गुहागर, ता. 22 : वेळणेश्वर येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण महाअभियाना अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माता व किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्य याविषयावर सरपंच चैतन्य धोपावकर यांनी मार्गदर्शन केले. National...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वास शंकर माने यांचा द्वितीय स्मृतीदिन करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २३.०९.२०२२ रोजी गुहागर असगोली वरचीवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११.०० वाजता संपन्न होणार...
Read moreDetailsमयुरेश माने, सहा. शिक्षक (MIE EXPERT 2023), रत्नासागर इंग्लिश स्कूल दहिवली बु.||, ता.चिपळूण , जि.रत्नागिरी विश्वास शंकर माने हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शिक्षण शेत्रातील मातब्बर, नावाजलेलं नांव.......... एक आदर्श...
Read moreDetailsअध्यक्ष, गोपाळ झगडे तर उपाध्यक्ष, सचिन साळवी गुहागर, ता. 21 : गुहागर तालुक्यातील अडूर येथील पिढ्यानपिढ्या सात बलुतेदार समाज एकत्रित असलेल्या (तेली, नाभिक, कुणबी, कुंभार, सोनार, सुतार व गुरव) या...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : जानवळे येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण महाअभियाना अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. माता व किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्य याविषयावर RBSK पथकाच्या डॉ. पुजा जाधव व खेतले सिस्टर...
Read moreDetailsपाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे आयोजन गुहागर, ता. 21 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे प्रशालेमध्ये किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन वर्ग पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे...
Read moreDetailsजिल्ह्यातील पहिली संस्था ; पुस्तकांचे झाले प्रकाशन गुहागर ता. 20 : स्वतःच्या शाळाचे अभ्यासक्रम निश्चित करून तो पुस्तक रुपात प्रकाशित करण्याचे काम कन्हैया प्ले स्कूल ने केले आहे. असा उपक्रम...
Read moreDetailsमुख्य विद्यार्थी जयवर्धन जाधव तर विद्यार्थिनी कु. संस्कृती हळये गुहागर, ता. 20 : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलच्या वतीने मैत्री क्लब आरजीपीएल येथे विद्यार्थी पदभार समारंभ...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : मनसेचे माजी तालुकाध्यक्ष, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते राजेश रमेश शेटे यांची गुहागर विधानसभा संघटक पदी निवड करण्यात आली आहे. गुहागर वरचापाट हॉटेल राजगड येथे जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण...
Read moreDetailsबौद्ध तरुणांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही ; शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासारे गुहागर, ता.18 : भगवान गौतम बुद्धांचा विज्ञानवादी धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना दिला. त्याचे योग्य पालन आपण...
Read moreDetailsगुहागर, ता.18 : सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आदेशाचे पालन करत वृक्षारोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे भेकरेवाडीच्या स्मशानभूमी मध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशच्या वतीने वन नेस वन...
Read moreDetailsपावसात फवारणी न करण्याचा कृषी खात्याचा सल्ला गुहागर, ता.18 : यावर्षी सलग पडणाऱ्या संततधार व धोधो कोसळणाऱ्या भात पिकांना धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. कोसळणाऱ्या पावसाने पुराचे पाणी भात...
Read moreDetailsआबलोली, ता.18 : पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे आदींसह विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली विशेष ग्रामसभेत घेण्यात आला आहे. Abolition of...
Read moreDetailsशृंगारतळी आठवडाबाजारात रॅलीने केली जनजागृती गुहागर, ता. 17 : राष्ट्रीय पोषण महिना अभियानाची जनजागृती होण्यासाठी चिखली बीट नं. 2 मधील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आज आठवडाबाजारात रॅली काढली. या रॅलीतुन...
Read moreDetailsगुहागर समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम, मानवी साखळी ठरली वैशिष्टपूर्ण गुहागर, ता. 17 : राष्ट्रगीत, प्लास्टीकमुक्तीची प्रतिज्ञा झाल्यावर 646 विद्यार्थी व नागरिकांनी 2.5 कि.मी.ची मानवी साखळी करुन पंचमहाभुते शांती पाठाने सागराला मानवंदना...
Read moreDetailsबँक खात्यातून अज्ञाताने ७६ हजार रुपये काढले गुहागर, ता.17 : कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा कॉल नाही, बँकेची माहिती कोणाला शेअर केलेली नाही किंवा कोणत्याही बँकेचा ओटीपी आलेला नसताना अंजनवेल येथील कोकण...
Read moreDetailsगुहागर, ता.17 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे (Patpanhale Education Society) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आर्टस रिसोर्स सेंटरच्या वतीने निलय फाउंडेशन यांचे सहकार्याने नुकताच एक दिवशीय...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : लायन्स क्लबच्या पद्धतीप्रमाणे क्लबची स्थापना झाल्यावर या क्लबच्या कार्यपध्दतीची ओळख प्रतिज्ञाधारी सभासदांना करुन देण्यात येते. गुहागर सिटी लायन्स क्लबची स्थापना ऑगस्टमध्ये झाली. त्यानंतर या क्लबच्या सभासदांसाठी...
Read moreDetailsगुहागर, ता.16 : तालुक्यातील आरे येथील पितळे यांच्या घरी कुटुंबीयांचा शतक महोत्सवी सहा दिवसांचा गौरी - गणपती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. हा शतक महोत्सवी सोहळा संपूर्ण पितळे कुटुंबातील सर्व...
Read moreDetailsसमुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी गुहागरकर सज्ज गुहागर, ता. 16 : जागतिक समुद्रकिनारे स्वच्छता दिनानिमित्त शनिवारी (ता. 17 सप्टेंबर) गुहागरकर मानवी साखळी करुन समुद्राला राष्ट्रगिताद्वारे मानवंदना देणार आहेत. त्यानंतर शहरातील विद्यार्थी आणि नागरिक...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.