गुहागर, ता. 03 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : तालुक्यातील वेळंब येथील ज्येष्ठ पत्रकार मारुती भिकाजी जाधव यांचे सोमवारी दि. २ जानेवारी रोजी मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६९ वर्षांचे होते....
Read moreDetailsगटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे गुहागर, ता. 03 : राम राम राम.., सीताराम सीताराम...., आम्ही जातो आमच्या गावा..आमचा राम राम घ्यावा...अशाप्रकारे टाळ मृदुंगाच्या गजरात अंत्ययात्रेचे भजन म्हणत तालुक्यातील पालशेत...
Read moreDetailsतवसाळ येथे लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त रंगला अनोखा सोहळा निलेश सुर्वे, तवसाळगुहागर, ता. 03 : सरत्या 2022 सालाला निरोप देताना 31 डिसेंबर 2022 रोजी २५ वर्षानंतर देवीका आणि दिनेश दिवेकर...
Read moreDetailsसमोरासमोर दोन गाड्यांची धडक, 2 मुलांसह 6 जण जखमी गुहागर, ता. 31 : गुहागर चिपळूण मार्गावर पाटपन्हाळे साळवी स्टॉप परिसरात चारचाकी आणि रिक्शा यांची समोरासमोर धडक बसली. या अपघातात पाज...
Read moreDetailsकिड्स लीपे इंग्लिश मीडियम प्ले स्कूलचे आयोजन गुहागर, ता. 31 : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, उद्योग जगताची ओळख व्हावी, यासाठी पालशेत येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते....
Read moreDetailsउत्तम समाजव्यवस्थेसाठी महिला सक्षमीकरण आवश्यक; नगराध्यक्ष राजेश बेंडल गुहागर, ता. 31 : समाजव्यवस्था जर चांगल्या प्रकारची तयार करायची असेल तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्ष...
Read moreDetailsपालशेतच्या समुद्रावर साहसी खेळांचे उद्घाटन गुहागर, ता. 30 : पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा गाज रिसॉर्टतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन गुरुवारी (ता. 29) सायंकाळी करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटकांचे पाय...
Read moreDetailsदि. ३० व ३१ डिसेंबर पोलीस परेड मैदान, तहसील कार्यालय गुहागर गुहागर, ता. 29 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत तालुका अभियान कक्ष गुहागर आणि पंचायत समिती गुहागर मार्फत तालूकास्तरीय...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : गुहागर खालचापाट येथील निवृत्त तलाठी प्रकाश शांताराम गोयथळे यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,...
Read moreDetailsदि. 31 ते 2 जानेवारी रोजी गटविकास मंडळाचा हिरक महोत्सव व न्यु इंग्लिश स्कुल तळवलीचा सुवर्णमहोत्सवानिमित्त गुहागर, ता. 28 : तालुक्यातील तळवली गट विकास मंडळाचा हिरक महोत्सव व पाटपन्हाळे एज्युकेशन...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात वीर बालदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या खेलो इंडिया जुदो स्पर्धेसाठी गुहागरची श्रद्धा अनिल चाळके हिची निवड झाली आहे. या स्पर्धा दि. 3 ते 4 जानेवारी 2023 रोजी...
Read moreDetailsचतुरंग प्रतिष्ठान ; ५१ शाळांतील १९७ विद्यार्थी उपस्थित गुहागर, ता. 27 : श्री.देव गोपाळकृष्ण विद्यामंदिर ची विद्यार्थी कनिष्का बावधनकर हिला चतुरंगचे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चतुरंग...
Read moreDetailsउत्तीर्ण विद्यार्थ्यांची दि. ०९/०१/२०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने 4 ऑक्टोबर 2022 रोजी विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती....
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : शहरातील युनिक किड्स प्री. स्कूलमध्ये ख्रिसमस नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमस नाताळ कार्यक्रमात युनिक किड्स प्री स्कूलमधून सर्व विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे छान कपडे परिधान...
Read moreDetailsनगरसेवक अमोल गोयथळे यांचा पुढाकार गुहागर, ता. 27 : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर शहरांमधील अंगणवाड्यामध्ये खाऊ वाटप करण्यात आले. गुहागर नगरपंचायतीचे...
Read moreDetailsगुहागर पोलीस परेड ग्राऊंड शेजारी गटाची विविध उत्पादने विक्रीस गुहागर, ता. 27 : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील बचत गटाचे हिरकणी शहरस्तर स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या अंतर्गत गुहागर शहरातील बचत गटांच्या मालाचे विक्री...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : रा. स्व. संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हा फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प गुहागर यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २० शाळांमध्ये हा प्रकल्प सुरु आहे. या...
Read moreDetailsशौचालय दुरुस्ती घोटाळ्या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण गुहागर, ता. 26 : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालशेत, निवोशीच्या हद्दीतील शौचालय दुरुस्ती कामात घोटाळा करण्यात आला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करुनही या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.