Guhagar

News of Guhagar Taluka

मुस्लीम समाजाने जपली सामाजिक बांधिलकी

Social commitment the Muslim community

गुहागरातील शिवजयंती मिरवणुकीत सहभाग; शिवरथ बनविला मुस्लिम बांधवाने गुहागर, दि. 22 : वर्षात येणारे सण एकत्रितपणे साजरे करण्याची परंपरा तालुक्यातील हिंदू- मुस्लीम समाजाने जपली आहे. त्याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे...

Read moreDetails

जनकल्याण समितीतर्फे २१ शाळांत वह्यांचे वाटप

Distribute notebooks in 21 schools

गुहागरमध्ये उपक्रम, फॉरएव्हर लिव्हिंग इम्पोर्टसचे सहकार्य गुहागर, दि. 22 : कोविड–19 मुळे पालकांची ढासळलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात हातभार लावून त्यांचे शिकणे सुखकर करणे. या हेतूने रा....

Read moreDetails

खालचापाट येथे नगरसेवक चषकाचे आयोजन

Organizing Corporator Cup at Khalchapat

मारुती छाया क्रिकेट संघातर्फे दोन दिवसीय ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा गुहागर, दि. 22 : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघ गुहागर.  व नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 16 मधील  कार्यतत्पर नगरसेवक अमोल...

Read moreDetails

वेलदुर नवानगर शाळेत शिवजयंती

Shiv Jayanti at Veldur

महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान; विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप गुहागर, दि. 22 :  जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. या कार्यक्रमाचे...

Read moreDetails

धोपावेला आता 365 दिवस पाणी मिळेल

Dhopave Water scheme : पाणी योजना फलकाचे अनावरण करताना आमदार भास्कर जाधव व जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव

आमदार भास्कर जाधव : लोकप्रतिनिधींकडे जावे लागणार नाही इतके सक्षम व्हा गुहागर, ता. 21 : नव्या नळ पाणी योजेनेतून धोपावे गावाला 365 दिवस मुबलक पाणी मिळेल. असे प्रतिपादन आमदार भास्कर...

Read moreDetails

रूग्णालय हे लोकसेवेचे मंदीर

Hospital is a public service temple

आमदार जाधव, तळवली येथे आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन गुहागर, दि. 21: तालुक्यातील जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र तळवली. या नूतन इमारतीचे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान...

Read moreDetails

अंजनवेल उर्दु शाळेत शिवजयंती साजरी

Shiva Jayanti in Urdu School Anjanvel

गुहागर, दि. 21: तालुक्यातील अंजनवेल गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा.  येथे छत्रपती शिवाजी महाराजाची 392 वी जयंती साजरी करण्यात आली. ही जयंती शाळेचे मुख्याध्यापक अशफाक कुपे यांच्या अध्यक्षतेखाली...

Read moreDetails

क्रिकेट स्पर्धेत विधाता असगोली संघ विजेता

Cricket Tournament

कन्हैया स्टार आयोजन ; सागर पुत्र असगोली, उपविजेता गुहागर, दि. 21: खालचापाट येथील कन्हैया स्टार क्रीडा मंडळतर्फे स्पर्धा आयोजित केली होती. तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत विधाता असगोली संघाने विजेता पद...

Read moreDetails

तवसाळ काशिवंडे समुद्रकिनारी अज्ञात दुचाकी

Unknown Bike on Beach

गुहागर पोलीसानी घेतली तातडीने दखल गुहागर, दि. 21 : तालुक्यातील काताळे ग्रामपंचायत क्षेत्रातील तवसाळ काशिवंडे समुद्रकिनारी दुचाकी गेल्या आठ दिवसांपासून उभी आहे. या बेवारस दुचाकीमुळे उलटसुलट चर्चा सुरू आहेत. Unknown...

Read moreDetails

कन्हैया प्ले स्कुल मध्ये चिमुकल्यांची शिवजयंती

Shiva Jayanti in Kanhaiya Play School

गुहागर, दि. 21: लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर. या संस्थेच्या कन्हैया प्ले स्कुल मध्ये चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. Shiva Jayanti in Kanhaiya Play School यावेळी उद्योजक श्री.संतोष...

