Guhagar

News of Guhagar Taluka

गौरवने साजरा केला अनाथालयात वाढदिवस

Birthday celebration at the orphanage

गुहागर, ता. 19:  तालुक्यातील तरुण उद्योजक लोकनेते स्व सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेचे कार्यकर्ते गौरव विखारे यांनी आपला वाढदिवस अनाथालयात साजरा केला. त्यांनी भारतीय समाज सेवा केंद्र चिपळूण येथे...

Read moreDetails

गुरूआज्ञा म्हणून तळेगावात सुरू केले संस्कारवर्ग

Nimkar felicitated in Shivtharghali

कुडलीतील रवींद्र निमकर यांचा शिवथरघळीत सत्कार गुहागर, ता. 19 : तालुक्यातील कुडली जांभारी हे मुळ गाव असलेल्या रवींद्र निमकर यांचा दासबोधाची जननी असलेल्या शिवथरघळीत सत्कार करण्यात आला. 25 वर्षांपूर्वी शिवथरघळीतील...

Read moreDetails

दोन घरात शिरली वीज, मनुष्यहानी नाही

Lightning Strike

जानवळे व वेळंबमधील घटना; मुसळधाराने जनजीवन विस्कळीत गुहागर, ता. 18 : आज दुपारी वीजांच्या कडकडासह तासभर पडलेल्या पावसाने शृंगारतळी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. वेळंब आणि जानवळे बौध्दवाडीतील घरावर वीज कोसळली....

Read moreDetails

आबलोली खोडदे सहकारी संस्थेची वार्षीक सभा संपन्न

Aabloli Khodde meeting concluded

गुहागर, ता.18 : तालुक्यातील आबलोली - खोडदे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आबलोली संस्थेची ६१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली...

Read moreDetails

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची सभा संपन्न

All India Customer Panchayat Meeting

गुहागर, ता. 18 : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीची जिल्हास्तरीय ऑनलाईन सभा उत्साहात पार पडली. ही सभा जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी...

Read moreDetails

सेवार्थने केली लाखमोलाची सेवा

Aid to Talvali High School by Sevarth Foundation

तळवली हायस्कुलमधील गरीब व गरजूंना पुणे सेवार्थ फाऊंडेशनचा मदतीचा हात गुहागर, ता. 17 : तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज तळवली येथे सेवार्थ फाऊंडेशन पुणेने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना...

Read moreDetails

दलित मित्र कै. अण्णा शिरगावकर यांची शोकसभा संपन्न

Anna Shirgaonkar's condolence meeting concluded

गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेच्या वतीने संस्थेच्या वरवेली चिरेखाण फाटा येथील कार्यालयात अपंग मित्र व दलित मित्र कै. अनंत उर्फ अण्णा धोंडू शिरगावकर यांची शोकसभा पार...

Read moreDetails

पुस्तकांच्या कपाटासह दिली पुस्तकांची भेट

School gift items by Apsarjanam Foundation

अपसर्जनम फाऊंडेशन तर्फे पालशेत नं. १ शाळेस भेटवस्तू गुहागर, ता.15  :  तालुक्यातील जि. प.च्या पालशेत नं. १ आदर्श शाळेस अपसर्जनम फाऊंडेशन तर्फे (Apsarjanam Foundation) पुस्तकांच्या कपाटासह पुस्तकांची भेट देण्यात आली....

Read moreDetails

पंचायत समितीचे ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण

Training of Panchayat Samiti Gram Rozgar Sevaks

एक दिवस खामशेतमध्ये घेतला  प्रत्यक्ष कामाचा अनुभव गुहागर, ता. 15 : पंचायत समिती मार्फत दि.१० ऑक्टोबर  ते १२ ऑक्टोबर २०२२ असे तीन दिवस खास प्रशिक्षण गुहागर तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार...

Read moreDetails

ठाकरेंच्या शिवसेनेला पडणार भगदाड

Activists join Shinde Group

गुहागर मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात होणार सामील गुहागर, ता.15  : गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस सरकार...

Read moreDetails

कै. अण्णा शिरगावकर यांची १६ रोजी शोकसभा

Anna Shirgaonkar's condolence meeting

रविवार दि. १६ रोजी गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्था वरवेली गुहागर, ता. 14  : गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेचे संस्थापक सल्लागार, दलित मित्र कै. अण्णासाहेब शिरगावकर यांचे दि. ११ रोजी...

Read moreDetails

NCP जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांचा गुहागर दौरा

NCP district president Jadhav's visit to Guhagar

गुहागर, ता. 13 : राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुका कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक बुधवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजता गुहागर तालुकाध्यक्ष श्री. पद्माकर आरेकर यांच्या निवासस्थानी होणार...

Read moreDetails

मयुरेश माने आंतरराज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Interstate Model Teacher Award to Mane

गुहागर, ता. 14 :  नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रेजी) बेळगाव हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव (NATIONAL RURAL DEVELOPMENT FOUDATION (REG) BELGAVI HEALTH AND NATURE DEVELOPMENT SOCIETY BELAGAVI) या संस्थेकडून...

Read moreDetails

 ‘मायक्राँन’ धाग्यापासून वस्तू निर्मिती

Fabrication of items from 'micron' yarn

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे उपक्रम गुहागर, ता.12 :  खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात  (Khare-Dhere-Bhosle College) ‘मायक्राँन’ (micron) धाग्यापासून वस्तू निर्मिती प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप समारंभ संपन्न झाला. हा उपक्रम महिला विकास कक्षातर्फे घेण्यात...

Read moreDetails

रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड

Orchards under Employment Guarantee Scheme

वेळणेश्वर-वाडदई ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील धोपावकर व पालशेतकर यांच्या जागेत गुहागर, ता.12 : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर-वाडदई कार्यक्षेत्रात फळबाग लागवड करण्यात आली. ही लागवड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गावातील...

Read moreDetails

माजी मुख्याध्यापक आठवले यांच्याकडून गुहागर विद्यालयास ग्रंथ भेट

Book gift to Guhagar school

गुहागर, ता.12 : श्री.दे.गो.कृ.मा.विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, श्री.म.ज.भोसले वाणिज्य, विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर. या प्रशाळेचे माजी मुख्याध्यापक अशोक वामन आठवले यांनी पंच्याहत्तरी निमित्त केलेल्या ग्रंथ तुलेतून प्राप्त ग्रंथ विद्यालयातील ग्र॔थालयास...

Read moreDetails

बालक पालक शिक्षक मेळावा

Child parent teacher meet

गुहागर, ता.12: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर यांच्यावतीने  बालक पालक शिक्षक मेळावा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.  रविवार दिनांक १६ ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी १०.३० वाजता...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात सन्मान व गुणगौरव कार्यक्रम संपन्न

Honors Program at Patpanhale College

गुहागर तालुका मराठी भाषा मंडळातर्फे गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय...

Read moreDetails

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह

Wildlife Week at KDB College

जंगलातील निसर्ग वाचायला, अनुभवायला शिका : श्री निलेश बापट गुहागर, ता.11 : आपल्या देशात दि.१ ऑक्टोबर ते ०७ ऑक्टोबर मध्ये राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह अंतर्गत...

Read moreDetails

उदय रावणग यांना राज्यस्तरीय अपंग सेवा पुरस्कार

State level award to Ravanag

गुहागर, ता.10  : हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड ओगलेवाडी यांच्या वतीने राज्यस्तरीय ८ वा कोकण गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आला. हा गौरव कार्यक्रम लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह चिपळूण...

Read moreDetails
Page 128 of 167 1 127 128 129 167