Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

Teacher's Day celebrated in Guhagar College

गुहागर, ता. 15 : श्री. देव  गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. 14 सप्टेबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता. Teacher's...

Read moreDetails

आ. निकम यांनी घेतली अजितदादाची भेट

आ. निकम यांनी घेतली अजितदादाची भेट

एस टी. कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात गुहागर, ता.14 :  राज्य परिवहन महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत नियुक्ती दिलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात आमदार शेखर निकम यांनी कर्मचाऱ्यांसोबतच विरोधी...

Read moreDetails

सायबर क्राईमच्या तपासात प्रथमच यश

First time success in Cyber Crime

गुहागर पोलीसांनी राजस्थानमध्ये पकडला आरोपी गुहागर, ता. 14 : First time success in Cyber Crime येथील पोलीसांनी राजस्थानमध्ये जावून सायबर क्राईम गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीसांना...

Read moreDetails

खातू मसाले ला Idol of Maharashtra पुरस्कार

Khatu Masala Idol of Maharashtra

कोल्हापूरात शाळीग्राम व सौ. प्रतिभा खातूंचा गौरव  गुहागर, ता. 13 : कोकणातील घराघरात पोचलेल्या गुहागर मधील खातू मसाले उद्योग समुहाला आयडॉल ऑफ महाराष्ट्र (Khatu Masale Idol of Maharashtra)  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  कोकण विभागासाठीच्या या पुरस्काराचे  वितरण नुकतेच  कोल्हापूरमध्ये  झाले. खातू मसाले उद्योग समुहाचे संस्थापक  शाळीग्राम तथा बंधु खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांना सुप्रसिध्द महाराष्ट्रीय हॉटेल  व्यावसायिका  जयंती कठाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  Khatu Masala Idol of Maharashtra गणेशोत्सवाच्या प्रारंभी कोल्हापूरमधील हॉटेल सयाजीमध्ये आयडॉल ऑफ महाराष्ट्र (फूड ॲण्ड रेस्टॉरंट) हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला पूर्णब्रह्म या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतिचा प्रसारासाठी वाहिलेल्या हॉटेल उद्योगाच्या संस्थापिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. Khatu Masala Idol of Maharashtra  परिचय जयंती कठाळे यांचा...

Read moreDetails

जैतापकरानी घेतली अपघातग्रस्तांची भेट

Jaitapkara visited the accident victims

गुहागर, ता.14 : सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस. टी अपघातातील जखमीची भाजपा ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष. श्री संतोष जैतापकर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. तेथील डॉक्टरांसोबत चर्चा...

Read moreDetails

बी.सी.ए. साठी रिगलमध्ये घ्या प्रवेश

Various competitions in Regal College

गुहागर, ता.14 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे विविध पदवी व पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये खात्रीशीर नोकरीची संधी असणारा बी.सी.ए. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन हा अभ्यासक्रम...

Read moreDetails

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पालशेत हायस्कूल प्रथम

Palshet School 1st in Science Drama Competition

गुहागर, ता.14 : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती र. पा. पालशेतकर विद्यालयामध्ये तालुकास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सव स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पालशेत विद्यालयाच्या "कोरोना एक वैश्विक बिमारी" या नाटीकेस प्रथम क्रमांक मिळाला....

Read moreDetails

स्वखर्चाने दिली नरवण कुंभार वाडीला बोअरवेल

BJP district president gave bore well

भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष जैतापकर यांचा दानशूरपणा गुहागर, ता. 13 : सामाजिक कार्यकर्ते व भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नरवण गावातील कुंभार वाडीला स्वखर्चाने बोअरवेल दिली. त्या...

Read moreDetails

विक्रांत जाधव यांनी घेतली अपघातग्रस्तांची भेट

Vikrant Jadhav met the injured

गुहागर, ता. 12 : आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस.टी. अपघातातील जखमींची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही भेट घेतली. Vikrant Jadhav met the injured. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांजवळ उपचारांबाबत...

Read moreDetails

दोन एसटी समारोसमोर धडकल्या

Two STs collided head-on

आरे नागदेवाडीतील अपघातात 41 जखमी गुहागर, ता. 12 : सोमवारी (ता. 12) सकाळी 9.25 वाजता आरे नागदेवाडी येथे दोन एस.टी. समोरासमोर धडकल्या. या अपघातात 2 चालकांसह 41 प्रवासी जखमी झाले....

