शांताई रिसॉर्ट मध्ये शाही थाटात पार पडला स्नेहमेळावा गुहागर : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे या विद्यालयातील सन १९९५ मधील दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा विद्यार्थी दिनी अतिशय आनंदाच्या वातावरणात स्नेहमेळावा...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार असून गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील रमाकांत साळवी यांच्या बैलावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. वनविभागाने लवकरात...
Read moreDetailsगुहागर : दिपावलीमध्ये किल्ले बनविणे ही प्रथा चिमुकल्यांसह तरुण वर्ग आजही तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने जोपासत आहे. दिवाळी आणि किल्ले यांचे नाते फार वर्षापासून आहे. याच अनुषंगाने दरवर्षी दिवाळी सणात...
Read moreDetailsनाशिकमधील व्यक्तीची गुहागर पोलीसांत धाव गुहागर, ता. 09 : पंकज खेडेकर, दिनेशकुमार माळी आणि शामकांत कदम या तिघांनी फ्लॅट देतो सांगून 14 लाख 97 हजार 500 रुपयांची फसवणुक केली आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 9 : एस.टी.च्या संपकरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी 10 नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. पोटासाठी आम्ही संप करत आहोत. मात्र रोज आगारात येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चांगले काम व्हावे या हेतूने...
Read moreDetailsपालशेत सागरकिनारी गाज रिसॉर्ट तर्फे दिवाळी पहाट मैफल गुहागर : विशाल समुद्रकिनारा, पहाटे शुभ्र धुक्यात अंगावर रोमांच आणणारा सुरुबनातील गार वारा, पक्ष्यांचे गुंजन आणि जोडीला सागराची गाज अशा रम्य वातावरणात...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि तालुक्यातील पहिले वृत्तपत्र विक्रेते श्री. प्रमोद महादेव सैतवडेकर यांचे नुकतेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७५...
Read moreDetailsगुहागर आगार : संपामुळे एका दिवसात साडेचार लाखांचे नुकसान गुहागर, ता. 8 : एस.टी.च्या राज्यव्यापी संपात गुहागर आगारातील सर्व कर्मचारी सहभागी झाले. सोमवारी (ता. 8 नोव्हेंबर) 162 फेऱ्या रद्द कराव्या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.