सर्वांना विजयादशमीच्या गुहागर न्यूज कडून मन:पूर्वक शुभेच्छा.
गेले नऊ दिवस आपण त्वं हि दुर्गा या नावाने लेखमाला प्रसिध्द केली. या लेखमालेला आपल्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. काहींनी फोन, मेसेजद्वारे या लेखमालेच्या लिंक परत पाठवा अशी विनंती केली. म्हणून आज विजयादशमीच्या निमित्ताने त्वं हि दुर्गा मधुन प्रसिध्द केलेले सर्व लेखांच्या लिंक पुन्हा पाठवत आहोत. एखादा लेख वाचायचा राहून गेला असल्यास या लिंकद्वारे आपण तो लेख पुन्हा वाचू शकता.
त्वं हि दुर्गा ही लेखमाला आपल्याला कशी वाटली. याच्या लिखित प्रतिक्रियांची आम्ही वाट पहात आहोत. एक विनंती आहे की, आपल्या प्रतिक्रिया बातमीच्या खालील लिंकवर पाठवल्यात तर त्याचा फायदा आपल्या वेबपोर्टलच्या गुगल एसईओसाठी होईल. पहिल्यांदा प्रतिक्रिया लिहिताना आपल्याला नोंदणी करावी लागेल. ही आपली अडचण आहे. पण ही गोष्ट फक्त एकदाच करायची आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही लेखाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. तरी सहकार्य करावे ही विनंती.
आपले प्रेम, सहकार्य कायम मिळत राहो हीच प्रार्थना. पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा. धन्यवाद !
आपले नम्र,
गुहागर न्यूज टिम