तवसाळ, विठ्ठल रखुमाई क्रीडा मंडळ आयोजित: चंडिका वरदान करदे संघ, उपविजेता गुहागर, दि.14 : तालुक्यातील विठ्ठल रखुमाई क्रीडा मंडळ, तवसाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या ओपन अंडर आर्म...
Read moreDetailsगोयथळे-मोरे शिमगोत्सव मंडळ आयोजित गुहागर, ता. 12 : खालचापाट येथील गोयथळे - मोरे शिमगोत्सव मंडळातर्फे आयोजित. उद्या दि. 13 मार्च रोजी गोयथळे - मोरे होळीचे मैदान येथे रात्रौ 10 वाजता...
Read moreDetailsगुहागर, दि.12 : येथील तहसिल कार्यालयात महाराजस्व अभियान पार पडले. या अभियानाला जिल्हाधिकारी डॅा. बी एन. पाटील, तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे व प्रांत अधिकारी प्रविण पवार उपस्थित होते. यावेळी गुहागर...
Read moreDetailsगुहागर, दि.11 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर. या महाविद्यालय जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून मनीषा सावंत उपस्थित होत्या....
Read moreDetailsगुहागर, दि.11 : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या श्री. देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिर, स.सु. पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै.विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर. (Shri Dev Gopalkrishna Madhyamik...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : तालुक्यातील शीर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचा निकाल उमेश सुभाष भाटकर यांनी जाहीर केला. 13 जणांच्या संचालक मंडळापैकी...
Read moreDetailsदिव्यांगांसाठी व विधवा-विधुरांसाठी ; गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था आयोजित गुहागर, दि.10 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या (Guhagar Taluka Handicapped Rehabilitation Society) वतीने २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून....
Read moreDetailsतालुकास्तरीय मराठी हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस समारंभ व ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा गुहागर, दि.10 : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या...
Read moreDetailsजिजाऊ-सावित्रीचा वारसा पुढे चालवूया - तहसीलदार प्रतिभा वराळे गुहागर, दि. 09 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा आबलोली नं.१ येथे महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून आबलोली...
Read moreDetailsअखिल प्राथमिक शिक्षक संघ आयोजित गुहागर, दि. 09 : अखिल प्राथमिक शिक्षक संघ शाखाचे वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून गुहागर पंचायत समिती शिक्षण विभागातील महिला...
Read moreDetailsसुचय रेडिज : संस्थेने अपंगाचे जीवन सुखकर बनवले गुहागर, ता. 08 : चिपळूण येथील नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड (नॅब), च्या जिल्हा शाखा रत्नागिरी तर्फे गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला...
Read moreDetailsगुहागरच्या जुनी पेन्शन संघटनेचा पुढाकार गुहागर, दि. 07 : तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने पुढाकार घेतला आहे. इयत्ता ५वी च्या सराव शिष्यवृत्ती परिक्षेचे नेटके नियोजन...
Read moreDetailsअनुश्री पोलाजी, खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात व्याख्यान गुहागर, दि. 07 : आजच्या विद्यार्थ्यांवर चंगळवादी जीवन शैलीचे दुष्परिणाम होत आहेत. मोबाईलच्या अतिवापराचे शरीराच्या विविध भागांवर विपरीत परिणाम होतात. असे प्रतिपादन अनुश्री पोलाजी यांनी...
Read moreDetailsगुहागर, दि. 05 : कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिराचे आबलोली येथे आयोजन करण्यात आले. गुहागर तालुक्यातील इयत्ता पाचवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी हे...
Read moreDetailsवेबिनारमध्ये तीन जिल्हातील साडेसातशे विद्यार्थी व पंधरा विभाग प्रमुखांचा सहभाग गुहागर, दि. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर. (Maharshi Parashuram College of Engineering Velneshwar) तर्फे ऑनलाईन औद्योगिक भेटीचे...
Read moreDetailsफ्रेंड सर्कल मंडळ व नेहरू युवा मंडळ रत्नागिरी आयोजित; डॉ. शशांक ढेरे गुहागर, दि. 05 : खालचापाट, फ्रेंड सर्कल मंडळ व नेहरू युवा मंडळ रत्नागिरी. यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित...
Read moreDetailsजागतिक महिला दिनानिमित्त; दापोलीतील सायकलिंग क्पलबचा उपक्रम गुहागर, ता. 4 : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि...
Read moreDetailsअधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी; ऑफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर गुहागर, दि. 04 : अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांचे जात- प्रमाणपत्र आकसापोटी फसवणुकीने पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. २३/२००० चा जात- प्रमाणपत्र पडताळणी कायदा करण्याचा...
Read moreDetailsगुहागर, दि. 04 : निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या उपसरपंच पदी प्रभाग क्रमांक एक मधील सदस्य आशिष राजाराम भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच तुकाराम पागडे यांनी राजीनामा दिल्यानंतर...
Read moreDetailsवैज्ञानिक मॉडेल प्रदर्शनात 52 विद्यार्थ्यांचा सहभाग गुहागर, दि. 03 : एज्युकेशन सोसायटीचे श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात गुहागर. या महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.