दोघेही वाचले, ॲक्टिवाचे नुकसान गुहागर, ता. 30 : हातात काचेची बाटली घेवून रेसर बाईक भरधाव वेगाने चालवणारा दुचाकीस्वार उभ्या असलेल्या ॲक्टिवावर आटपला. Racer Bike Accident नशिबानेच घरात घुसला नाही. सुदैवाने...
Read moreDetailsमहाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक गौरव पुरस्कार गुहागर, ता. 30 : तालुक्यातील नरवण गव्हाणवाडी येथील सुप्रसिद्ध श्री दत्ताराम उर्फ दत्ता पांडुरंग जोगळे यांना राज्यस्तरीय सांस्कृतिक गौरव पुरस्कार देण्यात आला....
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरच्या सन 1997 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे नुकतेच गुहागर तालुक्यातील तळवली येथील द लेटन फार्महाऊस येथे स्नेहसंमेलन पार पडले. Alumni get-together...
Read moreDetailsमाणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो ; संस्कृती जाधव गुहागर, ता. 28 : तालुक्यातील आनंदवन बुध्दविहार मौजे आबलोली ,( Anandvan Buddha Vihar Abloli ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे...
Read moreDetailsनेत्रा ठाकूर यांनी केला शुभारंभ, 20 दिवसात काम पूर्ण होणार गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पिंपर धरणाची खराब झालेली रबर सील आणि झडपांच्या देखभालीच्या कामाला गुरुवार (ता. 26) पासून सुरवात...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवलीचे सुपुत्र आणि दुबईमधील व्यावसायिक महेश शिगवण यांना सूनिर्मल फाऊंडेशनतर्फे समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईचे नगरपाल डॉ.. जगन्नाथ हेगडे, पत्रकार सुकृत खांडेकर, फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर आणि...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : तेलीआळी येथील रहाटे परिवाराच्या वतीने कुलस्वामिनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगणात पार पडला. तसेच देवीचा जोगवा म्हणून पाच घरांमध्ये...
Read moreDetailsगोधनाची केली पुजा; ४७ शेतकऱ्यांना मोफत औषधे वाटप जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच गुहागर, ता. 26 : ग्रामपंचायत उमराठच्यावतीने मंगळवार दि. २४मे २०२२ रोजी सकाळी ११ वा. नवलाई देवीची सहाण येथे...
Read moreDetailsवापरात नसलेल्या जलतरण तलावात तिलापियाचे उत्पादन गुहागर, ता. 25 : वापरात नसलेल्या जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग (RGPPL doing Aquaculture) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. तिलापिया माशांचे...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. पद्माकर सदानंद आरेकर साहेब यांची गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी पुनः निवड...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : भंडारी समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्व , गुहागरचे माजी सभापती आदरणीय स्व.सदानंद गोविंद आरेकर साहेब यांचा स्मृतिदिन नूकताच पार पडला. त्यानिमित्त गुहागर तालुका भंडारी समाजाने मोफत नेत्र तपासणी...
Read moreDetailsगुहागर : गुहागरच्या कार्यतत्पर आणि संवेदनशील अधिकारी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना नुकताच सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील जीवनश्री...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : यंदा नेहमीच हमखास मिळणारी कोळंबी (मासे )मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आणि गेल्या पाच वर्षांत डिझेलचे दरही दुप्पट वाढले आहेत. परंतू मच्छीचे मात्र तेच दर असल्याने...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : तालुक्यात गुरवारी दिवसभर ढगाळ वातावरण नंतर आज शुक्रवारी पहाटे चार च्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटे चार ते सात वाजेपर्यंत हलक्या सरी बरसल्या. त्यानंतरही पुन्हा ढगाळ वातावरण राहिले....
Read moreDetailsतीव्र चढ, अरुंद रस्त्यावर पर्यटकांचा चुकतोय अंदाज गुहागर, ता. 20 : तालुक्यातील धोपावे रानवी रस्त्यावर गेल्या 4 दिवसातं 3 अपघात झाले. सुदैवाने अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. फेरीबोटीवरुन...
Read moreDetailsपद्माकर आरेकर जि.प., पं. स. निवडणूकीची तयारी सुरू गुहागर, ता. 19 : गुहागर राष्ट्रवादीमध्ये कोणीही नाराज नाही. सामुहिक राजीनामे असा कोणताही विषय नसुन पक्ष कार्यकर्त्याचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी कोणी व्यक्तीगत...
Read moreDetailsराजेश बेंडल, गुहागर नगरपंचायतीमधील नागरिक त्रस्त गुहागर, ता. 19 : उनाड गुरांच्या मालकांना नगरपंचायतीमध्ये बोलावून समज दिली जाईल. त्यानंतरही त्यांची गुरे अन्यत्र भटकत असताना सापडली किंवा कोणी आणून दिली तर...
Read moreDetailsवरंडे विमा सेवा केंद्राचा 13 वा सन्मान; चिपळूण शाखेत पहिले MDRT होण्याचा मान गुहागर, ता. 18 : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी (LIC)...
Read moreDetailsगोपाळकृष्ण विकास मंडळ; सार्वजनिक सत्यनारायण महापूजेनिमित्त गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पेवे गवळवाडी येथे नुकतेच ग्रामस्थांना वृक्ष वाटप करण्यात आले. सार्वजनिक सत्यनारायण महापूजेनिमित्त हा पर्यावरण संतुलनाकरिता विधायक उपक्रम येथील गोपाळकृष्ण...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : गुहागर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. इयत्ता ५ वी ते १०...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.