सैनिकांच्या कल्याणासाठीही; सलग दुसऱ्या वर्षीहि जपली सामाजिक बांधिलकी गुहागर, ता. 16 : कोकणातील सुप्रसिद्ध पाटपन्हाळे येथील मे खातू मसाले उद्योग समूहाने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या, वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी कर्तव्य म्हणून...
Read moreDetailsअमरदिप परचुरे, अल्पावधीत मिळालेले हे यश आनंद देणारे गुहागर, ता. 15 : विकास आराखड्याबाबत गुहागरवासीयांच्या भावना पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचविल्या. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या भावनांचा आदर करत...
Read moreDetailsमाजी सरपंच, उपसरपंच करणार उपोषणामध्ये नेतृत्व गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अंजनवेल येथे आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीने स्कुल बस सुरू केल्या होत्या. या स्कुल बसची मुदत डिसेंबर २०२२ मध्ये संपूनही...
Read moreDetailsग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात; कुणबी एकता प्रतिष्ठानचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आवरे - खोपटी - भातगाव - कोळवली - कोसंबी पुल या रस्त्याची भयानक दुर्दशा झाली आहे. लोक...
Read moreDetailsगुहागर, ता.15 : तालुक्यातील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) ही संस्था गेली अनेक वर्षे सार्वजनिक, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक, कला व आरोग्य या क्षेत्रात कार्यरत आहे. यंदा श्री विठ्ठलाईदेवीच्या शताब्दी...
Read moreDetailsगुहागर, ता.15 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने “राष्ट्रीय विज्ञान दिवस” आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी Central seminar competition (PPT Presentation) ही स्पर्धा घेण्यात...
Read moreDetailsश्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ,अडूर आयोजित गुहागर, ता.15 : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळाच्या क्रीडा विभागातर्गत शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetailsनिलेश सुर्वे, हा शहरवासीयांच्या लढ्याचा विजय व सरकारचे आभार Guhagar News, ता. 14 : मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहागरच्या शहर विकास आराखड्याला स्थगिती (Adjourn Guhagar DP)...
Read moreDetailsकिरण खरे, मंजूरी नसलेला महामार्ग आराखड्यात कसा दाखवला गुहागर, ता. 14 : रस्ते विकास महामंडळाची परवानगी न घेता, आरेखन मंजूर नसलेला महामार्ग विकास आराखड्यात दाखविण्यात आला आहे. शहराचा विकास आराखडा...
Read moreDetailsगुहागर, ता.14 : भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते, खारवी सामाजाचे व मच्छिमारांचे नेते आणि वेलदूर गावचे सामाजिक नेतृत्व असलेले श्री. अंबाजीशेठ दाभोळकर यांचे आज मंगळवार दि. 14 रोजी मुंबई कळवा...
Read moreDetailsस्पर्धेत दिपिका राऊत विजेती; ७५ वर्षापुढील महिलांचा सहभाग गुहागर, ता.14 : तालुक्यातील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) ही संस्था नेहमीच विविध क्षेत्राच्या माध्यमातून कार्यरत असते. यंदा श्री विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक...
Read moreDetailsगुहागर, ता.14 : तालुक्यातील तळवली चिंचवाडी येथे उद्या बुधवार दि. 15 रोजी श्री संत तुकाराम महाराज मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा. तर 16 रोजी हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला...
Read moreDetailsगुहागर, ता.14 : तालुक्यातील वडद येथे मिशन कंपोस्ट गुहागर 2023 चे औपचारिक उद्घाटन प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले. परचुरी - वडद पालखी भेट सोहळ्या दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले. Inauguration...
Read moreDetailsगुहागर, ता.14 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात (Maharishi Parashuram College of Engineering) विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे १ ते ३ मार्च असे तीन दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते....
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव यांनी दिला होता 5 लाखांचा निधी गुहागर, ता. 14 : आमदार भास्कर जाधव यांनी गेल्यावर्षी साखरीआगर अंजनवाडीतील सभागृहासाठी 5 लाखाचा निधी दिला होता. या निधीतून वर्षभरात येथे सभागृह बांधण्यात आले. या सभागृहाचे उद्घाटन माजी जिल्हा...
Read moreDetailsआबलोलीतील घटना, विजापूरातील कामगार गुहागर, ता. 14 : हातातील लोखंडी सळी वीजवाहिनीला लागल्याने आबलोलीत एका प्रौढाचा जागीत मृत्यू झाला आहे. सदर प्रौढाचे नाव रवी राठोड (वय 40) असून तो कर्नाटक राज्यातील विजापूर येथे रहाणार आहे. ही घटना सोमवारी (ता....
Read moreDetails14 मार्चला मोर्चाचे नियोजन, सर्व संघटनांचा निर्णय Guhagar News, ता. 14 : तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. 13 मार्चला सायंकाळी सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर, नगरपंचायत...
Read moreDetailsदिपक कनगुटकर, गुहागर शहर नागरिक मंचातर्फे निवेदन दिले Guhagar News, ता. 13 : शहर विकास आराखड्यासंदर्भात आम्ही घेतलेली भेट संपूर्ण गुहागर शहरातील नागरिकांचे प्रतिनिधी (Peoples Representative) म्हणून होती. या भेटीचा...
Read moreDetailsविजय माळींनी केली आहे एसके 4 वाणाची लागवड गुहागर, ता. 13 : सेंद्रीय शेती करणारे प्रयोगशील शेतकरी विजय माळींनी वेळंबमध्ये एसके4 हळदीच्या वाणाची लागवड केली होती. सेंद्रीय खतांबरोबरच जीवामृत दिल्याने...
Read moreDetailsसॅनिटेशन प्लॅनेटच्या अखंड परिश्रम आणि कार्यक्षम कार्याबद्दल गुहागर, ता. 13 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्रीमती शिवानी आंबेकर यांचा संजना महिला समितीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांचा हा सत्कार RGPPL द्वारे चालविण्यात...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.