Guhagar

News of Guhagar Taluka

श्री वराती देवीच्या सोहळ्यास प्रारंभ

Celebrations of Sri Varati Devi

श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ, गुहागर आयोजित गुहागर, ता. 08 :  सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ आयोजित सोहळ्याला रविवारी पालखी मिरवणुकीने मोठ्या उत्साहात...

Read moreDetails

आबलोली येथील वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

Free admission to Aabaloli hostel

गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यता प्राप्त लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित विद्यार्थी वसतिगृहामध्ये सन २०२३ - २०२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी...

Read moreDetails

जैतापकर टीमकडून पाभरे येथील गरजूला मदत

Help from Jaitapkar to the needy in Pabhare

वैद्यकीय टीमच्या प्रयत्नाने 8 ते 10 लाखाच ऑपरेशन मोफत गुहागर, ता.14 : गुहागर तालुक्यातील बांधवासाठी नेहमीच तत्पर असणारे, भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, मुंबई गाव किंवा इतर ठिकाणी कोणाला...

Read moreDetails

शाळा, महाविद्यालयांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळ बहरले

Crowd of tourists due to school and college holidays

गुहागर चौपाटीसह सर्व पर्यटन स्थळांवर गर्दी गुहागर, ता. 07 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेले गुहागर उन्हाळी सुट्यांमुळे बहरले आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल,...

Read moreDetails

आबलोली व शृंगारतळी येथे प्रवाशांच्या गैरसोयीकडे प्रशासन लक्ष देईल का?

Demand for ST stop at Aabaloli and Shringartali

मनसेचे माजी तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांचा सवाल गुहागर, ता. 06 : तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या तसेच आर्थिक उलाढाल होत असलेल्या आबलोली आणि शृंगारतळी या बाजारपेठेत औषधोपचारसाठी, खरेदीसाठी...

Read moreDetails

आबलोली-खोडदे सोसायटी तर्फे स्नेहल बाईत यांचा सत्कार

मनसे तर्फे टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठा

गुहागर, ता. 06 : शिवसेनेचे तालुका प्रमूख सचिन बाईत यांच्या पत्नी सौ. स्नेहल या नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत १२६० भरघोस मतांनी संचालक पदी विजयी झाल्याबद्दल आबलोली...

Read moreDetails

मनसे तर्फे टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठा

मनसे तर्फे टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठा

गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका यांच्या वतीने पाणी टंचाईग्रस्त जानवळे चर्मकार वाडीला टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. जानवळे वार्ड क्रमांक १ मध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना...

Read moreDetails

आबलोली वरची पागडेवाडी येथे सुवर्ण महोत्सव सोहळा

Golden Jubilee Ceremony at Aabaloli

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ या कुणबी समाजाच्या विकास मंडळाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने रविवार दि ७ ते १० मे या...

Read moreDetails

संत तुकाराम छात्रालय, गुहागर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

Guhagar hostel admission process started

गुहागर, ता. 06 : गुहागर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तरी इयत्ता...

Read moreDetails

अजिक्यंपद ज्युदो २० व्या स्पर्धेत गौरव पवार प्रथम

Gaurav first in the championship judo competition

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 :  २० व्या रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा २०२३ या स्पर्धेमध्ये ४० किलो वजनी गटात गुहागर तालुक्यातील तळवली बौध्दवाडीतील कु.गौरव पवार याने प्रथम क्रमांक पटकाविला....

Read moreDetails

पडवे ग्रामस्थ शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठाम

Padve villagers with Shiv Sena party

पडवेतील पाच मोहल्ल्यातील ग्रामस्थांचा पालकमंत्री उदय सामंत व शिवसेनेला पाठींबा गुहागर, ता. 01 :  गुहागर तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी देत ख-या अर्थाने पालकत्व...

