भारतीय ज्ञान परंपराविषयक कार्यशाळेचे उद्घाटन
रत्नागिरी, ता. 07 : शास्त्रामध्ये समाविष्ट असलेले, परंपरेमध्ये सामावलेले आणि प्रयोगात असलेले या तिन्ही परीप्रेक्ष्यातील ज्ञान या भारतीयज्ञान परंपरेत सामावले असून ते उपयोगात आणता येऊ शकते, असे प्रतिपादन रामटेकच्या कविकुलगुरू ...