Read moreDetails

यावर्षी गणेशोत्सवात व्यापाऱ्यांना अच्छे दिन

Good day to traders on Ganeshotsav

गुहागर, ता.12 : सलग दोन वर्षानंतर यावर्षी झालेल्या गणपती उत्सवात गणेश भक्तांनी दाखविलेल्या प्रचंड उत्साहामुळे व त्यांनी केलेल्या खरेदी मुळे गुहागर तालुक्यातील सर्वच दुकानांमधून खरेदी साठी झुंबड उडाली होती. परिणामी...

Read moreDetails

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

Various competitions in Regal College

कोर्स पार्ट टाइम व फुल टाइम उपलब्ध गुहागर, ता. 12 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे एम.ए.(पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन), हा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात...

Read moreDetails

मयुरेश माने यांना  MIE EXPERT  पुरस्कार जाहीर

MIE EXPERT Award to Mane

नाविन्यपूर्ण अध्यापनासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे दुसऱ्यांदा निवड गुहागर, ता. 12 : येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै. व्हि.एस. माने यांचा मुलगा मयुरेश माने दहिवली येथे माहिती तंत्रज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन सुलभ पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण...

Read moreDetails

कोळवलीतील 35 वर्षीय तरुण बेपत्ता

Youth Missing

जयगड खाडीत गेला होता विसर्जनासाठी गुहागर, ता. 10 : (Youth Missing) तालुक्यातील कोळवली गावातील 35 वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी तो गणपती विसर्जनासाठी जयगड खाडी किनाऱ्यावर गेला...

Read moreDetails

गुहागरात बाप्पाला भक्तीभावाने निरोप

Farewell to Bappa in Guhagar

गुहागर, ता.10 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...अशा जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात बारा दिवसांच्या गणपती बाप्पांना गुहागर तालुक्यात भक्तीभावात निरोप देण्यात...

Read moreDetails

गुहागरचा पुढील आमदार मनसेचा

Next MLA from Guhagar is MNS

मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचा विश्वास गुहागर, ता.10 : शेठ येऊ दे, नाहीतर भाई येऊ देत. २०२४ मध्ये गुहागरचा आमदार मनसेचाच होणार असल्याचा विश्वास मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण (MNS District...

Read moreDetails

मनसेच्या वतीने तालुका संपर्क अध्यक्ष गांधी यांचा सत्कार

Village visit on behalf of MNS

गुहागर, ता.10 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कौंढर काळसुर शाखेच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम कौंढर काळसुर येथील सचिन जोयशी यांच्या निवासस्थानी करण्यात...

Read moreDetails

कादवडकरांच्या प्रसंगावधानाने मच्छीमार वाचले

Fishermens saved by Police and Villegers

वेळणेश्र्वरच्या समुद्रात कोंडकारुळची नौका बुडाली गुहागर, ता. 09 : गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तावर असलेले पोलीस कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे समुद्रात बुडालेल्या नौकेतील तिनही मच्छीमारांना वाचविण्यात यश आले. शुक्रवारी सायंकाळी 3.49 वा. वेळणेश्र्वरच्या...

Read moreDetails

पितृपंधरवड्यात दासबोधावर प्रवचने

Activities of Vyadeshwar Temple

व्याडेश्वर देवस्थानचा उपक्रम ; दि.12 ते 18 सप्टेंबर सायं. 5 ते 6:30 वेळेत गुहागर, ता. 09 : श्री देव व्याडेश्वर देवस्थानमध्ये सोमवार दिनांक 12 सप्टेंबर ते रविवार 18 सप्टेंबर या कालावधीत ग्रंथराज...

Read moreDetails

गुहागर आगाराच्या २३९ जादा गाडया बुक

Better planning of Guhagar Agar

चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी आगाराचे उत्तम नियोजन गुहागर, ता.08 : गणेशोत्सवासाठी यावर्षी विक्रमी संख्येने गावी आलेल्या गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परिवहन विभागाचे गुहागर आगार सज्ज झाले आहे....

Read moreDetails
Page 134 of 169 1 133 134 135 169