Read moreDetails

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती गुहागर शाखेचा वर्धापन दिन

Ratnagiri District Central Guhagar Branch Anniversary

शाखेच्या 60 वा वर्धापनदिन व ग्राहक मेळावा दि. 2 रोजी संपन्न होत आहे गुहागर, ता. 01 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. रत्नागिरी शाखा गुहागर यांच्या वतीने शाखेच्या 60...

Read moreDetails

स्त्रीचा सन्मान करणारी पिढी घडवावी

Beti Rescue Beti Education Activities by Durga Devi Temple

ॲड. माधवी नाईक, मुलींच्या रक्षणाची गरज उरणार नाही गुहागर, ता. 01 : बेटी बचाव, बेटी पढाव या उपक्रमाचा भाग म्हणून संस्थांनी मुलांवर स्त्री सन्मानाचा संस्कार करणारे कार्यक्रमही वर्षातून एकदा घ्यावेत....

Read moreDetails

गुहागर किर्तनवाडी गावडे विभागतर्फे श्री सत्यनारायणाची महापुजा

Mahapuja on Golden Jubilee Year at Guhagar

समाजमंदिर ग्रामस्थ मंडळाकडून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि. 4 मे रोजी विविध कार्यक्रम गुहागर, ता. 01 : मधील किर्तनवाडी गावडे विभाग, समाजमंदिर ग्रामस्थ या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार दि. 04...

Read moreDetails

दुर्गादेवी देवस्थानतर्फे 125 मुलींना शैक्षणिक मदत

Educational help for girls by Durga Devi Devasthan

100 वा मन की बात कार्यक्रम दाखवणार मोठ्या पडद्यावर गुहागर, ता. 29 : बेढी पढाव साठी काम करणाऱ्या दुर्गादेवी देवस्थानतर्फे यावर्षी 125 मुलींना शिक्षणासाठी मदत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...

Read moreDetails

वेलदुर नवानगर शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा

School Preparatory Gathering at Veldur School

गुहागर, ता. 29 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये अंजनवेल केंद्राचा शाळा पूर्व मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय प्रमुख श्री. अशोक...

Read moreDetails

विकास आराखडा सुनावणीच्या टप्प्यावर पोचला

Development plan is at the stage of hearing

राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष, दुरुस्तीसाठी शेवटची संधी गुहागर, ता. 28 : शहराच्या विकास आराखड्यावरील सूचना व हरकतींवर निर्णय घेण्यासाठी सात सदस्यीय नियोजन समिती गठीत झाली आहे. त्यामुळे गुहागरच्या आराखड्याला स्थगिती...

Read moreDetails

साथ साथच्या साथीने पूर्वतयारी मार्गदर्शन शिबीर

Mentoring Camp at Velaneshwar School

वेळणेश्र्वर हायस्कुल, दहावीच्या विद्यार्थ्यांचे उद्‌बोधन गुहागर, ता. 28 : दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परिक्षेविषयी तयारी व्हावी म्हणून साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टच्या सहयोगाने वेळणेश्र्वर हायस्कुलमध्ये पूर्वतयारी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे....

Read moreDetails

उमराठचे शेतकरी वळणार सेंद्रिय शेतीकडे

Umrath farmers will do organic farming

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मौजे उमराठ या गावी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ग्रामपंचायत उमराठच्या माध्यमातून खास शेतकर्‍यांसाठी शुक्रवार दि. २१.०४.२०२३ रोजी आधुनिक सेंद्रिय शेती विषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते....

Read moreDetails

विकास आराखड्यासाठी नियोजन समिती गठीत

Planning Committee formed for Development Plan

गुहागर नगरपंचायत, पहिल सभा ऑनलाइन होणार गुहागर, ता. 28 : नगरपंचायतीच्या विकास आराखड्यावर आलेल्या हरकती व सूचनांची पडताळणी करण्यासाठी, सुनावणी घेण्यासाठी 7 सदस्यीय नियोजन समिती गठीत करण्यात आली आहे. या...

Read moreDetails
Page 120 of 184 1 … 119 120 121 … 184