Guhagar

News of Guhagar Taluka

पाकिस्तानला बसला मोठा धक्का

Pakistan got a big shock

पाकिस्तानचे दोन तुकडे? स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा नवीदिल्ली, ता. 15 : भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. 'आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही' अशी...

Read moreDetails

कोतळूक येथे रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन

Inauguration of road work at Kotluk

गुहागर, ता. 15 : कोतळूक ग्रामदेवता सहाण ते खंडणवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सेवा करून...

Read moreDetails

वरवेली येथे खडीने भरलेला डंपर पलटी

Dumper full of gravel overturned at Varveli

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी फाटा येथे खडीने भरलेला डंपर रस्त्या शेजारील शेतामध्ये पलटी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वरवेली आगरवाडी फाटा येथे रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यामुळे...

Read moreDetails

गुहागर तालुक्याचा दहावीचा 99.51 टक्के निकाल

Guhagar taluka 10th result

आबलोलीचे श्रेयश विचारे, तन्वी मोरे, तर गुहागरची अनघा साटले तालुक्यात अव्वल गुहागर, ता. 14 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त...

Read moreDetails

हेदवी हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मा.ल.भा.हेदवकर विद्यानिकेतन हेदवी या प्रशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. परिक्षेला एकूण 87 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य विद्यार्थी 17,...

Read moreDetails

सक्षम अधिकाऱ्यांना हजर करावे

Guhagar citizens go on hunger strike regarding bad road

गुहागर प्रेमी नागरिकांची प्रशासनाकडे मागणी गुहागर, ता. 13 : गुहागर शहर ते तिसरे वाकण शासकीय विश्रामगृह या दरम्यान खराब रस्त्यावर चांगले कार्पेट मारून मिळावे या मागणीसाठी सातत्याने नागरिक स्थानिक प्रशासनाकडे...

Read moreDetails

आबलोली महाविद्यालय दहावीचा निकाल 100 टक्के

आबलोली महाविद्यालय दहावीचा निकाल 100 टक्के

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयातील इयत्ता १० वी सन १९२४-२५ चा बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या विद्यालयातील एकुण...

Read moreDetails

काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाची मोठी कारवाई नवीदिल्ली, ता. 13 : जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असून...

Read moreDetails

गुहागर हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

Guhagar High School 10th Result 100 percent

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण मा. विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. परिक्षेला एकूण  168 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 16...

Read moreDetails

अण्णा जाधव हल्ला प्रकरणी बदलापूर येथून एकाला ताब्यात

One arrested in Anna Jadhav attack case

गुहागर, ता. 12 : गुहागर विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर  गुहागर तालुक्यातील नरवण येथे धारदार चाकूच्या साह्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होतो. या हल्ल्यामुळे...

Read moreDetails

युनिटेक कॉम्प्युटर सेंटर येथे ड्रोन मेकिंग कार्यशाळा

Drone Making Workshop at Unitech Computer

गुहागर, ता. 12 : शृंगारतळीतील कॅनरा बँकेच्यावर असलेल्या युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरतर्फे विद्यार्थ्यांसाठी प्रथमच "ड्रोन मेकिंग वर्कशॉप" चे यशस्वी आयोजन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करता...

Read moreDetails

विद्यार्थांसाठी एस.टी. बस सेवा सुरु करावी

For students ST. Bus service should start

आ. भास्करशेठ जाधव व रा. प. गुहागर आगार यांना निवेदन संदेश कदम,  आबलोलीगुहागर, ता. 09 :  तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे. यासाठी शाळेच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना शाळेत येता...

Read moreDetails

कचरा संकलनासाठी गुहागरला ८ घंटागाड्या

Guhagarla bell carts for garbage collection

जिल्हा नियोजनमधून ९० टक्के अनुदान गुहागर, ता. 09 : शहरांमध्ये कचरा साचू नये, यासाठी संकलन व प्रक्रिया यावर भर दिला जातो. त्याच धर्तीवर ग्रामीण भागामध्येही ओला व सुका कचरा गोळा...

Read moreDetails

जिल्ह्यातील संगणक परिचालक पाच महिने विना वेतन

जिल्ह्यातील संगणक परिचालक पाच महिने विना वेतन

आर्थिक कोंडीने हैराण, कामांचा मात्र वाढता बोजा गुहागर, ता. 09 : जिल्ह्यातील संगणक परिचलाकांचे वेतन गेले पाच महिने रखडले आहे. नोव्हेंबर 2024 पासून वेतनापासून वंचित असून त्यांची मोठी आर्थिक कोंडी...

Read moreDetails

घरावरील विद्युत वाहिन्या हटवण्यात याव्यात

Electrical lines on the house should be removed

वाकी येथील पांडुरंग सोलकर यांचे निवेदन गुहागर, ता. 08 : तालुक्यातील वाकी येथील रहिवासी पांडुरंग सोलकर यांच्या घरावरून विद्युत वाहिन्या घराला चिकटलेल्या अवस्थेत आहेत. या विद्युत वाहिन्यांमुळे जीवितहानी  होण्याची शक्यता...

Read moreDetails

महिलांसाठी पर्स आणि हँड पर्स बनवण्याचे प्रशिक्षण

Purse making training for women

गुहागर, ता. 07 : तालुक्यातील बचत गटातील महिलांसाठी उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती गुहागर, प्रकृति फाउंडेशन व मर्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्स,...

Read moreDetails

तवसाळ येथील ग्रामदेवतेचा पालखी उत्सव

Palkhi festival of the village deity at Tavasal

गुहागर. ता. 07 : सालाबादप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभं मुहूर्तावर तवसाळ येथील ग्रामदेवता श्री महामाई सोनसाखळी देवी भक्तांच्या घरोघरी जावून दर्शन देणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  त्यानंतर...

Read moreDetails

राज्य सरकारकडे सरपंच आंबेकर यांची मागणी

कोकणात काजू बोंडा पासून मद्य/शीतपेय तर पडिक गवता पासून कागद/पुट्टे निर्मितीचे कारखाने उभारावेत गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र राज्याला विविधतेने नटलेला निसर्गरम्य आणि विस्तीर्ण असा कोकण विभाग लाभलेला आहे. कोकण...

Read moreDetails

गुहागर तालुक्याचा बारावीचा निकाल

Guhagar taluka 12th result

गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला 953 विध्यार्थी बसले होते, त्यापैकी 934 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुहागर तालुक्याचा...

Read moreDetails

सत्ताधाऱ्यांना पराभूत करत परिवर्तन पॅनेलचे वर्चस्व

Birje group shocked in Palshet society

पालशेत सोसायटीत बिर्जे गटाला धक्का गुहागर ता. 06 : तालुक्यातील पालशेत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक काल झाली. या निवडणुकीत सोसायटीचे अध्यक्ष पंकज बिर्जे यांच्या पॅनलच्या परिवर्तन...

Read moreDetails
Page 13 of 159 1 12 13 14 159