रत्नागिरीत महिला वकिलांनी साजरा केला महिला दिन
क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद, न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी बार असोसिएशनमार्फत महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकील व न्यायालयीन महिला कर्मचारी यांच्या विविध स्पर्धा उत्साहात झाल्या. ...