आमदार जाधव यांनी केली शृंगारतळीतील कामाची पहाणी
गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेत महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या कामाची नुकतीच आमदार भास्कर जाधव यांनी पहाणी केली. त्यावेळी व्यापाऱ्याच्या...
Read moreदै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.
गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेत महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या कामाची नुकतीच आमदार भास्कर जाधव यांनी पहाणी केली. त्यावेळी व्यापाऱ्याच्या...
Read moreकोल्हापूर विभागातील पहिल्या एमडीआरटी, सर्वस्तरातून अभिनंदन गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी...
Read moreतळवली मोठी बौद्धवाडी येथील पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन गुहागर : जि. प.च्या समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांनी नुकतीच...
Read moreमुंबईतील कार्यालयीन वेळांमध्ये सुधारणा करण्याची देखील विनंती जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) मुंबई : कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी...
Read moreजमीनमालकांचा आंदोलनाचा इशारा, ठेकेदाराच्या अतिक्रमणावर नाराजी गुहागर, ता. 23 : मोडकाआगर ते गुहागर दरम्यान संयुक्त मोजणी झालेली नसताही महामार्गाचे ठेकेदार...
Read moreगुहागर : सांगली शिक्षण संस्था आयोजित गुणवत्ता शोध परीक्षेत श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाची कु. आर्या मंदार गोयथळे हिने...
Read moreगुहागर : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने राष्ट्रमातांंच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी...
Read moreअभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांचे प्रतिपादन गुहागर : आपले बालपण व सध्याचे जीवन पुण्यासारख्या शहरात गेलेले असून त्यानंतर मला कोकणचे विशेष...
Read moreदाभोळ खाडीतील मच्छिमारांचे स्वयंभू श्री टाळकेश्वराला साकडे गुहागर : मच्छि दुष्काळ दूर होऊ दे आणि मच्छिमारांची भरभराट होऊ दे यासाठी...
Read moreगुहागर : मोडकाआगर पुलाजवळ राहीलेला भराव टाकून आज ठेकेदाराने गुहागर शृंगारतळी रस्ता वहातुकीसाठी खुला केला आहे. खातू मसाले पासून पाटपन्हाळे...
Read moreजागतिक ग्राहक दिन साजरा गुहागर : जागतिक ग्राहक दिननिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष यांच्यावतीने तालुक्यातील रेशन दुकानात धान्य घेणाऱ्या ग्राहकांच्या...
Read moreराजयोगिनी सुनंदा दीदी यांचे प्रतिपादन गुहागर : आजच्या परिवर्तनाच्या काळात मानवी मनावर बुद्धीचे लगाम असणे आवश्यक असल्याचे असे प्रतिपादन प्रजापिता...
Read moreगुहागर : येथील समुद्रकिनारी जलसफरीचा आनंद घेणाऱ्या आठ पर्यटकांचा जीव वाचवणारा गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याला जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे...
Read moreविवाहिता पाच महिन्यांची गर्भवती; गुहागर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल गुहागर : तालुक्यातील मासू गावातील अल्पवयीन मुलीने विवाह केला होता. मात्र,...
Read moreगुहागर : येथील चौपाटीवर जलसफरीचा आनंद घेताना पाण्यात अडकलेल्या आठ पर्यटकांचा जीव वाचणार्या गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याचा आज...
Read moreसेना- भाजपच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार व पक्षाचे सरचिटणीस तथा...
Read moreगुहागर : गुहागर तालुक्यात होणाऱ्या २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये साखळी बुद्रुक व पालपेणेसाठी...
Read moreगुहागर : गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती अंतर्गत उपसमिती पडवे जिल्हा परिषद गटाची बैठक आबलोली येथील कुणबी नागरी पतसंस्थेच्या...
Read more२९ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू गुहागर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी...
Read moreगुहागर: तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नरवण येथील टायगर ग्रुप यांच्या वतीने गावातील धोक्याच्या ठिकाणी दोन सेफ्टी आरसे बसविण्यात आले...
Read moreCopyright © 2020-2023 Guhagar News.