पतंजली परिवार, विधी सेवा प्राधिकरणातर्फे योग दिन
रत्नागिरी, ता. 22 : स्वामी रामदेवजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली संचालित पतंजलि योग समिती व परिवार, विधी सेवा प्राधिकरण, जन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दहाव्या जागतिक योग दिन शुक्रवारी ...