• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राजकारणापलीकडच्या लोकप्रतिनिधी : सौ. नेत्रा ठाकूर

by Guhagar News
July 2, 2021
in Old News
20 0
0
राजकारणापलीकडच्या लोकप्रतिनिधी : सौ. नेत्रा ठाकूर
39
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

Beyond politics : Mrs. Netra Thakur

गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर गेली 10 वर्ष सातत्याने आपल्या गटात झोकून देवून काम करत आहेत. या जि.प. गटातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरात त्यांचा जीवंत संपर्क आहे. अनेक विकास कामांबरोबरच कोरोनाच्या लाटेत त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. आपल्या जिल्हा परिषद गटाला कुटुंब मानणाऱ्या सौ. नेत्रा ठाकूर यांच्याशी गुहागर न्यूजद्वारे साधलेला संवाद आम्ही तुमच्यापर्यंत पोचवित आहोत. एक सामान्य गृहिणी ते लोकसंग्राहक लोकप्रतिनिधी, कार्यतत्पर जिल्हा परिषद सदस्या हा त्याचा प्रवास उलगडणारी ही मुलाखत जरुर पहा.

Tags: Development WorksFamilyGeneral HousewifeGuhagar NewsPoliticsratnagiriVelneshwarZilla ParishadZilla Parishad Membersकार्यतत्पर जिल्हा परिषद सदस्याकुटुंबगुहागर न्यूजजिल्हा परिषदरत्नागिरीराजकारणलोकप्रतिनिधीविकास कामेवेळणेश्र्वरसामान्य गृहिणी
Share16SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.