दापोली कोकण कृषी विद्यापीठात; ६० शेतकर्यांचा सहभाग जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्रा. उमराठगुहागर, ता. 28 : सेंद्रीय शेतीकडे वळणे ही खरी काळाची गरज आहे. गुहागर तालुक्यातील उमराठच्या शेतकर्यांसाठी सेंद्रीय शेती विषयक...
Read moreDetailsसह्याद्रि शिक्षण संस्था संचलित उन्हाळी पूर्वतयारी उद्बोधन वर्ग गुहागर, ता. 26 : न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वर विद्यालयात सोमवार दिनांक २४/०४/२०२३ पासून इ. १० वी उन्हाळी पूर्वतयारी उद्बोधन वर्ग मार्गदर्शन शिबिर...
Read moreDetailsराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गुहागर, ता. 27 : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार श्री. शरद पवार यांची भेट घेतली....
Read moreDetailsगुहागर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी गुहागर, ता. 27 : अमरावती येथे दि. 18 ते 22 एप्रिल 2023 रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कु. अर्चिता लवू सुर्वे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे....
Read moreDetailsमीरा कोलकांडचे चित्र व माहिती विशेष आकर्षण गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे (New English School and Junior College, Patpanhale)...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळीमार्फत (Regal College Shringartali) फॅशन डिझायनिंग (Fashion designing) विभागातर्फे दि.1 एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत मोफत प्रशिक्षणाचे आयोजन...
Read moreDetailsशिबिरासाठी मूक बधीर व कर्णबधीर 48 दिव्यांगांनी सहभाग नोंदविला गुहागर, ता. 25 : तालुका अपंग पूनर्वसन संस्था व मा.सुरेंद्र तथा बाळासाहेब माने संचालित यश फाउंडेशंन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मूक...
Read moreDetailsगटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 25 : "राईट टू एज्युकेशन" प्रमाणे "राईट टू वॉटर" चा अधिकार देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचे सुयोग्य वाटप, गुणवत्ता पाण्याची उपलब्धता व पाण्याचे...
Read moreDetailsटँकरची शोधाशोध; पंचायत समिती कडून तहसीलदारांकडे टँकरची मागणी गुहागर, ता. 25 : वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात एप्रिलच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची झळ पोहचू लागली आहे. यामुळे तालुक्यातील ७ गावांना पाणी टंचाई जाणवू...
Read moreDetailsअभियांत्रिकीतील विद्युत विभागाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा गुहागर, ता. 24 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Valaneshwar) मधील विद्युत अभियांत्रिकी विभागाने तारापूर अणुऊर्जा केंद्र युनिट...
Read moreDetailsगुहागर वरचापाट येथे दि. 30 एप्रिल ते 1 मे रोजी विविध कार्यक्रम गुहागर, ता. 24 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवीचा 16 वा वर्धापन सोहळा दि. 30 एप्रिल ते 1 मे...
Read moreDetailsसचिवपदी आशिष कारेकर, महिलाध्यक्षपदी समृद्धी गुहागरकर गुहागर, ता. 24 : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र गुहागरच्या अध्यक्षपदी सुनील पवार तर सचिवपदी आशिष कारेकर यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे....
Read moreDetailsदि. २५ रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 24 : तालुक्यातील तळवली भडकंबावाडी, मुंढर - शिरबारवाडी व चाळकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवली नं. २ या शाळेचा...
Read moreDetailsवन विभागाचे आवाहन, गुहागरातील घटनेचे तीव्र पडसाद गुहागर, ता. 22 : कासव संवर्धन उपक्रम संवेदनशील विषय असून पर्यटकांनी कासवांच्या जीवनाचा आनंद लुटावा मात्र कासवांची अंडी, पिल्ले हाताळू नये. हे प्रकार कासव संवर्धन मोहिमेला हानी पोचवणारे आहेत. असे आवाहन वन खात्याच्या अधिकारी राजश्री कीर यांनी केले आहे. Turtle Festival in Guhagar गुहागर, आंजर्ले, वेळास या ठिकाणी सध्या कासव महोत्सव सुरु आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. यातील काही अतिउत्साही मंडळी कासवांची अंडी आणि पील्ले हातात घेण्याची मागणी करतात. आग्रह धरतात. गुहागरमध्ये काही पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळली. त्याची छायाचित्रे काढली. सामाजिक माध्यमांवर कौतुकाने प्रसारीत केली. मात्र माध्यमांवर ही छायाचित्रे आल्यानंतर या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसाद उमटले. कासवप्रेमी, कासव अभ्यासक या सर्वांनी याबाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले. तर कासव संवर्धन मोहिम राबविणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याची गंभीर दखल घेतली. परिणामी एका कासवमित्रावर निलंबनाची कारवाई झाली. Turtle Festival in Guhagar याबाबत बोलताना वनाधिकारी राजश्री कीर म्हणाल्या की, गुहागरमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचे आयोजन आम्ही केले. आंजर्ला, वेळास येथे पूर्वीपासून कासव महोत्सव असल्याने तेथे स्वयंसेवकांची प्रशिक्षित टीम आहे. आयोजकांना कोणती काळजी घ्यायची याची माहिती आहे. गुहागरमध्ये पहिलाच प्रयत्न यशस्वी करण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो. कासव महोत्सवाच्या कालावधीत दररोज सुमारे 50 ते 100 पर्यटक समुद्रावर कासवाची पिल्ले पाण्यात झेपावताना पहाण्यासाठी उपस्थित होते. मात्र काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गडबड झाली. येथील कासवमित्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पर्यटकांच्या वर्तनामुळे कासव महोत्सवाला गालबोट लागले. हा संपूर्ण प्रकार अज्ञातातून, अनवधानाने घडला असला तरी गंभीर आहे. यामध्ये वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार पर्यटकांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी आपल्या उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांनी कासवमीत्रांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन निसर्गाच्या आविष्काराचा आनंद लुटावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत कासवांच्या पिल्लांना हात लावू नये. अंडी हाताळू नये. संवर्धनासाठी उभारलेल्या केंद्रात प्रवेश करु नये. Turtle Festival in Guhagar
Read moreDetailsतहसिलदार वराळे व मा. गटविकास अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न गुहागर, ता. 21 : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळे येथे उत्पन्न दाखले काढण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले...
Read moreDetailsसोहळ्यानिमित्त दि. 30 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 20 : तालुक्यातील मुंढर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मुंढर नं.1 या शाळेचा अमृत महोत्सव सोहळा घेण्यात येणार आहे....
Read moreDetailsकेवळ तीन दिवस चालणार वीजनिर्मिती; प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय गुहागर, ता. 20 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) (आधीचा दाभोळ) पुन्हा...
Read moreDetailsमंत्री रविंद्र चव्हाण, अनेक योजना येवून पाणी प्रश्र्न सुटला नाही गुहागर, ता. 20 : जलजीवन मिशनच्या कामावर ग्रामस्थ, पाणी कमिटीचे सदस्य आणि पत्रकारांनी लक्ष ठेवावे. या योजनेद्वारे स्वच्छ पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलं पाहिजे. आजपर्यंत देशाने...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरमध्ये (Maharshi Parashuram College of Engineering, Velaneshwar) पदवी प्रदान सोहळा नुकताच महाविद्यालयाच्या नाना फडणवीस सभागृह मध्ये संपन्न झाला. यंदाचे हे सातवे...
Read moreDetailsमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण Guhagar News, ता. 17 : गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मनसेचे माजी तालुकाप्रमुख राजेश शेटे यांना स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.