Guhagar

News of Guhagar Taluka

श्री देव व्याडेश्र्वर महोत्सवाचा शानदार शुभारंभ

Great start of Vyadeshwar festival

देवस्थान तर्फे सांस्कृतिक, कला, क्रीडा जोपासण्याचे काम करतात - नगराध्यक्ष बेंडल गुहागर, ता. 21 : गुहागरच्या पोलीस परेड मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या श्री देव व्याडेश्र्वर देवस्थानच्या महाशिवरात्री उत्सावानिमित्त आयोजित व्याडेश्र्वर...

Read moreDetails

व्याडेश्वर महोत्सवात ग्राहकांसाठी बँकेचे स्टॉल

Bank stalls for customers at the festival

चिपळूण अर्बन बँक लि. गुहागर शाखेचा उपक्रम गुहागर, ता. 21 : श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान यांच्या वतीने महाशिवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ग्राहकांची हक्काची आणि विश्वासाची बँक...

Read moreDetails

आबलोली बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य नेटके प्रथम

Ajinkya first in the Aabaloli Chess Tournament

द्वितीय क्रमांक पद्मश्री वैद्य गुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली खोडदे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंती निमित्त गुहागर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अजिंक्य...

Read moreDetails

श्री हसलाई देवीच्या नवीन मुर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा

Consecration ceremony of Haslai Devi Murti

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील वरवेली खालचीवाडी येथील श्री हसलाईदेवी देवस्थानच्या वतीने श्रीहसलाई देवीच्या पालखीतील नवीन मूर्तीचे (रुपे) प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवार दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. तसेच...

Read moreDetails

मुस्लीम समाजाने जपली सामाजिक बांधिलकी

Shivjanmatsava celebration at Gopalgad

गुहागरातील शिवजयंती मिरवणुकीत सहभाग; महिला बचत गटांचा लक्षणीय सहभाग गुहागर, ता. 20 : जिल्ह्यात नेहमीच शांत तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर तालुक्यातील हिंदू- मुस्लिम समाजामधील जातीय सलोखा सर्वांचं माहीत आहे....

Read moreDetails

तवसाळ येथील विजय गडावर शिवजयंती साजरी

Shiv Jayanti celebrated at Tavasal

गुहागर, ता. 20 : तालुक्याच्या उत्तर किनारपट्टीवर, अरबी समुद्राच्या मुखावरती अति प्राचीन काळी उभारलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला. विजय गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत...

Read moreDetails

सांकुरणाने बांधलेले व्याडेश्वर मंदिर

सांकुरणाने बांधलेले व्याडेश्वर मंदिर

गुहागर येथे व्याडीमुनींनी केली स्थापना म्हणून व्याडेश्वर गुहागर, ता. 14 : शहरातील व्याडेश्वर मंदिर हे सांकुरणा राजाने बांधले असा उल्लेख विश्वनाथ हरी पित्रे यांनी 1637 मध्ये लिहिलेल्या वाडेश्वरोदय या संस्कृत...

Read moreDetails

जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे सिद्धिविनायक जाधव यांचे अभिनंदन

Congratulations to Jadhav from Jeevanshree Pratishthan

गुहागर, ता. 18 : आ. भास्कर जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गुहागर शहराध्यक्ष पदी सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सिद्धिविनायक जाधव यांची नियुक्ती केल्याबद्दल जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले....

Read moreDetails

ब्रह्माकुमारीज विद्यालयातर्फे महिलांसाठी खास कार्यक्रम

Program for women by Brahmakumaris Vidyalaya

शृंगारतळी बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमांमध्ये "सुखी परिवाराची आधारशीला नारी " या विषयावर व्याख्यान गुहागर, ता. 18 : ब्रह्माकुमारीज विद्यालय शृंगारतळी गुहागरद्वारे आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमांमध्ये "सुखी परिवाराची आधारशीला नारी...

