Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागर गण आरक्षण सोडत 13 रोजी

Leaving Guhagar Gana reservation

जि. प. गटांचे आरक्षण रत्नागिरीत गुहागर, ता.08 : तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता येथील पंचायत समिती सभागृहात काढण्यात...

Read moreDetails

गुहागर श्री देव व्याडेश्वर मंदिरात संगीत रजनी

Guhagar Sangeet Rajni program

गुहागर, ता. 07 आषाढी एकादशी निमित्त रविवार दि. 10 जुलै रोजी श्री देव व्याडेश्वर देवस्थानचे परशुराम सभागृह, गुहागर येथे संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी...

Read moreDetails

हेदवी येथे साहिल मँगो सप्लायर्सच्यावतीने कार्यशाळा

Mango Gardener Workshop

गुहागर तालुक्यातील आंबा बागायतदार आणि व्यवसायीकांसाठी गुहागर, ता. 06  :  तालुक्यातील तवसाळ गावचे सुपुत्र आणि नोकरी - व्यवसायानिमित्ताने चिंचवड पुणे येथे स्थायिक असणारे राजेंद्र रमेश गडदे यांच्या साहिल मँगो सप्लायर्स...

Read moreDetails

तवसाळ येथे ताडबियांची लागवड

Tree Plantion at Tavasal

गुहागर, ता. 06  :  तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या पुढाकाराने व सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तवसाळ येथे समुद्रकिनारी ताडबियांची लागवड करण्यात आली. संपुर्ण देशभरात ताड झाडांची लागवड, त्याचे...

Read moreDetails

पालपेणे गावात कृषिदिन साजरा

Agriculture day in Palpene village

गुहागर, ता. 06  :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त   दि. १ जुलै २०२२ रोजी  कृषि दिनानिमित्त, पालपेणे गावातील जि. प. शाळा क्र. २ मध्ये कृषी दिन साजरा करण्यात...

Read moreDetails

कुटगिरी शाळेत कृषिदिनानिमित्त हळद लागवड

कुटगिरी शाळेत कृषिदिनानिमित्त हळद  लागवड

गुहागर, ता.05  : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुटगिरी न.१ , ता. गुहागर येथे  कृषिदिन उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम करण्यात...

Read moreDetails

वेळणेश्वरमध्ये आढळली बॉम्ब सदृश स्फोटके

Bomb-like explosives in Velneshwar

बॉम्ब शोधक पथकाने केली स्फोटके निकामी; ठाकूर यांच्या सतर्कतेचे कौतुक गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी रविवारी सकाळी बॉम्ब सदृश स्फोटके आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, आढळून...

Read moreDetails

उमराठ सरपंच आंबेकर यांना विशेष गौरव पुरस्कार

Folk Art Pride Award to Ambekar

नमन लोककला संस्था व साई श्रद्धा कलापथक ग्रुपच्या वतीने गुहागर, ता.03 : उमराठ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. जनार्दन आंबेकर यांचा सामाजिक क्षेत्रात आणि नमन कलाकारांच्या न्याय हक्कांसाठी चाललेल्या चळवळीत उल्लेखनीय कामगिरी...

Read moreDetails

गुहागर सेंद्रीय उत्पादक कंपनीची स्थापना

Organic Producers Company in Guhagar

कंपनीचे शेतकऱ्यांना भागीदार होण्याचे आवाहन गुहागर, ता. 03 : कृषी दिनाच्या औचित्याने शृंगारतळी येथे गुहागर सेंद्रीय उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या कार्यालयाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे...

Read moreDetails

आबलोलीचा सुशील बनला पोलीस उपनिरीक्षक

Sub-Inspector of Police Kajrolkar

लोकशिक्षण मंडळ आबलोलीने केला माजी विद्यार्थ्याचा सत्कार आबलोली, ता. 02 : गुहागर (Guhagar) तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली. या प्रशालेचा माजी विद्यार्थी...

