PCB डिझाईन आणि aurdino वर कार्यशाळा
७ ते १२ मार्च रोजी वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न गुहागर, दि.16 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Maharshi Parashuram College of Engineering) विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे विद्युत अभियांत्रीकीच्याच विद्यार्थ्यांसाठी दिनांक ...