गुहागर बाजारपेठेतील नरेश वॉच कंपनी दुकानाला आज 35 वर्ष पूर्ण गुहागर, ता. 10 : शहरातील गुहागर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश पवार यांनी नरेश वॉच कंपनी हे दुकान 35 वर्षांपूर्वी गुहागर...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना गुहागरच्या वतीने आरोग्यविषयक व विद्यार्थी करीयर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी गुहागर महाविद्यालयातील सुमारे दिडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी...
Read moreDetailsनगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी गुहागर, ता. 09 : नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेने गुहागर शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता नगर पंचायत प्रशासन नागरिकांना हरकती, सूचना मांडण्यासाठीचा कालावधी निश्चित करून विकास...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विराज महाजन यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती, पुणे ) राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र...
Read moreDetailsचेअरमन पदी डॉ.अनिल जोशी तर व्हा.चेअरमन पदी रवींद्र अवेरे गुहागर, ता. 09 : गुहागर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनलने महाविकास आघाडी पॅनलवर...
Read moreDetailsविसापूर गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंत कच्च्या रस्ता गुहागर, ता.09 : तालुक्यातील विसापूर गावातील गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंतचा कच्च्या रस्ता ग्रामस्थांनी तयार केला. त्यासाठी ग्रामविकास मंडळ स्थानिक...
Read moreDetailsभातगांव तिसंग डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांनी बसवले नाटकं गुहागर, ता. 8 : देहदानाविषयी जागृती व्हावी म्हणून गुहागर तालुक्यातील भातगांव तिसंग डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांनी दोन अंकी नाटक बसवले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दादर...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : गुहागर तालुका चर्मकार विकास मंडळाच्या वतीने जानवळे येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानअंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम, प्रतिज्ञा सादरीकरण व जनजागृती फेरी उपक्रम संपन्न...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन व गुणगौरव सोहळा घेण्यात आला. हा सोहळा...
Read moreDetailsभंडारी भवन येथे दि 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्हा हौशी जुदो संघटनेच्या वतीने पहिली रत्नागिरी जिल्हा जुदो चॅपियनशिप लिग स्पर्धा आयोजित करण्यात आली...
Read moreDetailsयुनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू गुहागर, ता. 07 : सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट प्रोग्राम अंतर्गत मोफत सीएसएमएस या...
Read moreDetailsपक्ष हे काम करण्याचे माध्यम गुहागर, ता. 06 : राजकीय पक्ष हे काम करण्याचे माध्यम आहे. निवडणूका लागल्यावर राजकारण करु, एकमेकांचे कपडे फाडू. मात्र त्यानंतर विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे. गुहागर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी वारंवार गुहागरमध्ये येत राहीन. असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांनी केले. ते गुहागरमध्ये किनारा युवा महोत्सवात बोलत होते. A party is a means of working रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत आंगणेवाडीतील दौरा संपल्यावर रात्री उशिरा गुहागरमध्ये किनारा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. यावेळी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान यांच्यावतीने साहिल आरेकर व सिद्धेश आरेकर यांनी सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक करताना साहिल आरेकर म्हणाले की, किनारा युवा महोत्सवाची प्रेरणा उदय सामंत यांच्या बहर युवा महोत्सवातून घेतली. तरुणांना सोबत घेवून जाणारा नेता म्हणून उदय सामंत यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच पहिल्या युवा महोत्सवाचे उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा होती. परंतु गेली तीन चार वर्ष गुहागरमध्ये कोणी नेते सहज येण्यास तयार नसायचे. आज मात्र चित्र बदलले. आमदार शेखर निकम आणि मंत्री उदय सामंत दोघेही किनारा युवा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. A party is a means of working हाच धागा पकडून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनाची सुरवात युवा महोत्सवापासून झाली. बहरमधुन अनेक कलाकार आम्ही राज्यातील सांस्कृतिक, कला क्षेत्राला दिले. त्याचबरोबर विकासाची कामे आम्ही सुरु केली. सामाजिक क्षेत्रात काम करताना ज्यावेळी आपण ठसा उमटवतो त्यावेळी आपले विरोधकही तयार होत असतात. मी वयाच्या 28 व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभा लढवली. तेव्हा बहरच्या माध्यमातून नाचगाण्याचे कार्यक्रम करणारा आणि क्रिकेट खेळणार आमदार कसा असु शकतो असा अपप्रचार माझ्याच काही मित्रांनी सुरु केला. परंतु बहर आणि क्रिकेटमधुन व्यासपीठ दिले त्या तरुणाईनेच उठाव केला आणि मला आमदार केले. A party is a means of working...
Read moreDetailsलोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता. 06 : येथील लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित किनारा युवा महोत्सव २०२३ चा आमदार शेखर निकम व गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष...
Read moreDetailsवरवेली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार यांनी केली हळद लागवडीची पाहणी गुहागर, ता. 06 : पंचायत समिती गुहागर च्या वतीने राबविण्यात आलेल्या हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत वरवेली येथील क्षितिज...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : गुहागर शहर रिक्षा चालक-मालक संघ, यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. गुहागर बाजारपेठ, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे मंगळवार दि. 07/02/2023...
Read moreDetailsपाटपन्हाळे महाविद्यालयात कॉमर्स फेस्ट २०२३ चे आयोजन गुहागर, ता. 04 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. २७ ते दि. ३१ जानेवारी या कालावधीत महाविद्यालयाच्या...
Read moreDetailsगुहागर शहरातील प्रकार; पोलीस स्थानकात तक्रार दाखल गुहागर, ता. 04 : घरबसल्या सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून देण्याचा रोजगार मिळवून देतो, असे सांगत गुहागर मधील महिलांची फसवणूक करण्यात आली....
Read moreDetailsप्रथमेश परांजपे व अनुज साळवी यांची पुरस्कारासाठी निवड गुहागर, ता. 03 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या वतीने यावर्षी पासून स्व.सदानंद गोविंद आरेकर युवा गुहागर आणि स्व. मदनशेठ गोविंद...
Read moreDetailsमार्केटिंगसाठी विशेष प्रशिक्षण देणार-सीईओ किर्ती किरण पुजार गुहागर, ता. 03 : रासायनिक खतांच्या वापर कमी करण्यासाठी सरकारने धोरण आखले असल्याने गांडूळ खताला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे मागणी ही मोठ्या प्रमाणात ...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.