एसटीला धडक देवून खासगी बससह चालक पळाला
पिंपरमधील घटना : 3 लहान मुलांसह 13 गणेशभक्त जखमी गुहागर, ता. 29 : सोमवारी (ता. 29) तालुक्यातील जामसूद पिंपर सीमेवर सकाळी 7.15 वा. मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसने उमराठकडे जाणाऱ्या एस.टीला धडक दिली.त्यानंतर खासगी बसचालकाने गाडीसह तेथून पोबारा केला. या धडकेमध्ये एस.टी. मधील 16...
Read moreDetails


