Read moreDetails

कन्हैया प्ले स्कुलला श्री. निकम यांची भेट

Aniruddha Nikam's visit to Kanhaiya Play School

गुहागर, दि. 21: लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर. या संस्थेच्या गुहागर येथील  “कन्हैया प्ले स्कुल” ला आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव युवा नेते श्री.अनिरुद्ध निकम यांनी भेट दिली. तसेच श्री....

Read moreDetails

खातू मसालेच्या प्रेमात तळेतील व्यापारी

Traders of Talegaon Honored Khatu Masala

गुहागर, ता. 21 : तालूक्यातील पाटन्हाळे येथे असलेला व्यवसाय खातू मसाले उद्योग. (Khatu Masala Industry) या उद्योगाचे रायगड जिल्हामधील तळेगाव व्यापारी असोसिएशनने सत्कार केला. Traders of Talegaon Honored Khatu Masala...

Read moreDetails

परचुरीमध्ये 45 ब्रास वाळु साठा जप्त

45 Brass sand Stocks Seized in Parchuri

गुहागर महसूल विभागाची कारवाई गुहागर, ता.19 :  तालुक्यातील परचुरी येथे अवैद्य वाळू साठा प्रकरणी महसूल विभागाने कारवाई केली असून 45 ब्रास वाळू गुहागर महसूल विभागाने जप्त केली आहे. वाळू वाहतूक...

Read moreDetails

गोपाळगडावरील शिवजन्मोत्सव सोहळा

Shiv Jayanti in Gopalgad

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन ; अनेक ठिकाणी शिवपादुकांचे पूजन गुहागर, ता. 19 :  जय भवानी जय शिवाजी.., छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणांनी शिवजयंती निमित्ताने मिरवणुक काढण्यात आली. शिव पादुकांच्या...

Read moreDetails

तवसाळच्या विजयगडावर शिवजयंती साजरी

Shiv Jayanti in Vijayagad of Tavasal

गुहागर, ता. 19 :  तालुक्यातील तवसाळ खुर्द येथील ऐतिहासिक विजय गडावर तवसाळ खुर्द ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या दिमाखात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. गुहागर तालुक्याच्या दक्षिण दिशेला आणि अरबी समुद्राच्या मुखावरती...

Read moreDetails

शृंगारतळीत शिवपादुकांचे आगमन

Shivjayanti in Guhagar

गुहागरातील शिवजन्मोत्सव सोहळ्याला दिमाखात प्रारंभ गुहागर, ता. 18 : स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या गोपाळगडावर शनिवारी (ता. 19) शिवजयंतीचा सोहळा (Shivjayanti in Guhagar) होणार आहे. या सोहळ्याचा प्रारंभ आज शिवपादुकांच्या आगमनाने झाला....

Read moreDetails

लोखंडी फलकावर आपटून 2 दुचाकीस्वार जखमी

Accident in Patpanhale

पाटपन्हाळेत व्हॅनची धडक टाळताना घडला अपघात गुहागर, ता. 18 : Accident in Patpanhale तालुक्यातील पाटपन्हाळे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या मार्गात आलेली व्हॅन टाळताना दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या लोखंडी...

Read moreDetails

कबड्डी स्पर्धेत श्रीराम दत्तसेवा संघ विजेता

Kabaddi Tournament in Guhagar

फ्रेंड सर्कल आयोजन ; पिंपळादेवी वरचापाट, उपविजेता गुहागर; ता.18 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळतर्फे स्पर्धा आयोजित केली होती. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीराम दत्तसेवा, आरे संघाने...

Read moreDetails

राशिनकर पिता-पुत्रांचे सुयश

Success in Shivshambhu test

स्वराजराजे रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, तर राशिनकर सर तृतीय गुहागर, ता. 18  : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक शिवशंभू लेखी परीक्षा घेण्यात आली होती. रायगड विश्वविद्यालय, आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी...

Read moreDetails

दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव आला अंगाशी

तळवलीतील घटना, महिलेच्या हुशारीमुळे संकट टळले गुहागर,ता. 17 : पॉलिश करण्यासाठी सोन्याचे दागिने पॉलिश  मागणाऱ्या दोघांना तळवतील ग्रामस्थांनी चोप देवून पोलीसांच्या ताब्यात दिले. मात्र सदर घटनेबाबत कोणीही फिर्याद दाखल केली...

Read moreDetails
Page 147 of 159 1 146 147 148 159