गुहागर, ता. 10 : तालुक्यातील वरवेली येथील कु. ऐश्वर्या अरुण विचारे हिची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन अॅग्रीकल्चर साठी निवड झाली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व कृषी विकास समिती, बारामती...
Read moreDetailsपालशेतकर विद्यालयातील तालुक्यात प्रथम तीन क्रमांक गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : शहरातील युनिक किड्स प्री स्कूलमध्ये मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून...
Read moreDetailsअन्यथा 26 रोजी उपोषण; मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांचा इशारा गुहागर, ता. 09 : तालुक्यातील मोडकाआगर पुल ते मोडकाआगर नाका दरम्यान त्वरित डांबरीकरण किंवा रस्ता दुरुस्ती न केल्यास 26 जानेवारी...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन व कथाकथन विषयावर प्रा. सौ. मनाली बावधनकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिगल कॉलेजच्या प्राचार्या सौ. रेश्मा...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुहागर तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने पालपेणे येथील जीवन ज्योती अंध विद्यार्थ्यांच्या शाळेत मुलांना वह्या पेन आणि फळे वाटप करण्यात...
Read moreDetailsकु. स्वराज शिंदे गुहागर तालुक्यात प्रथम गुहागर, ता. 07 : जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल तसेच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात गुहागर...
Read moreDetailsगुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना गुहागर, ता. 07 : तालुक्यातील अंजनवेल येथील के एल पी पी एल च्या एलएनजीटीच्या संरक्षणार्थ समुद्रामध्ये ब्रेक वॉटर उभारण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या दगडाची वाहतूक...
Read moreDetailsवक्तृत्व स्पर्धा व यशस्वी महिला वेशभूषा स्पर्धेचे आयोजन गुहागर, ता. 06 : नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य...
Read moreDetailsगुहागर तालुका विज्ञान प्रदर्शनात मान्यवरांनी गौरविले गुहागर, ता. 07: तालुकास्तरीय 50 वे विज्ञान प्रदर्शन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान नगरी शृंगारि उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे भरवण्यात...
Read moreDetailsमहात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम गुहागर, ता. 06 : पंचायत समिती गुहागरच्या वतीने महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे ही मोहीम तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात...
Read moreDetailsसरपंचपदी रविंद्र वेद्रे तर उपसरपंचपदी सुशील वेद्रे गुहागर, ता. 31 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत पालकोट त्रिशुळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यावेळी सरपंचपदी रविंद्र द.वेद्रे तर उपसरपंचपदी सुशील व.वेद्रे यांनी...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास प्रशिक्षणाचे (Skill Development Courses) आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 जानेवारी 2023...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) मंगळवार दि.०३ जानेवारी २०२३ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हॉल मध्ये महिला विकास कक्ष व इतिहास विभागातर्फे...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनियर काॅलेज गुहागर मध्ये दि. 5 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत वार्षिक क्रीडा महोत्सव व खाद्य महोत्सवाचे...
Read moreDetailsगुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आज उद्घाटन Guhagar News : राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जिल्हा परिषद रत्नागिरी पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग व शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे शृंगारी उर्दू हायस्कुल व कनिष्ठ...
Read moreDetailsविजय नागवेकरची गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेत गावातील एका शाळेच्या शौचालय दुरुस्तीसंदर्भात ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसणार होते. नागवेकर यांनी या उपोषणात भाग घेऊ नये...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : तालुका तलाठी संघटनेचे सन 2023 ची कार्यकारणी निवडीची बैठक तलाठी भवन गुहागर या ठिकाणी संपन्न झाली. यामध्ये पेवे तलाठी सजाचे तलाठी बालाजी सुरवसे यांची अध्यक्ष पदी,...
Read moreDetailsवाळू वाहतूक ग्रामस्थांनी रोखली; तहसीलदारांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष गुहागर, ता.05 : गुहागर बाग समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू उपसा सुरू आहे. पालशेत आणि वरचापाट बाग परिसरात अशाप्रकारची चोरटी वाळू वाहतूक...
Read moreDetailsग्रामपंचायत सदस्याला केली मारहाण; पोलीस स्थानकात तक्रार दाखल गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी गेल्या अनेक महिन्यांपासून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपसा करणाऱ्यांकडे महसूलची मेहेरनजर असल्याने आतापर्यंत...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.