23 दिव्यांगाना धनादेश व दोन दिव्यांगांना दिल्या व्हिल चेअर गुहागर, ता. 04 : नगरपंचायतीतर्फे दिव्यांग मेळाव्याचे (Empowerment of Persons with Disabilities) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 2 दिव्यांगाना व्हिल...
Read moreDetailsगुहागर, ता.03: तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील सार्वजनिक विहीरीत 1 जूनला रात्री बिबट्याचा बछडा पडला होता. वन विभागाने ग्रामस्थांच्या साह्याने पिंजऱ्याद्वारे दिड वर्षाच्या बछड्याची सुटका केली. पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांना दाखवून या बछड्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. Forest dept releases...
Read moreDetailsसार्वजनिक बांधकामच्या प्रयत्नांनी मोहिम फत्ते गुहागर, ता. 03 : तालुक्यातील मोडकाआगर हेदवी मार्गावर अडूर नागझरी दरम्यान एका वडाच्या झाडाने गुरुवारी प्रशासनाची चांगलीच दमछाक केली. 2 जूनला सकाळी जुनाट वडाच्या झाडाची...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : कै. गजानन कळझुणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्तिक कळझुणकर आणि परिवाराने गुहागर येथील प्राथमिक विद्यालयाला साहित्य भेट दिले. शैक्षणिक संस्थेला केलेल्या मदतीबद्दल या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक समीर गुरव...
Read moreDetailsअसगोली गावाला जिल्हा परिषद गटाचा मान गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतमधुन बाहेर पडून नव्याने स्थापन झालेली असगोली ग्रामपंचायत गेली तीन वर्ष कोणत्याच गण व गटात सहभागी नव्हती. मात्र नव्या...
Read moreDetailsजनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच गुहागर, ता.02 : शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने आणि ग्रामपंचायत उमराठच्या सौजन्याने बुधवार दि. १ जून २०२२ रोजी ग्रामदेवता श्री नवलाई देवी मंदिराच्या प्रांगणात सुधारीत शेती पद्धती व...
Read moreDetailsपं.स.गुहागरचा उपक्रम; 50 हजार हळदीचे रोपे तयार गुहागर, ता. 01: जिल्हा परिषद रत्नागिरी कृषी विभागाच्या सहकार्याने पंचायत समिती गुहागरमार्फत यावर्षीच्या खरीप हंगामात 'हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम ' राबविण्यात येणार असून...
Read moreDetailsचिपळूण नगर परिषद कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या सूचना गुहागर, ता. 01 : चिपळूण आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नियुक्त असताना सतर्क रहा, सर्व नोंदी व्यवस्थित घ्या, अशा सूचना प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय...
Read moreDetailsकेंद्रीय समितीने केले सर्वेक्षण, स्वच्छता गृह उभारणी 100 टक्के रत्नागिरी दि. 01 : रत्नागिरी जिल्हयातील नगरपरिषद/ नगरपंचायतींना मिळालेल्या एकूण 2272 उद्दिष्टांपैकी सर्व उद्दिष्ट पूर्ण केले असून 2272 लाभार्थ्यांस शासनाच्या 'स्वच्छ भारत अभियान' या योजनेचा लाभ देऊन वैयक्तिक शौचालय बांधण्याचे...
Read moreDetailsजीवितहानी नाही, आगीचे कारण अस्पष्ट गुहागर, ता. 31 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत हद्दीतील, शृंगारतळी बाजारपेठेच्या मागच्या बाजुला असणाऱ्या आशियाया (Ashiyana) अपार्टमेंटमधील एका ब्लॉकला आज आग (Fire) लागली. या ब्लॉकमध्ये कोणीच...
Read moreDetailsगुहागर शहर भाजपाचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन गुहागर, ता. 31 : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पोलिस परेड मैदान येथील स्वच्छतागृह दुरुस्त व स्वच्छ करण्यात यावे. पर्यटक आणि चाकरमानी यांची होणारी गैरसोय दूर...
Read moreDetailsदोघेही वाचले, ॲक्टिवाचे नुकसान गुहागर, ता. 30 : हातात काचेची बाटली घेवून रेसर बाईक भरधाव वेगाने चालवणारा दुचाकीस्वार उभ्या असलेल्या ॲक्टिवावर आटपला. Racer Bike Accident नशिबानेच घरात घुसला नाही. सुदैवाने...
Read moreDetailsमहाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक गौरव पुरस्कार गुहागर, ता. 30 : तालुक्यातील नरवण गव्हाणवाडी येथील सुप्रसिद्ध श्री दत्ताराम उर्फ दत्ता पांडुरंग जोगळे यांना राज्यस्तरीय सांस्कृतिक गौरव पुरस्कार देण्यात आला....
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरच्या सन 1997 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे नुकतेच गुहागर तालुक्यातील तळवली येथील द लेटन फार्महाऊस येथे स्नेहसंमेलन पार पडले. Alumni get-together...
Read moreDetailsमाणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो ; संस्कृती जाधव गुहागर, ता. 28 : तालुक्यातील आनंदवन बुध्दविहार मौजे आबलोली ,( Anandvan Buddha Vihar Abloli ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे...
Read moreDetailsनेत्रा ठाकूर यांनी केला शुभारंभ, 20 दिवसात काम पूर्ण होणार गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पिंपर धरणाची खराब झालेली रबर सील आणि झडपांच्या देखभालीच्या कामाला गुरुवार (ता. 26) पासून सुरवात...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवलीचे सुपुत्र आणि दुबईमधील व्यावसायिक महेश शिगवण यांना सूनिर्मल फाऊंडेशनतर्फे समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईचे नगरपाल डॉ.. जगन्नाथ हेगडे, पत्रकार सुकृत खांडेकर, फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर आणि...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : तेलीआळी येथील रहाटे परिवाराच्या वतीने कुलस्वामिनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगणात पार पडला. तसेच देवीचा जोगवा म्हणून पाच घरांमध्ये...
Read moreDetailsगोधनाची केली पुजा; ४७ शेतकऱ्यांना मोफत औषधे वाटप जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच गुहागर, ता. 26 : ग्रामपंचायत उमराठच्यावतीने मंगळवार दि. २४मे २०२२ रोजी सकाळी ११ वा. नवलाई देवीची सहाण येथे...
Read moreDetailsवापरात नसलेल्या जलतरण तलावात तिलापियाचे उत्पादन गुहागर, ता. 25 : वापरात नसलेल्या जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग (RGPPL doing Aquaculture) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. तिलापिया माशांचे...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.