पीएमश्री वेळणेश्वर नं१ प्रशालेत योग दिन साजरा
योग प्रशिक्षिका आदिती धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष योग सत्राचे आयोजन गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर नं१ प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ...
