गुहागर, ता. 27 : मराठबोली संस्था, पुणे यांच्यावतीने खरे -ढेरे- भोसले महाविद्यालय गुहागरचे मराठी विभाग प्रमुख, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना त्यांच्या एकूण साहित्य सेवेसाठी ज्ञानमहर्षि हा सन्मानाचा...
Read moreDetailsभगवा झेंडा सर्वांनी मिळून उभा करण्याऐवजी राज्यात त्याची पळवापळवी सुरु आहे; आ. जाधव गुहागर, ता. 27 : कला - क्रीडा सांस्कृतिक मंडळ पंचायत समिती गुहागर अंतर्गत विविध विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या...
Read moreDetailsखासदार तटकरेंनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना खडसावले गुहागर, ता. 26 : महामार्गादरम्यान राहीलेली किरकोळ कामे ठेकेदाराकडून का करुन घेत नाही. तुम्हीच त्याला सुट देता का. नगरपंचायतीमधील जलवाहीन्यांचे कामासाठी भु संपादनाची वाट का...
Read moreDetailsसमाजातील महिलांनी संघटीत होणे काळाची गरज; श्रेया महाडिक गुहागर, ता. 26 : तेली समाजातील महिलांनी संघटीत होणे काळाची गरज असून हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून सर्व महिलांनी एकत्रित येऊन आपल्याला एकीचे बळ निर्माण...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : दिव्यांगांसाठी शासनाच्या मिळणाऱ्या योजनेच्या माहितीसाठी लवकरच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिले आहे. ते गुहागर शहर अपंग संस्थेची सर्वसाधारण सभा...
Read moreDetailsसेंद्रिय खतांमुळेच जमिनीची सुपिकता टिकून राहते; आ.भास्करराव जाधव गुहागर, ता. 26 : लेंडीखत, कोंबडीची शिट, गांडूळ खत, यासारख्या खतांच्या वापरामुळे जमिनीतील गांडूळांची संख्या वाढून जमिनीची सुपिकता टिकून राहते. जमिनीतील हे सेंद्रिय...
Read moreDetailsविधवा महिलांचा हळदीकुंकू समारंभात सहभाग गुहागर, ता. 25 : येथील श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान मधील नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळा नुकताच भव्यदिव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित हळदीकुंकू...
Read moreDetailsस्नेहबंध जोपासत गावाची एकजुट कायम राखण्यात यश गुहागर, ता. 25 : तालुक्यातील पिंपर येथील तरुणांनी यंदा ही सर्व ग्रामस्थांना एकत्रित आणत शिवजयंती उत्साहात साजरी केली. गावातील तरुण वर्गाने एकत्रित येत...
Read moreDetailsश्री गजानन प्रासादिक भजन मंडळ काटवली प्रथम गुहागर, ता. 25 : तालुक्यातील श्री देव वेळणेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री सत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ वेळणेश्वर येथे जिल्हास्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेचे...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने रविवार दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी विवाहास इच्छुक वधू - वरांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी गुहागर शहरातील कै इंदिरा...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : श्री व्याडेश्वर महोत्सव निमित्त, सांस्कृतिक, कला व खाद्य असा तीन दिवसीय महोत्सव आयोजित करणेत आला होता. या निमित्त चिपळूण अर्बन बँकेच्या गुहागर शाखेच्या वतीने "ग्राहक जोडो...
Read moreDetailsमाजी सरपंच यशवंत बाईत यांनी केली चौकशीची मागणी गुहागर, ता. 24 : तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलकडून मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेलसाठी जलजीवन मिशनमधून घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचा अहवालच...
Read moreDetailsगुहागर ग्रामीण रुग्णालयातील अजब प्रकार; चौकशीची मागणी गुहागर, ता. 24 : शासन जनतेला चांगली व मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी विविध योजना राबवत आहे. तर दुसरीकडे गुहागर आरोग्य विभागाचा अजब...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : श्री देव व्याडेश्र्वर देवस्थान फंड आयोजित महोत्सवात दुसऱ्या दिवशी स्वरनिहाली या संगीत कार्यक्रमात संगमेश्वरची निहाली अभय गद्रे हिने शास्त्रीय संगीताने आपल्या मधुर आवाजात सर्वाच प्रेक्षकाना मंत्र मुग्ध केले....
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : पोलीस परेड मैदानावर येथील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याडेश्वर महोत्सवाला गुहागरवासीयानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चमचमीत खाद्यपदार्थांचे...
Read moreDetailsदिपक कनगुटकर यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण गुहागर, ता. 22 : गुहागर नगरपंचायतीमधील सहा नगरसेविकांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि भैय्या सामंत यांची भेट घेतली. यावेळी...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन रत्नज्योती क्रीडांगण येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी बाल भारती पब्लिक...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयामध्ये मुख्याध्यापक श्री. एम.ए. थरकार यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख वक्ते प्रा. संजीव मोरे यांच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरसाठी शासनाने निरामय रुग्णालय ताब्यात घेतले आहे. मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर हा विषय मागे पडला. मंगळवारी पत्रकारांनी निरामय हॉस्पिटल बाबत प्रश्न...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : गुहागर वासियांची श्रद्धास्थान श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानच्या नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळ्याला सोमवारी मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. ग्रामदेवता असलेल्या शहर वासियानी छ. शिवाजी महाराज चौक ते...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.