ताम्हणमळा ग्रामपंचायतीत महिला दिनानिमित्त
उपस्थितांना मोफत ई-श्रम कार्ड, कापडी पिशव्यांचा वाटप व मोफत आरोग्य तपासणी गुहागर, ता. 12 : चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत ताम्हणमळा येथे महिला दिन उत्साहात साजरा केला. या महिला दिनानिमित्ताने महिलांना प्लास्टिक मुक्तीचा ...