Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागरातील पोटनिवडणुका बिनविरोध

Guhagar by-election unopposed

4 ग्रामपंचायतीच्या 5 प्रभागातील 7 जागांसाठी झाली होती निवडणूक गुहागर, ता. 23 : तालुक्यातील कुटगिरी, पेवे, साखरीआगर, भातगाव  या ग्रामपंचायतीमध्ये 5 प्रभागातील 7 जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली होती. या सर्व...

Read moreDetails

विकासकामांची यादी द्या, 48 तासांत मंजुरी देतो

Guardian Minister visited Peve Kharekond village

पेवे खरेकोंड गावाला पालकमंत्र्याची 25 लाखांची भेट गुहागर, ता. 23 : वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या पेवे खरेकोंड गावाच्या सर्वांगिण विकासासाठी मी २५ लाख रु. निधी देतो. नागरिकांनी विकासकामांची यादी तयार करा. ४८ तासात कामांना मंजुरी...

Read moreDetails

दाभोळ खाडीतील अर्थकारणाला चालना मिळेल

The economy in Dabhol Bay will be boosted

विठ्ठल भालेकर,  केंद्रीय मंत्र्याच्या दौऱ्याने समस्या मार्गी लागली Guhagar News, ता. 22 :  एप्रिल आणि मे या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल (Prahlad Singh Patel) आणि परशोत्तम रुपाला (Parshottam...

Read moreDetails

गुहागरचे 1200 लाभार्थी जाणार शासनाच्या दारी

Chief Minister is coming to Ratnagiri on 25th May

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी नियोजन, 31 एस.टी. बस सुटणार गुहागर, ता. 22 : शासन आपल्या दारी उपक्रमाच्या उद्‌घाटनासाठी 25 मे रोजी मुख्यमंत्री रत्नागिरीला येत आहेत. या कार्यक्रमाला शासकीय योजनांचा लाभ घेणारे किंवा...

Read moreDetails

बाल भारती पब्लिक स्कूलच्या उन्हाळी शिबिराची सांगता

Bal Bharti Public School Summer Camp concludes

गुहागर, ता. 22 : बाल भारती पब्लिक स्कूल, अंजनवेल RGPPL (आरजीपीपीएल) येथे उन्हाळी शिबीराची सांगता करण्यात आली. हे शिबीर दि. ३० ते १५ या कालावधीत घेण्यात आले होते. या उन्हाळी...

Read moreDetails

आबलोलीत समता सैनिक दलाचे प्रशिक्षण उत्साहात

Training of Samata Sainik Dal in Abaloli

गुहागर, ता. 22 : भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल जिल्हा रत्नागिरीचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पार पडले. हे शिबीर सामाजिक युवा कार्यकर्ते...

Read moreDetails

गुहागर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

Alumni Reunion of Guhagar High School

विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा गुहागर, ता. 22 : येथील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या सन १९८६-८७ दहावीच्या बॅचचे पहिले स्नेहसंमेलन दि. ७ मे रोजी गुहागर बाजारपेठेतील खातू मसाले उद्योजक श्री....

Read moreDetails

मच्छीमार संस्थांनी सभासदांचा गट विमा काढावा

Institutions should take out group insurance for members

परशोत्तम रुपाला, वेलदूरमध्ये मच्छीमारांची घेतली भेट गुहागर, ता. 22 : सर्व मच्छीमार संस्थांनी आपल्या सभासदांचा गट विमा काढावा. मच्छीमार सभासदांना किसान क्रेडीट कार्ड, ई श्रम कार्ड काढण्यास प्रवृत्त करावे. असे आवाहन केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी केले. ते वेलदूर येथे सागर परिक्रमा कार्यक्रमात बोलत होते. Institutions should take out group insurance for members गुरुवारी समुद्रमार्गे रत्नागिरीला जाण्यापूर्वी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला वेलदूर येथे गुहागर व दापोली तालुक्यातील मच्छीमारांना भेटण्यासाठी आले होते. दाभोळ – वेलदूर परिसरात खोल समुद्रात तटरक्षक...

Read moreDetails

अडूरच्या तरुण वायरमनचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

Wireman dies of electrocution

कर्देतील घटना, कबड्डीपटु असल्याने क्रीडा क्षेत्रावरही शोककळा गुहागर, ता. 19 : तालुक्यातील कर्दे येथे वीजेच्या खांबावर चढून दुरूस्ती करताना वीजेचा धक्का लागून खाली पडल्याने निखील नार्वेकर, (वय 23, रा. अडूर)...

