• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिन्मय जोशींच्या रत्नेश्र्वर ऑटो चे उद्‌घाटन

by Mayuresh Patnakar
August 30, 2023
in Guhagar
237 3
4
TVS Motors Showroom in Sringaratali
466
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आता शृंगारतळीत मिळणार टीव्हीएसच्या दुचाकी

गुहागर, ता. 30 : चिन्मय जोशी यांनी शृंगारतळीमध्ये रत्नेश्र्वर ऑटो या नावाने स्वतंत्र व्यवसाय सुरु केला आहे. टिव्हिएस या नामांकित कंपनीच्या स्कुटर, बाईक्स रत्नेश्र्वर ऑटोमध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. विक्रीबरोबरच टिव्हीएस कंपनीची अधिकृत विक्री पश्चात सेवा (सर्व्हिसिंग सेंटर) रत्नेश्र्वर ऑटोमध्ये उपलब्ध आहे. TVS Motors Showroom  in Sringaratali

TVS Motors Showroom in Sringaratali

सात ते आठ वर्ष वाहन उद्योग क्षेत्रात विविध पदांवर काम करणारे चिन्मय जोशी यांनी रत्नेश्र्वर ऑटो या नावाने टिव्हीएस मोटर्स या कंपनीच्या वाहनांचे वितरण आणि विक्री पश्र्चात सेवा या उद्योगात पदार्पण केले आहे. सोमवार 28 ऑगस्ट रोजी या नवीन व्यवसायाचे उद्‌घाटन करण्यात आले. शृंगारतळी या गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठमध्ये जानवळे फाट्यासमोरील व्यावसायिक संकुलात रत्नेश्र्वर ऑटो हे शोरुम आहे. त्यामुळे टिव्हीएस मोटर्सच्या लोकप्रिय स्कुटीपेप, ज्युपिटर या स्कुटरसहीत नव्या शैलीतील 125 इंजिन क्षमता असलेली एनटॉरक्यु स्कुटर, रायडर ही मोटरसायकल, अपाची, रोनीन सारख्या युवा वर्गाला आकर्षिक करणाऱ्या रेसर बाईक आदी सर्व टु व्हिलर येथे उपलब्ध होणार आहेत. TVS Motors Showroom  in Sringaratali

रत्नेश्र्वर ऑटो हे टिव्हीएस मोटर्सचे अधिकृत वितरण केंद्र असल्याने येथे विक्रीबरोबरच विक्री पश्चात सेवा (सर्व्हिस स्टेशन) उपलब्ध होणार आहे. दुचाकी खरेदीदारांना तत्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्थाही चिन्मय जोशी यांनी रत्नेश्र्वर ऑटो मध्ये केली आहे. TVS Motors Showroom  in Sringaratali

Share186SendTweet117
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.