Read moreDetails

ग्रुप ग्रा. गिमवी देवघर येथे कृषी दिन साजरा

Celebrate Gimvi Agriculture Day

कृषी प्रगत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचणे हीच श्रद्धांजली - प्रतिभा वराळे गुहागर, ता. 02 :  कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान अशा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे. शेतीचा विकास होणे, हीच खरी महाराष्ट्राचे माजी...

Read moreDetails

जगन्नाथ शिंदे यांना लोककला गौरव पुरस्कार

Folk Art Pride Award to Shinde

वरवेली शिंदेवाडीतील नमन लोककलेतील मृदुंगमणी गुहागर, ता.02 : तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी येथील नमन कलाकार व मृदुंगमनी जगन्नाथ गणपत शिंदे यांना लोककला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार नमन लोक कला...

Read moreDetails

असगोली येथे कृषी संजीवनी मोहीम

Krishi Sanjeevani Mohim at Asgoli

व्याघ्रांबरी बचत समुह यांच्या गांडूळखत प्रकल्पावर गुहागर, ता. 30 : कृषी क्षेत्रातील विकसित तंत्रज्ञानाचा व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा वापर महिला सक्षमीकरणासाठी करण्याचे आव्हान असगोली येथील व्याघ्रांबरी स्वयंसहाय्यता बचत...

Read moreDetails

महसुल विभागातर्फे वृक्षारोपण

Tree planting

वारकरी भजनासहीत वृक्षदिंडी ; ३००० वृक्ष लागवडीचा संकल्प गुहागर, ता. 30 : महसुल विभागाच्यावतीने गुहागरमध्ये वारकरी सांप्रदायाच्या भजनासहीत पालखीमध्ये वृक्षाची वृक्षदिंडी काढण्यात आली. एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, शहरातील प्रत्येक विभागातील अधिकारी, वृक्षप्रेमी यांच्या समवेत वृक्ष...

Read moreDetails

Sahyadri Randonneurs क्लबला अधिकृत मान्यता

Sahyadri Randonneurs Club

गुहागर, ता. 30 : जागतिक पातळीवर सायकलिंग या विषयाला नवसंजीवनी प्राप्त करुन देण्यासाठी झटणाऱ्या Audax Club Perisien (France) या संस्थेचे भारतात Audax India Randonneurs (AIR) ही संघटना प्रतिनिधित्व करते. या...

Read moreDetails

एस.टी. चाके थांबल्याने विद्यार्थ्यांचे हाल

Pipet to students due to lack of ST

गुहागर, ता. 29 : कोरोना संकट आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एस. टी. महामंडळाचे बिघडलेले आर्थिक गणित अजुनही जागेवर आलेले नाही. विविध आगारांमधून टायर आणि अन्य साहित्याची कमी आहे. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. पास...

Read moreDetails

शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या

Student Suicide

वेळणेश्र्वर मधील घटना, वडिल रागावल्याने संपवले जीवन गुहागर, ता. 29 : शाळेत जाण्यावरुन वडिल रागावले म्हणून वेळणेश्र्वर भाटीतील एका विद्यार्थ्यांने आपले जीवन संपवले. ही घटना मंगळवारी (ता. 28) रात्री घडली....

Read moreDetails

गुहागर तालुक्यात होणार ताडगोळ्याची लागवड

Palm Tree Plantion in Guhagar

तहसीलदार सौ. वराळे; 3000 झाडे लावण्याचे लक्ष्य गुहागर, ता.28 : तालुक्यात यावर्षी 3000 झाडे लावण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी एक हजार झाडे वनखात्याकडून तर पाचशे झाडे खेडमधून आणली आहेत....

Read moreDetails

पालशेत दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे क्रिकेट स्पर्धा संपन्न

Cricket Tournament at Palshet

दापोली इलेव्हन संघ विजेता ;  चिंचेश्वर साखरी आगर संघ उपविजेता गुहागर, ता. 28 : दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत येथे पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नूकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील...

Read moreDetails

KDB महाविद्यालयात ‘सामाजिक न्यायदिवस’ संपन्न

Social Justice Day

गुहागर, ता. 28 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (KDB) इतिहास विभागातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. Social Justice Day...

Read moreDetails
Page 133 of 159 1 132 133 134 159