वीजेच्या प्रवाहाने मासेमारी करताना तरुणाचा मृत्यू
पिंपर मठवाडी येथील घटना गुहागर, ता. 06 : वीजवाहिनीवरुन आकडा टाकून नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाहाने मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने काल शुक्रवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. ...