पाटपन्हाळे महाविद्यालयांमध्ये एकदिवशीय कार्यशाळा
डिजिटल घटकाचा वापर करताना सतर्कता अधिक महत्त्वाची; राजेंद्र चव्हाण गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे 'बँकिंग क्षेत्रातील बदल' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे ...