भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची भरती
दिल्ली, ता.23 : भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची नियुक्ती ही संघटनात्मक आवश्यकता, लढण्याची क्षमता, लढाऊपणाची परिणामकारकता आणि भारतीय लष्कराची कार्यक्षमता यावर आधारित केली जाते. भारतीय सैन्याने लिंगाधारित समानता निर्माण करण्यासाठी उपाययोजनाही केल्या आहेत. ...
