक खरे - ढेरे - भोसले महाविद्यालयाचे (Khare - Dhere - Bhosle College) मराठी विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब लबडे....
Read moreDetailsसचिन कारेकर यांनी उत्पादीत केला 3.5 किलो हळदीचा गड्डा गुहागर, ता.15 : आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात (Garwa Agri-Tourism Center) दि. 27 फेब्रृवारी 2022 रोजी एक दिवसाचे प्रात्यक्षिकासह हळद...
Read moreDetailsनगरसेविका स्नेहल रेवाळे यांचे प्रयत्न ; भूमिपूजन नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या हस्ते गुहागर, ता.15 : नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र. 15 मधील नगरसेविका स्नेहल रेवाळे यांच्या प्रयत्नातून सुमारे 9 लाख 16...
Read moreDetailsअध्यक्षपदी प्रकाश झगडे तर सचिवपदी प्रविण रहाटे बिनविरोध गुहागर, ता.15 : तालुका तेली समाज (Teli Samaj) सेवा संघाची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ही सभा पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज...
Read moreDetailsदापोली सायकलिंग क्लबचा जागतिक पुस्तक दिनानिमित्त उपक्रम गुहागर, ता.15 : पुस्तकांची सोबत हा सर्वोत्तम आनंद असतो. म्हणून १४ फेब्रुवारी हा जागतिक पुस्तक आदानप्रदान दिवस म्हणूनही साजरा केला जातो. आपण वाचलेल्या...
Read moreDetailsवेळंब नालेवाडीतील घटना, दोनजण गंभीर, चिपळूणात उपचार सुरु गुहागर, ता. 14 : तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथे सोमवारी (ता. 14) सायंकाळी 5.30 वा. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने एका दुचाकीला धडक दिली....
Read moreDetailsमहर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी गुहागर, ता.14 : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर. (Maharishi Parashuram College of Engineering) मधील इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागातील चार विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे....
Read moreDetailsशहर भाजपचे गुहागर नगरपंचायतीला निवेदन गुहागर, ता.14 : शहरातील "शिवाजी चौक" या ठिकाणाचे नाव बदलून "छत्रपती शिवाजी महाराज चौक" करावे, या मागणीचे निवेदन गुहागर शहर भाजपच्यावतीने (BJP) गुहागर नगरपंचायतीला देण्यात...
Read moreDetailsगुहागर, ता 12 : भारतीय जनता पार्टी गुहागरच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी गुहागर कार्यालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. Programme in BJP...
Read moreDetailsविद्यार्थ्यांसाठी दहा दिवसीय कै.सदानंद परकर अभ्यास शिबिराचे उद्घाटन आबलोली, ता 12 : मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली (ता.गुहागर) येथे इ. १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसीय कै.सदानंद...
Read moreDetailsगुहागर, ता 12 : प्रा. जहूर बोट यांच्या युनिटेक कम्प्युटर एज्युकेशन सेंटर शृंगारतळी तर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेचा इयत्ता नववीमधील विद्यार्थी वेदांत किरण शिवणकर याची सर्वोत्तम विद्यार्थी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.