खरेदी विक्री संघावर सहकार पॅनलचे वर्चस्व
महाविकास आघाडीचा पराभव गुहागर, ता. 23 : तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीत सहकार पॅनलचे १२ तर महाविकास आघाडीचे ३...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
महाविकास आघाडीचा पराभव गुहागर, ता. 23 : तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीत सहकार पॅनलचे १२ तर महाविकास आघाडीचे ३...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : देशाच्या स्वातंत्र्याचा एकीकडे अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी दुसरीकडे मात्र अजूनही देशातील खेडेगावांचा विकास हा झालेलाच...
Read moreDetailsश्री देव गजाननचा जन्मोत्सव सोहळा गुहागर, ता. 22 : पडवे येथील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री देव गजानन मंदिराचा व्दितीय वर्धापन...
Read moreDetailsआकाशात पहाता येणार विलक्षण नजारा गुहागर, ता. 22 : शुक्र आणि शनी या दोन ग्रहांची युती आज रविवार दि. २२...
Read moreDetailsचांगले नागरिक घडविण्यासाठी असे महोत्सव आवश्यक- व्ही.आर. जोशी रत्नागिरी दि. 20 : मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी, त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी व देशातील...
Read moreDetailsजाधव कुटुंबावर आघात, गाव शोकाकुल Guhagar News : आज (दि. 19 जानेवारी) मुंबई गोवा महामार्गावर रेपोली तालुका माणगाव येथे झालेल्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : महाराष्ट्र सरकारने 26 जानेवारीनंतर 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया सुरू होईल असे जाहीर केले आहे....
Read moreDetailsश्री कॉम्प्युटर्समध्ये नावनोंदणी व अर्ज भरण्याची सुविधा गुहागर, ता. 16 : सारथी पुणे व एमकेसीएल पुणे यांच्या द्वारे छत्रपती संभाजी...
Read moreDetails27 घरट्यातील 3 हजार 98 अंडी संरक्षित गुहागर, ता. 15 : शहरातील समुद्रकिनाऱ्यावरुन ऑलिव्ह रिडले जातीच्या 35 पिल्लांना तिन दिवसांत समुद्रात सोडण्यात आले. गुहागर तालुक्यातील गुहागर व तवसाळ या दोन...
Read moreDetailsकोतळूकवासियांची मागणी, 20 जानेवारी पर्यंतची मुदत गुहागर, ता.14 : कोतळूक गावाला पूर्णवेळ कायमस्वरुपी वायरमन द्या. अशी मागणी कोतळूकचे महात्मा गांधी...
Read moreDetailsगुहागर. ता.13 : तालुक्यातील उमराठ येथील सुरेश भिकू गावणंग या थोर समाज-रत्नाचा, विकास- पुरुषाच्या तेजस्वी पर्वाचा अल्पशा आजाराने निधन झाले....
Read moreDetailsडॉ. विनय नातू , शृंगारतळीत प्रोलाईफ हॉस्पिटलचे उद्घाटन गुहागर, ता. 11 : रुग्ण आणि वैद्य यांच नातं सुद्धा वर्षानुवर्ष टिकले पाहीजे. तरच...
Read moreDetailsपदाधिकारी संतापले, महामार्ग प्राधीकरणाला गांभिर्य नसल्याचा आरोप गुहागर, ता. 11 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामाबद्दल चर्चा करण्यास अधिकार...
Read moreDetailsचैतन्य धोपावकर अध्यक्ष तर सचिन म्हसकर सचिव गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका सरपंच संघटनेची सभा मंगळवारी (ता. 10) पंचायत...
Read moreDetailsशृंगारतळीत Prolife Multi Specialty Hospitalचे उद्घाटन Guhagar News : शालेय जीवनात वडिलांनी बोलून दाखवलेल्या स्वप्नाची पूर्तता आज डॉ. सचिन ओक...
Read moreDetailsस्व.सदानंद आरेकर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण गुहागर, ता. 10 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट...
Read moreDetailsशृंगारी उर्दू हायस्कूल येथे ५० वे विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन गणेश किर्वे, वरवेलीगुहागर, ता. 10 : पंचायत समिती गुहागर, शिक्षण...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : तालुक्यातील वरवेली येथील कु. ऐश्वर्या अरुण विचारे हिची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन अॅग्रीकल्चर साठी निवड...
Read moreDetailsगुहागर तालुका विज्ञान प्रदर्शनात मान्यवरांनी गौरविले गुहागर, ता. 07: तालुकास्तरीय 50 वे विज्ञान प्रदर्शन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम...
Read moreDetailsगुहागर तालुका पत्रकार संघाचा उपक्रम गुहागर, ता. 06 : नववर्षाची सुरवात कंपनीच्या आवारात रक्तदानासारख्या पवित्र कार्याने होत आहे. पत्रकार दिनाच्या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.