Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागरची बुद्धिबळपटू पद्मश्री वैद्य

Chess player Padmashri Vaidya of Guhagar

गुहागर, ता. 08 : गुहागर हे क्रिकेट, कबड्डी खेळासाठी प्रसिद्ध आहे. या खेळांचे चाहते सुद्धा असंख्य आहेत. बुद्धीला चालना देणारा खेळ म्हणजेच बुद्धिबळ! या खेळात बालपणा पासूनच अधिराज्य गाजविणाचा प्रयत्न...

Read moreDetails

नृत्य क्षेत्रात दबदबा निर्माण करणारी अनुजा

Guhagar dancer Anuja Dixit

गुहागर, ता. 08 : तालुक्यात नृत्य प्रशिक्षण संस्था स्थापन करून अनुजा दीक्षितने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय जीवनातच नृत्य हेच क्षेत्र निवडून त्या दिशेने केलेला तिचा प्रवास निश्चितच...

Read moreDetails

नगराध्यक्षांच्या जागेवरील आरक्षण रद्द कसे झाले

Guhagar Development Plan

केदार साठे, सर्वसामान्यांना भरडणारा हा सदोष आराखडा गुहागर, ता. 08 : निवडक लोकप्रतिनिधींच्या घरावर, जागेवर आरक्षणे पडते. मात्र नगराध्यक्षांच्या जागेवर पडलेले आरक्षण रद्द होते. हे गुहागरवासीयांनी समजुन घ्यावे. या सदोष...

Read moreDetails

मनसे तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

MNS organized various programs

जागतिक महिला दिन, मनसे वर्धापन दिन व तिथीनुसार शिवजयंती गुहागर, ता. 07 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या...

Read moreDetails

वरवेली श्री हसलाई देवीचा शिमगोत्सव उत्साहात

Varveli Shri Haslai Devi's Shimgotsav

गुहागर, ता. 07 : तालुक्यातील वरवेली गावची ग्रामदेवता श्री हसलाई देवी व काळकाई देवी या देवतांचा शिमगा उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून श्री हसलाई देवीची...

Read moreDetails

तळवली ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला प्रारंभ

Talwali Gram Deva's Shimgotsav

गुहागर, ता. 07 : तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला दि. 6 सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी श्री सुकाई देवीची...

Read moreDetails

जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यव्यापी बेमुदत संप

Indefinite strike on 14th March

माध्यमिक शाळेतील सर्व घटकांनी संपात सहभागी होणे आवश्यक; सागर पाटील गुहागर, ता. 06 : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती व महाराष्ट्र माध्यमिक...

Read moreDetails

शृंगारतळीत १५ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा

Competitive Exam Guidance in Sringaratali

गुहागर, ता. 06 : आ. रा. स. दि अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करीयर आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बुधवार दि. १५ मार्च रोजी...

Read moreDetails

चर्चच्या इमारतीवर ब्राह्मणाचे शिल्प

Brahmin's sculpture at the church building

मुंबईच्या फोर्टमध्ये सेंट थॉमस कॅथेड्रल ॲग्लीयन नावाचं हे एक चर्च आहे. रिझर्व बॅंकेपासून हाकेच्या अंतरावरच हे चर्च उभारण्यात आलेलं आहे. याच चर्चमध्ये धोतर नेसलेला, खांद्यावर उपरणं असलेला, घेरा व शेंडी...

Read moreDetails

पाचवा जन औषधी दिवस देशभरात साजरा

Celebrating People's Medicine Day

"जन औषधी - स्वस्तही आणि उत्तमही" गुहागर, ता. 04 : देशभरात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजने (पीएमबीजेपी) अंतर्गत पाचवा जन औषधी दिवस 2023 साजरा केला जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण...

Read moreDetails

गुहागर पोलिसांची दंगा काबू योजनेची रंगीत तालीम

Color rehearsal of riot control plan in Guhagar

गुहागर, ता. 04 : शिमगा उत्सवानिमित्त गुहागर शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलीस परेड मैदान, एस. टी स्टँड  व पोलिस स्टेशन ते बाजारपेठ...