Read moreDetails

गुहागरात शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

Shivjanmatsava celebration at Gopalgad

गोपाळगडावर फडकविणार भगवा ध्वज; शृंगारतळी ते अंजनवेल शिवयात्रा गुहागर, ता. 17 :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागरवासीय यांच्यावतीने दि. 19 फेब्रुवारी...

Read moreDetails

गुहागर तालुका भंडारी समाज वधू- वर सुचक मेळावा

Bride-to-groom suggestive meeting

गुहागर, ता. 17 :  गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने भंडारी समाजातील विवाहास इच्छुक वधू - वरांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर शहरातील कै...

Read moreDetails

साखरीआगर फाटा येथे दुचाकीला स्कार्पिओची धडक

Scorpio hit the bike

दोघे गंभीर जखमी; पोलीस स्थानकात अपघाताची नोंद नाही गुहागर, ता. 17 : क्रिकेट पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या बाईकला भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ गाडीने उडवल्याची घटना गुहागर तालुक्यातील साखरीआगर फाटा येथे गुरुवारी...

Read moreDetails

श्री भैरी व्याघ्रांबरीच्या नुतन पाषाणमुर्तीचा पुन: प्रतिष्ठा

Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri

गुहागर ग्रामदेवतेचा २० रोजी होणार दिमाखदार सोहळा गुहागर, ता. 16 : श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागर येथील नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तरी दि. २० ते...

Read moreDetails

चित्रकला स्पर्धेत कुडली माटलवाडी शाळेचे सुयश

Matalwadi School's success in painting competition

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव वाचनालय कुडली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कुडली गावस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत माटलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. Matalwadi School's success in...

Read moreDetails

श्री शिवदेव बेलवृक्ष पाटपन्हाळे येथे महाशिवरात्री उत्सव

Festival at Patpanhale Sri Shivdev Belvriksha Temple

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथे महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात शनिवार दि. १८ फेब्रुवारी...

Read moreDetails

ब्रह्माकुमारीज् तर्फे सरपंच उपसरपंच यांचा सत्कार

Sarpanch felicitated by Brahmakumaris

शृंगारतळी येथील बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमात गुहागर, ता. 16 : ब्रह्माकुमारीज् शृंगारतळी गुहागरच्या वतीने आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये खास गुहागर तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला...

Read moreDetails

कुडली माटलवाडी शाळेला प्रिंटर भेट

Kundali Matalwadi school printer gift

गुहागर, ता. 16 :  मुंबई स्थित उद्योजक व आंबेरे खुर्द गावचे सुपुत्र श्री. दालचंद वनये संस्थापक अध्यक्ष श्रीमती सुगंधा सोनू वनये फाउंडेशन यांच्यातर्फे कुडली माटलवाडी शाळेला इप्सन कंपनीचा दर्जेदार प्रिंटर...

Read moreDetails

बदलत्या गुन्ह्यांसाठी सीसीटीव्हीचे योगदान महत्वाचे

CCTV important for changing crimes

पोलीस उपअधीक्षक डॉ.सचिन बारी यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 16 : सध्या जग झपाट्याने बदलत आहे तंत्रज्ञानाच्या युगात आता गुन्ह्याचे स्वरूप देखील बदलत आहे. अशावेळी गुन्ह्याची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही हे एक...

Read moreDetails

गुहागर पोलिसांचा महिलांनी केला गौरव

Women glorified Guhagar Police

गुहागर, ता. 16 : सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून रोजगार मिळवून देतो, असे सांगत गुहागर शहरातील महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहरातील महिलांनी गुहागर पोलिसांचा गौरव केला....

Read moreDetails

तळवली येथे श्री सोमनागेश्वराचा महाशिवरात्र महोत्सव

Mahashivratri festival at Talvali

दि. 19 रोजी अमित पोफळे लिखित व दिग्दर्शीत "कन्यादान" नाट्यकलाकृती गुहागर, ता. 16 : तालुक्यातील तळवली येथील स्वयंभू श्री सोमनागेश्वराचा दिनांक 17 फेब्रुवारी पासून महाशिवरात्र महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक...

Read moreDetails
Page 130 of 184 1 … 129 130 131 … 184