Guhagar

News of Guhagar Taluka

रिगल कॉलेज विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान

Beach Cleaning By Regal College

गुहागर, ता. 30 : सामाजिक दायित्व निभावण्याचा संस्कार व्हावा म्हणून महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला रिगलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रम केला. शनिवार, रविवार गुहागरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. म्हणून गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याची...

Read moreDetails

पाटपन्हाळ्यात गव्याची एस.टी.ला धडक

Gaur Hit ST Bus

गाडीचे नुकसान, प्रवासी सुखरुप, गवा गेला पळून गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पाटपन्हाळे साळवी स्टॉप येथे चालत्या एस.टी.वर गवा येवून आदळला. सुदैवाने एस.टी. असलेले प्रवासी, चालक, वाहक यांना कोणत्याही प्रकारची...

Read moreDetails

परंपरागत शिवजयंती उद्या साजरी होणार

श्री छत्रपती शिवाजी महाराज

सन्मित्र मंडळाचे आयोजन, उत्सव साधेपणाने करणार गुहागर, ता. 01 : शहरातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लाकडी पुल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे. याठिकाणी सन्मित्र मंडळातर्फे गेली 65...

Read moreDetails

प्रत्येक कन्येला सुकन्या योजनेत सहभागी करा

Durgadevi Devsthan Gives scholarship to 45 Girls

राजेंद्र फडके, दुर्गादेवी देवस्थानने दिली 45 मुलींना शिष्यवृत्ती गुहागर, ता. 28 : केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ गुहागर तालुक्यातील प्रत्येक मुलीला मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे. त्यामुळे या...

Read moreDetails

नवानगर शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा

School Preparatory Meet in Nawanagar

ढोल-ताशांच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गुहागर, ता. 28 : तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर. या मराठी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात...

Read moreDetails

वरवेलीतील वाडीरस्ता काही ग्रामस्थांनी अडवला

Road Problem in Varveli

शासनाच्या निर्णयाची वाट न पहाता अन्य ग्रामस्थांनी बांध तोडला गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या जनसुविधेअंतर्गत गावडे अवरेवाडी येथे वर्षभरापूर्वी डांबरी रस्ता बनविण्यात आला होता. परिसरातील...

Read moreDetails

तळवलीत भरवस्तीत बिबट्याचा वावर

leopard's wawar in Talwali

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवली येथे गेले काही दिवस बिबट्याचा (Leopard) भरवस्तीतील वावर वाढला आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. leopard's wawar in...

Read moreDetails

गुहागरमधील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत

गुहागरमधील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत

खंडीत आणि कमी दाबाने होणारा वीज पुरवठा कारणीभूत गुहागर, ता. 24 : नगरपंचायत क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक महावितरणमुळे विस्कळीत (Disruption of water supply schedule) झाले आहे. अघोषीत भारनियमन आणि कमी...

Read moreDetails

पालशेतचे विद्यार्थी झळकले मराठी मालिकेत

Marathi Serial shooting in palshet

दिग्गज कलाकारांन सोबत केला अभिनव; चित्रिकरण अनुभवले गुहागर ता. 23 : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जि.प.च्या पालशेत नं.१ आदर्श प्रशाळेचे विद्यार्थी कलर्स मराठी वाहिनीवरील "भाग्य दिले तु मला" या मालिकेत झळकत...

Read moreDetails

वरवेलीत श्री वरदानी देवी मंदिराचा वर्धापन दिन

Varveli Anniversary Celebration

गुहागर, ता. 22 :  तालुक्यातील वरवेली रांजणेवाडी येथील राजहंस विकास मंडळ व आदर्श महिला मंडळ आयोजित उद्या शनिवार दि.२३ एप्रिल रोजी श्री वरदानीदेवीचा ७ वा वर्धापन दिन सोहळा व श्री...

Read moreDetails

फोटो एकाचा, कारवाई दुसऱ्यावर

Drivers suffer due to traffic police

वाहतुक पोलिसांच्या कारभाराने वाहनचालक त्रस्त गुहागर, ता. 22 : वाहतुक शाखेचे नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावताना वाहन एकाचे आणि कारवाई दुसऱ्यावर अशी उदाहरणे समोर येत आहे. चुकीच्या पध्दतीने झालेल्या कारवाईसाठी सामान्यजनांना मात्र...

