Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेची बैठक

Meeting of Kunbi Patsanstha

आबलोली (संदेश कदम ) गुहागर, ता.19 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली हि आपली हक्काची पतसंस्था आहे. समाज बांधवांच्या, शेतक-यांच्या, ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत असून सोने तारण कर्ज,...

Read moreDetails

पालशेतमधील बालकाचा दुर्दैवी मृत्यू

पालशेतमधील बालकाचा दुर्दैवी मृत्यू

खेळताना साडीच्या झोपाळ्याचा लागला फास गुहागर, ता. 18 : साडीच्या झोपाळ्यात खेळताना फास लागून एका 15 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू (unfortunate death) झाला आहे. ही घटना पालशेत बाजारपेठ सावरकर पेठ...

Read moreDetails

जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे गुहागर हायस्कूलचा सत्कार

Guhagar High School felicitated

गुहागर, ता.18 : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जीवनश्री प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचा इतिहासात प्रथमच 100 टक्के निकाल लागल्याबद्दल हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर व त्यांचे...

Read moreDetails

ध्येय निश्चित करून भावी वाटचाल करावी

HSC pass students honored

मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांचे प्रतिपादन गुहागर, ता.18 : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून भावी शिक्षणासाठी मार्गक्रमण करत राहिल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक...

Read moreDetails

रिगल कॉलेजच्या नर्सिंग केअर कोर्सचे ट्रेनिंग पूर्ण

Nursing care course

गुहागर, ता.18 :  गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे नव्याने सुरु झालेल्या रिगल कॉलेजमध्ये (Regal College) नर्सिंग केअर (Nursing care course) हा शासनमान्यता प्राप्त १ वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये मुलींना ८ महिने...

Read moreDetails

आबलोली येथे प्रशिक्षण शिबीर

Training camp

आनंदवन बुद्ध विहार येथे उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न गुहागर, ता.18 : वाढत्या महागाईला सामोरे जायचे असेल तर आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. तरुण - तरुणींनी शासन दरबारी नोक-या मिळवण्याच्या मृगजळाच्या...

Read moreDetails

तळवली येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

Daval's social commitment

माजी विद्यार्थी अजय डावल यांची सामाजिक बांधिलकी गुहागर, ता.18 : तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे माजी विद्यार्थी अजय शांताराम डावल यांनी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करत...

Read moreDetails

मोहन संसारे यांना उत्कृष्ट भूमीपुत्र पुरस्कार

Sons of Soil Mohan Sansare

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे एमएसएस ॲण्ड सन्स कंपनीचे मुख्य संचालक मोहन संसारे यांना सकाळ माध्यम समूहातर्फे SONS OF SOIL ( उत्कृष्ट भूमीपुत्र) या पुरस्काराने आज (दि.18 जुन) कोल्हापूरमध्ये गौरविण्यात येत...

Read moreDetails

गुहागरात दहावीचा 99.47 टक्के निकाल

Guhagar SSC Result

तालुक्यातील 12 पैकी 10 विद्यालयांचा 100 टक्के निकाल गुहागर, ता.18 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यात गुहागर तालुक्याचा 99.47...

Read moreDetails

युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे यश

Success in H.S.C Exam

शिफा मालदोलकर आर्ट्स तर अक्सा मुल्लाजी कॉमर्स शाखेत तालुक्यात प्रथम गुहागर, ता.17 : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये शृंगारतळी येथील युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली...

Read moreDetails

शिवणे येथे माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य वाटप

Allocation of educational materials

गुहागर, ता.17 : कोरोना महामारीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके, वह्या, दप्तर यांची ओढ लागते. ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेशी असलेले ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावेत,...

Read moreDetails

विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटच्या शिक्षणाची संधी

Regal college admission

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु गुहागर, ता.17 : रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळी येथे विविध पधवी व पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये खात्रीशीर...

Read moreDetails

निगुंडळ येथे गादिवाफ्यावरील भात पेरणीचे प्रात्यक्षिक

मॅनिवल सेनीटर नॅपकिन मशिनचे वाटप

गुहागर, ता.16 :  पं.स.गुहागर च्या कृषी विभागातील कृषी अधिकारी आर. के. धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी भाताची रोपे करण्यासाठी गादिवाफ्यावरील भात पेरणीचे प्रात्यक्षिक निगुंडळ येथील शेतकरी वसंत...

Read moreDetails

मुलाचे लग्न जमत नसल्याने आईची आत्महत्या

Suicide at Sadejambhari

सडेजांभारी देऊळवाडी येथील घटना गुहागर, ता.16 :  पोटच्या मुलाचे लग्न ठरत नसल्याने 65 वर्षीय महिलेने नैराश्येतून झाडाच्या फांदीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुहागर तालुक्यातील सडेजांभारी देऊळवाडी येथे घडली...

Read moreDetails

मॅनिवल सेनीटर नॅपकिन मशिनचे वाटप

Manual Senitor Napkin Machine

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात गुहागर, ता.16 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख, हिंदुजननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने कोकण कट्टा हॉटेलचे मालक, उद्योजक प्रमोद सिताराम...

Read moreDetails

गुहागर गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची बढती

Amol Bhosale's promotion

वर्धा जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुहागर, ता.15 : गुहागर पंचायत समितीचे कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची वर्धा जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) म्हणून बढती व बदली झाली...

Read moreDetails

दिव्यांगांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप

Educational materials for the disabled

संस्थेतर्फे 3 हजार वह्यांचे मोफत वाटप गुहागर, ता.15 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे नूकतेच सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे...

Read moreDetails

रिगल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

Regal college admission

व्यावसायिक अभ्यासक्रमातून रोजगाराची संधी गुहागर, ता.15 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज (Regal college) शृंगारतळी या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली...

Read moreDetails

ट्रॅव्हल्सची टीपी व प्रवासी विम्याची तपासणी करावी

Check TP and passenger insurance

प्रवाशी वर्गातून मागणी गुहागर, ता.14 : गुहागर शहर शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्याने शहर नाक्यातील अरूंद रत्यावरून वरचापाट, बाग, रानवी मार्गे होणारी ट्रॅव्हल्सची वाहतुक गेला आठवडाभर बंद झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुक...

Read moreDetails

श्री भैरी व्याघ्रांबरी देवीचा पालखी (समा) संपन्न

साहिल आरेकर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

गुहागर तेलीआळी श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगण गुहागर, ता.14 : तेलीआळीतील श्री संताजी मंडळ गुहागर तेलीवाडी यांच्यावतीने श्री भैरी  व्याघ्रांबरी देवी पालखी उत्सव (समा) उत्सव घेण्यात आला. हा...

Read moreDetails
Page 135 of 159 1 134 135 136 159