Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

केवळ 7200 कासवांची पिल्ले समुद्रात

Records in turtle conservation but failure in breeding

संवर्धनात विक्रम पण प्रजननात अपयश मयूरेश पाटणकर,गुहागर, ता. 10 : येथील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी विक्रमी यश मिळाले. आजवरच्या इतिहासात प्रथमच 200 हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची 23 हजारपेक्षा जास्त अंडी कासवमीत्रांनी संवर्धित केली. मात्र 10 मे पर्यंत सुमारे 7200 कासवांची पिल्लेच समुद्रात सोडण्यातआली. त्यामुळे प्रजनन दरात प्रचंड घट झाल्याचे समोर येत आहे. याची कारणे शोधण्याचे आव्हान वन विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि कासव मित्रांसमोर उभे ठाकले आहे. Records in turtle conservation but failure in breeding गुहागरमधील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी सर्वाधिक यश मिळाले. गुहागरच्या साडेसात किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर 219 मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी सापडली. यामधुन प्रथमच 23 हजार 78 अंडी कासव संवर्धन केंद्रात संरक्षित करण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे कांदळवन प्रतिष्ठान आणि वन विभागाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर देखरेखीसाठी वाढवलेले मनुष्यबळ. यावर्षी प्रथमच 6 कासवमित्रांची नेमणूक संवर्धन आणि संरक्षण मोहिमेसाठी करण्यात आली होती. Records in turtle conservation...

Read moreDetails

सौर ऊर्जेवर चालणारे गाव मावळमधील पुसाणे

The first solar powered village in the state

मावळमधील पुसाणेमध्ये राज्यातील पहिला प्रयोग गुहागर, ता. 11 : ग्रामीण भागातील सर्व यंत्रणा महावितरणच्या मर्जीने चालते कारण की आठ ते...

Read moreDetails

अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

The drug smuggler was detained by the police

रत्नागिरी, ता. 11 : ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका तरूणाला रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान ताब्यात घेतले...

Read moreDetails

संघर्षरत कार्यकर्त्याचा सन्मान

संघर्षरत कार्यकर्त्याचा सन्मान

नीलेश सुर्वे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड Guhagar News Special रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भारतीय जनता पक्षाचे...

Read moreDetails

घटनापीठाचा निकाल 15 मे पूर्वी लागणार?

Constitution Bench Result before 15 May

शिवसेनेतील संघर्ष : निकालाची उत्सुकता देशाला गुहागर, ता. 08 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र? महाराष्ट्रातील...

Read moreDetails

जैतापकर टीमकडून पाभरे येथील गरजूला मदत

Help from Jaitapkar to the needy in Pabhare

वैद्यकीय टीमच्या प्रयत्नाने 8 ते 10 लाखाच ऑपरेशन मोफत गुहागर, ता.14 : गुहागर तालुक्यातील बांधवासाठी नेहमीच तत्पर असणारे, भावी नेतृत्व...

Read moreDetails

चिपळूणच्या रिषभ रॉयला २ सिल्व्हर मेडल

Rishabha Roy of Chiplun won the silver medal

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत प्राप्त गुहागर, ता. 07 : राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चिपळूणचा रिषभ जॉय रॉय याने तब्बल...

Read moreDetails

डीआरडीओच्या संचालकाला एटीएसने केली अटक

DRDO director arrested by ATS

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय? गुहागर ता. 07 : देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवेल अशी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी पुण्यातील संरक्षण...

Read moreDetails

विमानात महिला प्रवाशाला चावला विंचू

Scorpion bit a passenger in the plane

नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या विमानातील घटना गुहागर ता. 07 : नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याची...

Read moreDetails

कोकणात स्टील प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली

Moves to start steel project in Konkan

कंपनीच्या गुंतवणुकीमुळे कोकणात हजारो रोजगाराच्या संधी गुहागर ता. 07 : कोकणात आणखी एक मोठा स्टील प्रकल्प येत असून तशा हालचाली...

Read moreDetails

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत 1166 जणांचा समावेश

Maharashtra BJP Team

चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेच्या 200 + जागा जिंकणार Guhagar News : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी 9 महिन्यांनी प्रदेश भाजपमध्ये...

Read moreDetails

गुहागर किर्तनवाडी गावडे विभागतर्फे श्री सत्यनारायणाची महापुजा

Mahapuja on Golden Jubilee Year at Guhagar

समाजमंदिर ग्रामस्थ मंडळाकडून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि. 4 मे रोजी विविध कार्यक्रम गुहागर, ता. 01 : मधील किर्तनवाडी गावडे विभाग,...

Read moreDetails
Page 24 of 78 1 23 24 25 78