‘स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास’ व्याख्यान संपन्न
खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) “आझादी का अमृत महोत्सवानिमित्त” “हर घर तिरंगा”...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) “आझादी का अमृत महोत्सवानिमित्त” “हर घर तिरंगा”...
Read moreDetailsगुहागर, ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील (Khare-Dhere-Bhosle College) वेबसाईट समिती अंतर्गत एकदिवसीय प्रशासकीय प्रशिक्षण कार्यशाळा ही महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनसाठी दिनांक १३/०८/२०२२...
Read moreDetailsसंजय यादवराव, समृद्ध कोकण प्रदेश संघटना गुहागर, ता.19 : विद्यार्थी, युवक आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे समाधी...
Read moreDetailsगुहागर, ता.19 : पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय तालुक्याचे नावलौकिक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी, समाजसेवक, शिक्षक, सेवानिवृत्त, उद्योजक यांच्या गुणगौरव...
Read moreDetailsगुहागर, ता.18 : बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. यासणानिमित्त जीवन ज्योती विशेष दिव्यांग शाळा पाटपन्हाळे, ता गुहागर येथे...
Read moreDetailsसौ. मेधा पाटणकर; गुहागर हायस्कूलमध्ये संस्कृत दिन गुहागर, ता.17 : संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा असून तिच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी संस्कृत...
Read moreDetailsउमराठ ग्रामपंचायतीने उचलले धाडसी पाऊल जनार्दन आंबेकर, सरपंचगुहागर, ता.16 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा...
Read moreDetailsतालुक्यात झाला मिठाचा सत्याग्रह, आझाद हिंद सेनेतही सहभाग गुहागर तालुक्यातील 16 स्वातंत्र्यसैनिकांपैकी 2 जण हे गुहागर तालुक्यातील मुलनिवासी होते. यापैकी 7 जणांची नोंद शासन दफ्तरी आहे. स्वातंत्र्य चळवळी...
Read moreDetailsगुहागर, ता.12 : तालुक्यातील पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे रक्षाबंधन सणानिमित्त पोलीसांना राख्या बांधल्या. देशसेवेसाठी आपले कुटुंब...
Read moreDetailsगुहागर, ता.12 : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव गुहागर तालुक्यातील आरे, वाकी, पिंपळवट या ग्रुप ग्रामपंचायतीने...
Read moreDetailsप्रा. रुचा खवणेकर ; पाटपन्हाळे महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा गुहागर, ता.12 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवार दि. 10...
Read moreDetailsमहर्षी कर्वे संस्थेच्या बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनीं कडून रत्नागिरी, ता.12 : घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.12 : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील प्रथम...
Read moreDetailsगुहागर, ता.12 : तालुक्यातील नरवण गावचा असा एक स्वातंत्र्यवीर ज्याने इथे अठराविश्र्व दारिद्रय पाहिले. माधुकरी मागून शिक्षण घेतले. पूण्यात असताना...
