गुहागर, ता.11 : गुहागर तालुक्यातील भातगाव केंद्र व काजूर्ली ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने 'हर घर झेंडा' जनजागृती प्रभात फेरी काजूर्ली मानवाडी येथे मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाली. मुसळधार पाऊस असूनही...
Read moreDetailsगुहागर, ता.11 : गुहागर खालचापाट येथील कु. अलंकार अजित विखारे याने खडतर परिस्थितीशी सामना करून बीएसएल एलएलबी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल अलंकार विखारे याचे सर्व स्तरातून...
Read moreDetailsगुहागर, ता.11 : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव गुहागर तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतीने एकमताने मंजूर केला. तळवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच यशोदा सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत...
Read moreDetailsगुणवंतांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप व हर घर तिरंगा योजनेसंदर्भात माहिती गुहागर, ता.10 : तालुक्यातील पालशेत येथील दर्यावर्दी प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत येथे गुणवंत सत्कार...
Read moreDetailsरत्नागिरी उपपरिसर NSS स्वयंसेवकांनी करून दिली सड्यांची ओळख रत्नागिरी, ता.10 : मातृ मंदिर देवरूख आयोजित दीपकाडी महोत्सव शुक्रवार दिनांक 05 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी. एन....
Read moreDetailsभुवडवाडीने केली ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी गुहागर, ता.10 : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव सर्वानुमते गुहागर तालुक्यातील परचुरी ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. गावातील भुवडवाडी येथील रहिवाशी गंगाराम...
Read moreDetailsतहसीलदार प्रतिभा वराळे यांचे गौरोद्गार गुहागर, ता. 10 : इंटरनॅशनल लायन्स क्लब हा जगातील सर्वात मोठा समाजसेवा करणारा क्लब आहे. या क्लबचे शिस्तप्रिय पदाधिकारी, वेळेचे व कार्यक्रमांचे योग्य नियोजन हे...
Read moreDetailsनगरपंचायतचे आयोजन, वेशभुषेतील विद्यार्थी रॅलीचे आकर्षण गुहागर, ता. 9 : घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी गुहागर नगरपंचायत आणि जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 यांच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetailsगुहागर, ता.09 : तालुक्यातील पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे रक्षाबंधन सणानिमित्त गुहागर पोलिस बांधवांना राखी बांधण्यात येणार आहे. या बाबतचे पत्र आज महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा, सौ....
Read moreDetailsविद्यार्थी व मनसेची गुहागर आगारात धडक गुहागर, ता. 08 : तालुक्यात नियमितपणे सुरू झाले. शैक्षणिक पर्व सुरू होत असताना यामध्ये मोठी अडचण ठरत होती, ती म्हणजे एसटी आगराच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद आदर्श शाळा वरवेली नं २ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शाळेची जनजागृती फेरी काढण्यात आली. केंद्र पाटपन्हाळे तालुका गुहागर येथील शाळा वरवेली नं २....
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ग्रामपंचायत उमराठ आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. ०६...
Read moreDetailsराष्ट्र सेविका समितीने केले होते स्पर्धेचे आयोजन ; 6 संघ सहभागी गुहागर, ता. 08 : देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेमध्ये राधाकृष्ण महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावाला. हिरकणी महिला बचत गटाचा द्वितीय...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या वतीने दि. 8 ते 10 ऑगस्ट रोजी नाशिक येथे 49 व्या राज्यस्तरीय सिनियर गट जुदो स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : शहरातील देवपाट, खालचापाट, गुरव वाडी, चिंतामणी नगर, बाजारपेठ परिसरातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण / बूस्टर डोसचे आयोजन करण्यात आले होते. हा लसीकरण कॅम्प रंगमंदिर गुहागर देवपाट...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद शाळा कर्दे नं- १ शाळेची ६ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत गावात दुसऱ्यांदा प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीद्वारे प्रत्येक वाडीत जाऊन...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) नूकतेच “कायदेविषयक जनजागृती शिबिर” संपन्न झाले. हे शिबीर महाविद्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर गुहागर...
Read moreDetailsप्राथमिक चौकशीत महिलांचे उत्तर, त्या मुली नातेसंबधांतील गुहागर, ता. 07 : या अल्पवयीन मुली नातेसंबंधामधील असून त्यांना मुंबई (Mumbai) पहाण्यासाठी आम्ही घेऊन गेलो होतो. घरांच्यांनी परवानगी दिली नसती म्हणून काहीही...
Read moreDetailsअवघ्या 12 तासांत शोध लावण्यात गुहागर पोलिसांना यश गुहागर, ता. 05 : तालुक्यातील अंजनवेल आरमारकर मोहल्ला येथील 2 महिला, 17 वर्ष, 13 वर्ष आणि 11 वर्षांच्या 3 अल्पवयीन मुली आणि...
Read moreDetailsझोंबडीतील घटना, वाद झाल्याने स्पर्धा अर्ध्यावर रद्द गुहागर, ता. 06 : तालुक्यातील झोंबडी येथे काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भात लावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परवानगी घेतलेली...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.