शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मंत्री योगेश कदम यांचा सत्कार
संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 18 : शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मान. मंत्री योगेश (दादा) कदम यांच्या "पालखी" बंगल्यावर त्यांचा भगवी शाल, भुफे व चांदीची तलवार भेट देऊन सत्कार करण्यात आला. ...