Read moreDetailsसंकलन : मयुरेश पाटणकर आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. म्हणून 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून आपण आपला राष्ट्रध्वज फडकविणार आहोत. या निमित्ताने आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा इतिहास उलगडून दाखविणारा हा लेख History of Tiranga ध्वजाचा इतिहास (History of Tiranga) रामायण महाभारतापासून प्रत्येक राजाचा स्वतंत्र ध्वज असायचा. प्रभु रामचंद्राच्या ध्वजाला अरूणध्वज म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या भगवा ध्वजावर सुर्याचे चित्र होते. तर महाभारतात अर्जुनाच्या रथावर कपिध्वज होता. अशी गोष्ट आहे की, युद्ध संपल्यानंतर अर्जुनाच्या रथावरील कपिध्वज उतरवला गेला. त्यानंतर त्या रथाचे भस्म झाले. इतिहासकाळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यात कीर्तिध्वजाचा वापर होत असते. त्यानंतर सम्राट अशोकाने भगवा ध्वज हा साम्राज्य ध्वज म्हणून वापरला. छत्रपती शिवाजी महाराजांनीही भगवा ध्वजच आपले निशाण म्हणून वापरला. काही ठिकाणी त्याचा उल्लेख जरी पटका म्हणून किंवा शिवध्वज म्हणून आहे. इथे मुद्दाम उल्लेख करावसा वाटतो तो म्हणजे वरील सर्व ध्वजांचा रंग भगवा होता. त्यावर वेगवेगळ्या राजांनी आपली चिन्हे रेखाटली होती. History of Tiranga इंग्रजांच्या आक्रमणाच्या काळात 1857 ला उठाव झाला. या वेळी शिवध्वजाची जागा साक्षी ध्वजाने घेतली. या ध्वज हिरव्या रंगाचा होता. त्यावर वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात भगव्या गोलात कमळ आणि खालच्या बाजुला उजव्या कोपऱ्यात भाकरी ही चिन्हे होती.स्वातंत्र्याच्या लढ्याला संपूर्ण देशात एकाच संस्थेमार्फत दिशा मिळावी. म्हणून 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. या संस्थेमार्फत देशात विविध ठिकाणी जनजागृती मेळावे, सभा, अधिवेशने होऊ लागली. त्याकाळात प्रथमच स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा याची चर्चा सुरू झाली. याच दरम्यान 1905 मध्ये वंग भंग ही चळवळ सुरु झाली. या चळवळीत क्रियाशील असलेल्या स्वामी विवेकानंदाच्या शिष्या भगिनी निवेदिना यांनी प्रथमच चौरस आकाराचा भगवा ध्वज, या ध्वजाच्या मध्यभागी व्रज स्वरुप चिन्ह आणि वंदे मातरम ही अक्षरे लिहिलेली होती. तसेच ध्वजाच्या चारही बाजुला दिव्यांचे चित्र होते. हा ध्वज फारसा वापरला गेला नाही.1906 मध्ये कलकत्यामध्ये झालेल्या एका जनसभेत आयताकृती हिरवा (सर्वात वर त्यावर 8 पांढरी फुले), पिवळा (मध्यमागी त्यावर वंदे मातरम्अशी अक्षरे) आणि लाल (खालच्या बाजुला त्यावर सूर्य आणि चंद्र) असे तीन रंगांचे पट्टे असलेला एक ध्वज फडकविला गेला. History of Tiranga 22 ऑगस्ट 1907 मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसचा मेळाव्यात मॅडम कामा (kama)यांनी वर उल्लेख केलेल्या रंगसंगतीमधील फक्त चिन्हांमध्ये थोडासा बदल असलेला ध्वज फडकविला. त्यानंतर गदर पार्टीनेही ही रंगसगती कायम ठेवताना त्यातील सर्व चिन्हे काढून त्या ठिकाणी दोन तलवारी असलेला ध्वज तयार केला होता. होमरुल चळवळीच्या ...
Read moreDetailsतहसीलदार प्रतिभा वराळे यांचे गौरोद्गार गुहागर, ता. 10 : इंटरनॅशनल लायन्स क्लब हा जगातील सर्वात मोठा समाजसेवा करणारा क्लब आहे....
Read moreDetailsनगरपंचायतचे आयोजन, वेशभुषेतील विद्यार्थी रॅलीचे आकर्षण गुहागर, ता. 9 : घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी गुहागर नगरपंचायत आणि जीवन शिक्षण शाळा...
Read moreDetailsगुहागर, ता.09 : तालुक्यातील पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे रक्षाबंधन सणानिमित्त गुहागर पोलिस बांधवांना राखी बांधण्यात येणार...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भारत सरकारने 'हर घर तिरंगा' या मोहिमेची सुरुवात केली आहे. या जनजागृतीसाठी...
Read moreDetailsविद्यार्थी व मनसेची गुहागर आगारात धडक गुहागर, ता. 08 : तालुक्यात नियमितपणे सुरू झाले. शैक्षणिक पर्व सुरू होत असताना यामध्ये...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.