Read moreDetails

गुहागर रंगमंदिर येथे वार्षिक बक्षिस वितरण समारंभ

Annual prize distribution ceremony at Guhagar

गुहागर हायस्कूलचे आद्य संस्थापक कै. श्रीधर केशव सोमण यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुहागर, ता. 04 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर हायस्कूलचे आद्य संस्थापक कै. श्रीधर केशव सोमण उर्फ...

Read moreDetails

मोडकाआगर येथील महामार्गाचा प्रश्र्नही सुटणार?

The highway problem at Modkaagar will be solved

गुहागर, ता. 04 : भुसंपादन न करताच महामार्गाचे काम रेटून नेण्याच्या मानसिकतेला महेंद्र आरेकरांनी छेद दिला. थेट न्यायालयात याचिका दाखल केल्याने मोडकाआगर पुलापासून मोडकाआगर नाक्यापर्यंतचे काम  जून 2021 पासून  रेंगाळले. आता जागा मालक महेंद्र आरेकर यांच्यासोबत बोलणी करुन या विषयावर मार्ग काढण्यासाठी शासकीय यंत्रणा सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून प्रलंबित राहीलेला हा प्रश्र्न लवकरात लवकर सोडवला जाईल असे वातावरण तयार झाले आहे. The highway problem at Modkaagar will be...

Read moreDetails

पाच शाळांना मोफत दृकश्राव्य सॉफ्टवेअरची भेट

Gift of Audio Visual Software to Schools

चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुणे यांचा उपक्रम गुहागर, ता. 04 : चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुणे यांचे मार्फत माध्यमिक विद्यालय अडूर, माध्यमिक विद्यालय वाघांबे, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा अडूर नं. १, जि...

Read moreDetails

डॉ. शशांक ढेरे यांच्या ढेरे बाल रुग्णालयाचे उद्या शुभारंभ

Inauguration of Dhere Children's Hospital at Sringaratali

शृंगारतळी येथे तहसीलदार सौ.प्रतिभा वराळे यांच्या हस्ते उद्घाटन गुहागर, ता. 03 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉक्टर साल्हे...

Read moreDetails

शुन्य पासून महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा

Guhagar Vijapur Highway

प्रांत पवार यांनी घेतली बैठक, ग्रामस्थांचे सहकार्याचे आश्र्वासन गुहागर, ता. 03 : प्रांत प्रविण पवार यांच्या विनंतीला मान देवून मोबदला मिळण्यापूर्वी महामार्गाचे कामाला जागा देवू. असे आश्वासन गुहागरमधील जागामालकांनी दिले....

Read moreDetails

शृंगारतळी रिगल कॉलेज नर्सिंग केअर विभागाचा १००% निकाल

Regal College Nursing Care Department 100% Result

गुहागर, ता. 03 : रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये (Regal College Shringartali) येथे उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ‘नर्सिंग केअर’ विभागाचा निकाल १०० % जाहीर झाला आहे. या कोर्ससाठी एकूण २० विद्यार्थिनींनी...

Read moreDetails

वेळणेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न

Emerging Currents in Science and Technology

विज्ञान व तंत्रज्ञानातील उदयोन्मुख प्रवाह या विषयावर गुहागर, ता.03 : विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचलित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Vevaneshwar) येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दोन...

Read moreDetails

मंगलमुर्ती ग्रुपतर्फे केला वाढदिवस साजरा

Birthday celebration by Mangalmurthy Group

गुहागर, ता. 03 : मंगलमुर्ती ग्रुप यांच्यावतीने मंगलमुर्ती ग्रुपचे सदस्य स्वप्नील मते, नरेश मोरे, प्रियंका आग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मंगलमुर्ती ग्रुपचे 25 सदस्य उपस्थित होते. त्यांच्याकडून या...

Read moreDetails

पाटपन्हाळे विद्यालयात विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन संपन्न

Science replication exhibition at Patpanhale School

सूर्यमाला प्रथम तर वॉटर पंप विज्ञान प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक गुहागर, ता. 02 : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय स्तरावर...

Read moreDetails
Page 111 of 167 1 110 111 112 167