आज सकाळी काही पर्यटक बामणघळीवर आले होते। त्याच्यापैकी दोघेजण घळीत पडले. ही घटना दुपारी 12 च्या सुमारास घडली. घळीतून एक पुरुष आणि एक स्त्री असे दोघांचे मृतदेह समुद्राच्या पाण्याबरोबरच वाहत बाहेर आले असून पोलीस पाटील आणि स्थानिक तरुणांनी ते मृतदेह बाहेर काढले आहेत. सदर दोघे पतीपत्नी असावेत असा अंदाज आहे.