गुहागर बोऱ्या किनारी 21 किलो चरस सापडले
विदेशी जहाजावर संशय, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा Guhagar News, ता. 21 : गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी (Drug packets on Konkan...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
विदेशी जहाजावर संशय, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा Guhagar News, ता. 21 : गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी (Drug packets on Konkan...
Read moreDetailsशिवसेनेच्या बैठकीत निर्णय, टोलमाफीची करणार मागणी Guhagar News 20 : गणेशोत्सवासाठी कोकणात (Free ST for Ganeshotsav) जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबईतील प्रत्येक...
Read moreDetailsआरोग्य मंत्री तानाजी सावंत, संघटनेच्या प्रयत्नांना यश Guhagar News, ता. 16 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य...
Read moreDetailsलोकसहभागातून माझी माती माझा देश अभियान यशस्वी वेळणेश्वर (उमेश शिंदे) : तालुक्यातील वेळणेश्वर वाडदई ग्रामपंचायतीनेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारोह उत्साहात संपन्न झाला. 13 ते...
Read moreDetailsजि.प. शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वडद उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी असलेले डॉ. दत्ता मुळे यांनी मराठी शाळांची...
Read moreDetailsगुहागर समुद्रकिनारी चिंतामणी ठरला देवदूत Guhagar, ता. 15 : स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी गुहागरच्या समुद्रात बुडणाऱ्या पती पत्नीचा जीव असगोलीतील मच्छीमाराने...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : देशाचा आज स्वातंत्र्य दिन संपन्न झाला. यानिमित्ताने कोतळूक ग्रामपंचायत कार्यालय येथे देशाच्या सीमेवर ४० वर्षे सेवा...
Read moreDetailsतहसीलदार वराळे, महिला सक्षमीकरणाचे बाळकडु मिळाले गुहागर, ता. 14 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थान आणि लायन्स...
Read moreDetailsएम.के.सीएल आणि सुयश कॉम्पुटर्सचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम,आबलोली, गुहागर, ता. 14 : तालुक्यातील माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय आबलोली येथे...
Read moreDetailsदाभोळ मधील कासव संवर्धन वाचविण्यासाठी प्रयत्न गुहागर, ता. 14 : रेवस रेड्डी सागरी महामार्गामधील रत्नागिरी जिल्ह्यातील टप्पा 2 ला महाराष्ट्र कोस्टल...
Read moreDetailsदहशतवाद विरोधी शाखा, रत्नागिरी पथकाने केली कारवाई रत्नागिरी, ता. 14 : मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी व अपर...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सूचनानुसार “मेरी माटी मेरा देश” अभियान राष्ट्रीय...
Read moreDetailsडॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचा स्तुतत्त्य उपक्रम गुहागर, ता. 12 : संपूर्ण देशाचे रक्षण हे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मनगटावर आधारित असते....
Read moreDetails"मेरी मिट्टी मेरा देश" अभियान राबवत मातीला केले नमन, वीराना केले अभिवादन !! गुहागर, ता. 12 : तालुक्यातील ग्रामपंचायत काताळेच्या...
Read moreDetailsजनार्दन आंबेकर, उमराठ सरपंचगुहागर, ता. 10 : आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गेले वर्षभर विविध कार्यक्रम/उपक्रमांद्वारे...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : श्री देव कोपरी नारायण देवस्थानतर्फे अधिक मासात कुमारिका पूजनाचा कार्यक्रम केला जातो. यावर्षी 13 ऑगस्टला, दुपारी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 08 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रविवारी (ता. १३) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetailsसंदेश कदम , आबलोलीगुहागर ता. 08 : जिल्हा परिषद शाळा काजुर्ली नं.२ मानवाडी शाळेत शनिवार दिनांक ०५/०८/२०२३ दप्तराविना शाळा हा...
Read moreDetailsमहसुल सप्ताह; गिमवीतील कातकरी ग्रामस्थांबरोबर जनसंवाद गुहागर, 05 : गिमवीमधील कातकरी वस्तीपर्यंत गाडी रस्ता नाही. मुख्य रस्त्यापासून सुमारे 3 कि.मी....
Read moreDetailsपालपेणेतील जीवन ज्योती शाळेला साहित्याची भेट गुहागर, ता. 05 : महसुल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व तहसीलदार सौ. प्रतिभा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.