Guhagar

News of Guhagar Taluka

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आ. भास्कर जाधव

Assault for trivial reasons

विशेष आर्थिक पॅकेजसाठी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषीमंत्री आणि मुख्य सचिव यांना पत्राद्वारे विनंती गुहागर, ता. 30 : कोकणात यंदा मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. पाणी भरलेल्या शेतात पेरणी...

Read moreDetails

झोंबडी विनयभंग प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी

Father in law molested daughter in law

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील झोंबडी फाटा येथील विनयभंग प्रकरणी आरोपी विजय सकपाळ यांना गुहागर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. Accused in molestation...

Read moreDetails

अडुर कोंडकरूळ पंचक्रोशीत विजेचा लपंडाव

Electricity outage in Adur Kondkarul village

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अडुर कोंडकरूळ, नागझरी, बुदल या पंचक्रोशीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विजेचा पुरवठा सातत्याने खंडित होतं असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लाईट नसल्याने पिण्याच्या...

Read moreDetails

ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार

Students felicitated by Gyanrashmi Library

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे सोमवार दिनांक २६/०५/२०२५ रोजी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वाचनालयाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र...

Read moreDetails

मान्सूनचा प्रवास ३० मे नंतर थंड होणार

Monsoon to arrive in Kerala in two days

मुंबई, ता. 29 : यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, सर्वसाधारण स्थितीमध्ये मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी प्रवेश करतो, मात्र यंदा तब्बल 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजीच...

Read moreDetails

मयत कमलेश धोपावकरच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करावे

Assault for trivial reasons

हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी; आ. जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन गुहागर, ता. 29 : लोणावळा येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून स्थानिक तरूणांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मौजे अडूर-कोंडकारूळ येथील कमलेश तानाजी...

Read moreDetails

हेदवी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Birth anniversary of Ahilyadevi Holkar at Hedvi

गुहागर, ता. 29   : तालुक्यातील हेदवी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या निधीतून निर्माण करण्यात आलेल्या श्रीदेव उमा महेश्वर मंदिरात अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती साजरी करण्यात आली. याचे औचित्य साधून...

Read moreDetails

पावसाने नुकसान झालेल्या भागाची प्रमोद गांधी यांनी केली पाहणी

Pramod Gandhi inspected the damaged area.

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : तालुक्यात मुसळधार पावसाने नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या धोपावे, वेलदूर नवानगर भागाची मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष...

Read moreDetails

मोडकाआगर धरण मे महिन्यातच तुडुंब भरले

Modakaagar Dam overflowed in May itself

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मोडकाआगर धरण तुडुंब भरले असून मे महिन्यातच धरण तुडुंब भरण्याची पहिलीच वेळ असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. प्रतिवर्षी जून महिन्यात जोराचा पाऊस पडल्यास या...

Read moreDetails

गुहागर हायस्कूलच्या माजी विध्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

गुहागर हायस्कूलच्या माजी विध्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा; शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध गुहागर, ता. 27 : शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक...

Read moreDetails

कोंडकारुळच्या कमलेशची लोणावळ्यात हत्या

Kamlesh of Kondkarul killed in Lonavala

किरकोळ वादातून मच्छीमार पर्यटकांवर जीवघेणा हल्ला गुहागर, ता. 27 : चारचाकी वाहन वळवताना दुसऱ्याला जागा देण्यावरुन झालेल्या वादातून लोणावळा येथे गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारुळ गावच्या कमलेश तानाजी धोपावकर (वय 45)...

Read moreDetails

सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग

Father in law molested daughter in law

गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल गुहागर, ता. 27  : तालुक्यातील गिमवी गावा शेजारील एका गावातील  सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुनेने याबाबत गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल...

Read moreDetails

गुहागरमध्ये धुवाधार पावसामुळे मोठे नुकसान

Rain causes major damage in Guhagar

गुहागर, ता. 27  : संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरु असलेल्या धुवाधार पावसाने घरे, बांध आणि उत्पन्न देणारी झाडे कोसळून मोठी नुकसानी झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. Rain causes major...

Read moreDetails

विद्युत वाहिन्यांच्या कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था

Underground power line works make roads dangerous

गुहागर, ता. 26 : कोकणातील समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांना खारट हवामानामुळे विद्यृत वाहीन्यांचे लोखंडी पोल लवकर गंजतात तसेच पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि वादळवाऱ्यामुळे विद्यृत वाहीन्यांच्या पोलांची नेहमीच पडझड होऊन सतत लाईट...

Read moreDetails

गोपाळगडावरील बांधकाम जमीनदोस्त

गोपाळगडावरील बांधकाम जमीनदोस्त

पूरातत्व विभागाची कारवाई,  आता लक्ष विकासाकडे गुहागर ता, 24 : तालुक्यातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  गोपाळगड किल्ल्यावरील अवैध बांधकाम अखेर आज जमीनदोस्त झाले. 2 एप्रिल 2025 नंतर बांधकाम...

Read moreDetails

भूमिगत विद्युत वाहिन्याच्या कामांनी रस्ते धोकादायक

Underground power line works make roads dangerous

संबंधितांकडून कोणतीच डागडुजी नाही, संरक्षक भिंत कोसळली गुहागर, ता. 24 : तालुक्यात भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करत असताना रस्त्याच्या कडेने खोदकाम करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईट पट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात...

Read moreDetails

पावसाने गुहागरातील जनजीवन विस्कळीत

Rain disrupts normal life in Guhagar

भातगाव येथे दरड कोसळण्याची घटना, गुहागरात सर्वाधिक पावसाची नोंद गुहागर, ता. 24 :  गेली पाच दिवस सुरु असलेल्या अवकाळी पावसाने गुहागर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानकपणे आलेल्या पावसाने सर्वांचीच...

Read moreDetails

गुहागर नाका ते विश्रामगृह रस्त्यासाठी ठिय्या आंदोलन

Thiya agitation of Guhagar citizens

अवकाळी पाऊस जाताच मार्गावर कारपेट मारून द्या; पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना गुहागर, ता. 24 : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना दुरावस्था...

Read moreDetails

मान्सून अखेर केरळात दाखल

Monsoon to arrive in Kerala in two days

भारतीय हवामान विभागाची घोषणा; आठ दिवस आधीच सरप्राईज एन्ट्री मुंबई, ता. 24 :अखेर मान्सून केरळात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात घोषणा केली आहे. यंदा लवकरच मान्सून दाखल होणार...

Read moreDetails

विसापूर कारूळ मधील कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस

Evacuation notice to disaster-affected families

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील विसापूर कारुळ येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री. बागुल भाऊ यांनी आपत्तीग्रस्त वाडीमध्ये जाऊन एकूण 63 कुटुंबांना नोटीस बजावले आहेत आणि या कुटुंबांना पावसाळ्यात संर्तक सावधान...

Read moreDetails
Page 11 of 159 1 10 11 12 159