बार कौन्सिलतर्फे वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न
पारिजात पांडे; ज्युडिशिअल सर्विस उपक्रमात भाग घेण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 31 : महाराष्ट्रातल्या सर्व, विशेषतः तालुका स्तरावर वकिल बंधू-भगिनींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. इमारत, वकिलांसाठी सोयीसुविधा, महिला ...