Read moreDetails

आरजीपीपीएलची नजर आता सुरक्षा रक्षकांवर

RGPPL will now remove security guards

स्थानिकांना हटविण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाचा वापर गुहागर, ता. 19 :  येथील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीने गेल्या वर्षभरात प्रकल्पातील 28 स्थानिकांना घरी पाठवले. आता कंपनी व्यवस्थापनाची नजर खासगी ठेकेदाराकडून नियुक्त...

Read moreDetails

रत्नागिरीत लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा

Laxman Gad Memorial Music Sabha in Ratnagiri

युवा कलाकारांची शास्त्रीय मैफल; 'स्वराभिषेक'तर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 19 : मुंबईतील प्रतिभावान युवा गायक साहिल भोगले यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने यावर्षीची कै. लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा रविवारी ता. २१...

Read moreDetails

बागेश्री केरळमध्ये पोचली, गुहा कर्नाटकात रेंगाळली

Journey of Olive Ridley Turtle

85 दिवसांत 1 हजारहून अधिक किलोमिटरचा प्रवास मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 19 : फेब्रुवारी महिन्यात गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरुन 2 कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावून समुद्रात सोडण्यात आले होते. ही दोन्ही कासवे सध्या दक्षिण...

Read moreDetails

उमराठ आंबेकरवाडी येथे श्री सत्यनारायणाची महापुजा संपन्न

Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

विकास कामांत ग्रामस्थांची साथ व ग्रामपंचायतीचा हात; सरपंच जनार्दन आंबेकर गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे सालाबादाप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीने शतकोत्तर १०६ वी सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापुजा उत्साहात...

Read moreDetails

उमराठ येथे सरपंच चषक स्पर्धेचे आयोजन

Organized Sarpanch Cup Tournament at Umratha

जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्राम. उमराठगुहागर, ता. 16 : उमराठ गावातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे सर्व खेळाडूंना आपलं खेळ-कौशल्य सादर करता यावे तसेच तरूण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, गावातील सामाजिक सलोखा जपला जावा...

Read moreDetails

MPL क्रिकेट स्पर्धेत ओम साई स्वामी वॉरियर्स विजेता

MPL Cricket Tournament in Guhagar

मारुती छाया क्रिकेट संघ आयोजित गुहागर, ता. 16 :  येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने आठ संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत...

Read moreDetails

औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी अवेरे

Avere President of Industrial Co-operative Society

उपाध्यक्षपदी ॲड. मयूर कानसे यांची निवड गुहागर, ता. 16 :  शृंगारतळी येथे महाराष्ट्र शासन खादी ग्रामोद्योग मंडळ संचलित गुहागर तालुका औद्योगिक  बहुउद्देशिय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित ही संस्था आहे. या...

Read moreDetails

आबलोलीत आनंदवन बुध्द विहाराचा रौप्य महोत्सव

Silver Festival of Anandavan Buddha Vihar in Aabloli

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर येणार गुहागर, ता. 16 : तालुक्यातील आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली या बुध्द विहाराचा २५ वा उदघाटन वर्धापन दिन दि. १७, १८, १९ मे...

Read moreDetails

आपत्ती निवारणासाठी गुहागर प्रशासन सज्ज !

Guhagar Administration is ready for disaster relief

आपत्ती नियंत्रण कक्षासह ग्रामकृती दल स्थापन गुहागर, ता. 16 : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी गुहागर प्रशासन सज्ज झाले आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत तालुका पातळीवर आपत्ती नियंत्रण...

Read moreDetails

मारुती छाया क्रिकेट संघाच्या MPL स्पर्धेला प्रारंभ

MPL Cricket Tournament in Guhagar

गुहागर, ता. 15 : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने आठ संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत ११० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे....

Read moreDetails

ग्राम. कातळेमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत शिबिर संपन्न

Camp under Maharajswa Mission in Katale

गुहागर ता. 15 : कातळे ग्रामपंचायतीमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत तहसीलदार सौ.प्रतिभाताई वराळे यांच्या पुढाकाराने आणि सरपंच सौ.प्रियंका सुर्वे यांच्या कौशल्यपुर्ण नियोजनाने शिबिर घेण्यात आले. यावेळी शासकीय विभागांच्यावतीने चार महसुल गावातील नागरिकांना...

Read moreDetails
Page 102 of 167 1 101 102 103 167