नगरपंचायतचे आयोजन, वेशभुषेतील विद्यार्थी रॅलीचे आकर्षण गुहागर, ता. 9 : घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी गुहागर नगरपंचायत आणि जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 यांच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetailsगुहागर, ता.09 : तालुक्यातील पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे रक्षाबंधन सणानिमित्त गुहागर पोलिस बांधवांना राखी बांधण्यात येणार आहे. या बाबतचे पत्र आज महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा, सौ....
Read moreDetailsविद्यार्थी व मनसेची गुहागर आगारात धडक गुहागर, ता. 08 : तालुक्यात नियमितपणे सुरू झाले. शैक्षणिक पर्व सुरू होत असताना यामध्ये मोठी अडचण ठरत होती, ती म्हणजे एसटी आगराच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद आदर्श शाळा वरवेली नं २ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शाळेची जनजागृती फेरी काढण्यात आली. केंद्र पाटपन्हाळे तालुका गुहागर येथील शाळा वरवेली नं २....
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ग्रामपंचायत उमराठ आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. ०६...
Read moreDetailsराष्ट्र सेविका समितीने केले होते स्पर्धेचे आयोजन ; 6 संघ सहभागी गुहागर, ता. 08 : देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेमध्ये राधाकृष्ण महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावाला. हिरकणी महिला बचत गटाचा द्वितीय...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या वतीने दि. 8 ते 10 ऑगस्ट रोजी नाशिक येथे 49 व्या राज्यस्तरीय सिनियर गट जुदो स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : शहरातील देवपाट, खालचापाट, गुरव वाडी, चिंतामणी नगर, बाजारपेठ परिसरातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण / बूस्टर डोसचे आयोजन करण्यात आले होते. हा लसीकरण कॅम्प रंगमंदिर गुहागर देवपाट...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद शाळा कर्दे नं- १ शाळेची ६ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत गावात दुसऱ्यांदा प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीद्वारे प्रत्येक वाडीत जाऊन...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) नूकतेच “कायदेविषयक जनजागृती शिबिर” संपन्न झाले. हे शिबीर महाविद्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर गुहागर...
Read moreDetailsप्राथमिक चौकशीत महिलांचे उत्तर, त्या मुली नातेसंबधांतील गुहागर, ता. 07 : या अल्पवयीन मुली नातेसंबंधामधील असून त्यांना मुंबई (Mumbai) पहाण्यासाठी आम्ही घेऊन गेलो होतो. घरांच्यांनी परवानगी दिली नसती म्हणून काहीही...
Read moreDetailsअवघ्या 12 तासांत शोध लावण्यात गुहागर पोलिसांना यश गुहागर, ता. 05 : तालुक्यातील अंजनवेल आरमारकर मोहल्ला येथील 2 महिला, 17 वर्ष, 13 वर्ष आणि 11 वर्षांच्या 3 अल्पवयीन मुली आणि...
Read moreDetailsझोंबडीतील घटना, वाद झाल्याने स्पर्धा अर्ध्यावर रद्द गुहागर, ता. 06 : तालुक्यातील झोंबडी येथे काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भात लावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परवानगी घेतलेली...
Read moreDetailsतहसिलदारांचे रास्तभाव धान्य दुकानदारांना आदेश गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, बीएमसी पेन्शन धारक आदी शासकीय नोकरीत असणाऱ्या किंवा मानधन घेणाऱ्या व्यक्ती रेशनकार्डाव्दारे शासकीय अन्नधान्य...
Read moreDetailsशामकांत खातू अध्यक्ष, संतोष वरंडे, सचिव तर सचिन मुसळे खजिनदार गुहागर, ता. 06 : सामाजिक कामात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनल या संस्थेची लायन्स क्लब चिपळूणच्या पुढाकाराने गुहागरमध्ये...
Read moreDetailsगुणगौरव सोहळा तसेच शेतकऱ्यांना ७/१२ व दाखल्याचे वाटप गुहागर, ता. 4 : गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल दिनी यशस्वी उद्योजक, समाज कार्य करणाऱ्या व्यक्ती, महसुल विभागाचे उत्कृष्ठ कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य गाव कामगार पो. पाटील संघाच्या सदस्यपदी गुहागर, ता. 4 : तालुक्यातील पाटपन्हाळे गावचे सत्यप्रकाश चव्हाण हे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील आहेत. यांची महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस...
Read moreDetailsगुहागर, ता. 4 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. प्रा. सौ. रश्मी आडेकर यांनी या दोन महनीय...
Read moreDetailsगुहागरमध्ये घरोघरी तिरंगा अभियानांअंतर्गत स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता. 4 : श्री. देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय येथे घरोघरी तिरंगा अभियानांअंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते....
Read moreDetailsगुहागर, ता. 3 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Sringaratali) येथे विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकतेच जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.