Read moreDetails

अन्नपूर्णा आशाताई चितळे

Annapurna Aashatai Chitale

गुहागर, ता. 22 : चिपळूणला पागेवर रहाणाऱ्या आशा कृष्णाजी चितळे यांचे वयाच्या 73 व्या वर्षी वार्धक्य आणि अल्पशा आजारामुळे शुक्रवारी 21 एप्रिलला रात्री 3 वा. निधन झाले. त्या पनवेलला मुलाकडे...

Read moreDetails

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत फ्रेंड सर्कल संघ विजेता

Friend circle winner in kabaddi competition

पिंपळादेवी क्रीडा मंडळ वरचापाट आयोजित; उपविजेता संघ सेव्हन स्टार गुहागर गुहागर, ता. 21 : मधील पिंपळादेवी क्रीडा मंडळ गुहागर वरचापाट आयोजित कै. आल्हाद तोडणकर व कै. रमेश भोसले स्मृती चषक...

Read moreDetails

श्री दुर्गादेवी मंदिरात रंगणार वर्धापन सोहळा

Vardhapan Fest of DurgadeviVardhapan Fest of Durgadevi

धार्मिक, सांगितिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन गुहागर, ता. 20 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवीच्या 15 व्या वर्धापन सोहळ्याला आजपासुन सुरवात होत आहे. दोन वर्ष कोरोना संकटामुळे वर्धापन दिनाचे आयोजन...

Read moreDetails

आबलोलीत हळद लागवडीचे प्रशिक्षण

Turmeric cultivation training in Abaloli

गुहागर पं.स. साकारणार नाविन्यपूर्ण प्रकल्प गुहागर ता. 20 : जिल्हा परिषदेचे रत्नागिरी कृषी  विभागाच्या सहकार्याने पंचायत समिती  गुहागरमार्फत यावर्षीच्या खरीप हंगामात हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम  राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात  SK-4(Special...

Read moreDetails

वाईटपणा आला तरी दिलेला शब्द पूर्ण करतो

Bhumipoojan of Community Hall in Sakhari Agar

आमदार भास्कर जाधव, साखरीआगरमध्ये सभागृहाचे भूमिपूजन गुहागर, ता. 20 : साखरी आगर जेटीच्या प्रलंबित कामासाठी आमच्याच सरकारमधील मंत्र्याला उलट सुलट प्रश्र्न विचारुन भंडावून सोडले. अखेर नव्याने 8 कोटीचा निधी मंजूर...

Read moreDetails

ना. उदय सामंत यांच्या हस्ते समृद्धी आंबेकरचा गौरव

Glory to Samrudhi Ambekar by Samant

गुहागर, ता. 19 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी आयोजित "भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव "कार्यक्रमानिमित्त "उत्सव स्वातंत्र्याचा, गौरव स्वातंत्र्यवीरांचा "या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या प्राथमिक गटातील ऐतिहासिक विषयासंदर्भात निबंध स्पर्धेत गुहागर तालुक्यातील न्यू...

Read moreDetails

कास्ट्राईब शिक्षक संघटने तर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

Glory to the students by the teachers union

प्राथमिक गटात मोनाली गोरीवले, उच्च प्राथमिक गटात शुभम रामाणे प्रथम गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या श्रीशिवछत्रपती सभागृहात नुकताच गौरव समारंभ संपन्न झाला. हा समारंभ राष्ट्रमातांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त कास्ट्राईब शिक्षक...

Read moreDetails

जिल्हाधिकारी पाटील पर्यटनासाठी गुहागरात

Collector Patil in Guhagar

परिवारासह अनुभवले खेड्यातील कृषी पर्यटन गुहागर, ता. 18 :  रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन.पाटील  परिवारासह गुहागरच्या खासगी दौऱ्यावर आले होते. त्यांनी परचुरीतील आजोळ कृषी पर्यटन केंद्र आणि मुंढरमधील मामाचा गांव कृषी पर्यटन...

Read moreDetails

वेळणेश्वर महाविद्यालयात ऑनलाइन वेबिनार- प्रा. प्रकाश नाईक

Online webinar at Velneshwar College

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ऑनलाइन...

Read moreDetails
Page 140 of 159 1 139 140 141 159